en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 385 subscribers, ranking 1 310 in the Education category and 2 500 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 385 subscribers.

According to the latest data from 23 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 2 758 over the last 30 days and by 103 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.60%. Within the first 24 hours after publication, content typically collects 16.53% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 28 013 views. Within the first day, a publication typically gains 17 407 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 73.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 24 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 385
Subscribers
+10324 hours
+397 days
+2 75830 days
Posts Archive
Lecture सुरू झाले आहे 👆

शेवटच्या 15 दिवसात अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयाची Strategy काय असावी ? Focus Area काय असावा हॆ Discuss करूयात आज सकाळी 11:00 वाजता.. संदीप आरगडे सरांसोबत https://youtube.com/live/u1XTal2R01Y?feature=share

Revision Program 3.0 शेवटच्या 15 दिवसात अंकगणित आणि बुद्धिमत्ता विषयाची Strategy काय असावी ? Focus Area काय असावा हॆ Discuss करूयात आज सकाळी 11:00 वाजता.. संदीप आरगडे सरांसोबत https://youtube.com/live/u1XTal2R01Y?feature=share

नमस्कार, तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व म
नमस्कार, तुम्हा सर्वांचा संयुक्त गट ब पुर्व परीक्षा 2024 चा अभ्यास शेवटच्या टप्प्यात आलेला असेल. गेले कित्येक दिवस आपण सर्व मिळून रयत सोबत , Rayat Revision Program 1.0 Rayat Revision Program 2.0 च्या माध्यमातून आपण ताकदीने अभ्यास करत आहोत त. शेवटच्या दिवसात शेवटची उजळणी करून घेणं रयत प्रबोधिनी म्हणून आम्हाला आमचं कर्तव्य वाटत त्यासाठी रयत आपल्यासाठी घेउन आलेली आहे. "Prediction Series & Rayat Revision Program 3.0" आज वर केलेल्या अभ्यासाची शेवटची उजळणी करण्यासाठी उद्यापासून तयार रहा. वेळ: संध्याकाळी 5.00 वाजता ठिकाण : रयत प्रबोधिनी Youtube Channel "13 दिवस = 30 तास " संपूर्ण रयत टीम तुमच्या सोबत 🙏

नमस्कार, Revision 1.0 झाली Revision 2.0 झाली आता परीक्षेला जाता जाता Prediction Base वर Revision 3.0 करायची का मित्रांनो ? उमेश कुदळे 🙏

Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " राजर्षी शाहू बॅच -2025 " ही Integreted Batch, Group B & Gr
Combine ची तयारी करताना One Stop Solution 'परिपूर्ण' बॅच म्हणजेच " राजर्षी शाहू बॅच -2025 " ही Integreted Batch, Group B & Group C परीक्षासाठी ऑनलाइन स्वरूपात सुरू होत आहे. मुळापासून शिकवला जाणारा अभ्यासक्रम, परिपूर्ण टेस्ट आणि टेस्ट सिरीज, Live, Weekly, Monthly Doubt क्लिअरिंग, Mentorship, आढावा,घरपोच नोट्स आणि रयत चा निकाल देणारा स्टडी प्लॅन या बॅच मधे समाविष्ट असणार आहे. या वेळी बॅच ची फीस 3 टप्प्यात भरता येईल 🙏🙏 राजश्री शाहू बॅच बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंकचा वापर करा: https://youtu.be/akA2A2cR-PY प्रवेश घेण्यासाठी खालील लिंक चा वापर करा: https://shorturl.at/udxc8 ऍडमिशन संदर्भात काही अडचणी असल्यास खालील नंबर ला कॉल करा: M.No 9216950101/ 9762131361

मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 😍 रयत प्रबोधिनी ॲप वर महाराष्ट्र भूगोल या बॅचवर तब्बल 50% डिस्काउंट नक्की फायदा
मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा 😍 रयत प्रबोधिनी ॲप वर महाराष्ट्र भूगोल या बॅचवर तब्बल 50% डिस्काउंट नक्की फायदा घ्या. संपूर्ण pdf नोट्स, सराव टेस्ट , PYQ सखोल विश्लेषण लेक्चर केल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल खरेदी करण्याची लिंक https://shorturl.at/VxBfF

अर्थव्यवस्थेत तेजीच्या काळात कोणता अर्थसंकल्प मांडणे उपयुक्त ठरेल?
Anonymous voting

आणि आनंदाची शिदोरी पोहोचली.. नवीन वर्षानिमित्त गडचिरोली सारख्या दुर्गम भागातील दामरंचा गावातील जवळपास 200 लेकरांसाठी रयत कडून शालेय साहित्याची शिदोरी (पेन, पेन्सिल,वही पुस्तके, दप्तर )देण्यात आली...लेकरांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटले. रयतच्या कामाचा आवाका वाढत आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने आजपर्यंत रयत काम करत आहे अशीच साथ राहू द्या 🙏🙏

कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने अलीकडेच त्यांच्या पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला आहे?
Anonymous voting

Hab-1 नावाच्या भारताच्या पहिल्या ॲनालॉग स्पेस मिशनची चाचणी कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात करण्यात आली?
Anonymous voting

शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान आयोजित बलशाली युवा हृदय संमेलनाचे हॆ रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आपल्याला सर्वांचे
शिवम आध्यात्मिक व सांस्कृतिक विकास प्रतिष्ठान आयोजित बलशाली युवा हृदय संमेलनाचे हॆ रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आपल्याला सर्वांचे लाडके 'उमेश कुदळे सर' या संमेल्लानात उद्या प्रमुख वक्ते असणार आहेत. रयत प्रबोधिनी परिवारासाठी ही गोष्ट भाग्याची आहे. आपण नक्की उपस्थित रहावे ही रयत परिवाराकडून नम्र विनंती.. जय हो.. मंगल हो 🙏🙏

आज सायं ७ वाजता.. “ग्रामपंचायत” “संभाव्य प्रश्न सिरीज” लिंक - https://youtube.com/live/l5i9VB84vbo?feature=share
आज सायं ७ वाजता.. “ग्रामपंचायत” “संभाव्य प्रश्न सिरीज” लिंक - https://youtube.com/live/l5i9VB84vbo?feature=share

#भूगोल प्र.6) भारताची कोणत्या देशांसोबत मानवनिर्मित सरहद्द नाही?
Anonymous voting

आज सायं ७ वाजता.. पंचायत राज समित्या. नक्की या.. लिंक - https://youtube.com/live/uzr3CvVW0wc?feature=share
आज सायं ७ वाजता.. पंचायत राज समित्या. नक्की या.. लिंक - https://youtube.com/live/uzr3CvVW0wc?feature=share

#योजना प्र.5) जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान अभियान (JNNURM) अंतर्गत शहर रूपांतरण अभियानामध्ये केंद्र आणि राज्य सरकारचा वाटा..... इतका आहे.
Anonymous voting

#योजना प्र.4) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना' (SGRY).......... मध्ये सुरू करण्यात आली.
Anonymous voting

#योजना प्र.3) राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजना (RGGVY)' ........ मध्ये सुरू करण्यात आली.
Anonymous voting

#योजना प्र.2) राजीव गांधी ग्रामीण निवारा योजना ....... मध्ये जाहीर करण्यात आली.
Anonymous voting