fa
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

رفتن به کانال در Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام Rayat Lectures & Notes

کانال Rayat Lectures & Notes (@rayatnotes) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 115 654 مشترک است و جایگاه 1 132 را در دسته آموزش و رتبه 2 087 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 115 654 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 01 اکتبر, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر 3 676 و در ۲۴ ساعت گذشته برابر 501 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 25.68% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 13.02% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 29 399 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 14 909 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 91 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 02 اکتبر, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

115 654
مشترکین
+50124 ساعت
+1 8997 روز
+3 67630 روز
آرشیو پست ها
रयत प्रबोधिनीच्या भगवानगड स्कॉलरशिप मधील आणखी ५ हिरे यशाच्या शिखरावर !💐 भगवानबाबांच्या पवित्र गडावर आता अधिकारीही घडत आहेत.✨ रयत प्रबोधिनी कडे  भगवानगड स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी आहे.रयत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे याचे समाधान आहे. 🙏

रयत प्रबोधिनीच्या भगवानगड स्कॉलरशिप मधील आणखी ५ हिरे यशाच्या शिखरावर !💐 भगवानबाबांच्या पवित्र गडावर आता अधिकारीही घडत आहेत.✨ रयत प्रबोधिनी कडे भगवानगड स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी आहे.रयत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे याचे समाधान आहे. 🙏

डॉ. कलाम Integrated बॅच मधे 'अभ्यासाची सुरुवात करताना..' सत्र-1- 'राज्यशास्त्र' राज्यशास्त्र हा MPSC Combine व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत: - राज्यशास्त्राचा संपूर्ण अभ्यासक्रम (syllabus) - Pre आणि Mains दोन्हीसाठी राज्यशास्त्राचा दृष्टिकोन कसा ठेवावा व नेमका अभ्यास कसा करावा ? - कोणत्या टॉपिकवर भर द्यावा? - महत्त्वाचे प्रश्न व ट्रेंडचे विश्लेषण - राज्यशास्त्राचा अभ्यास सोपा व प्रभावी कसा करावा ? जाणून घेऊया विशाल लोंढे सरांसोबत.. ही सेशन तुमच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरेल आणि राज्यशास्त्र विषयामधे स्कोरिंग करण्यासाठी साठी उपयोगी ठरेल. YouTube Link : https://youtube.com/live/bab1276kG-c लाईव्ह आज दुपारी 1:00 वाजता 🙏

आज दिवसभर सर्वपरीने विद्यार्थी शिष्टमंडळे मुंबई मधे सर्व माननीय व्यक्तींना भेटलेली आहेत. आपली बाजू भक्कमपणे शासन दरबारी पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न सगळयांनी केला आहे. उद्या याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी पूर्वपरवानगीने कलेक्टर ऑफिस, पुणे या ठिकाणी सकाळी 9:00 वाजता जमणार आहेत. रयत विद्यार्थ्यांसोबत आहे. उद्या रयतचे कामकाज संपूर्णपणे बंद असणार आहे. 🙏🙏

👉 द्रौपदी मुर्मू यांना "सिटी की ऑफ ऑनर " पुरस्कार Join- @rayatnotes
👉 द्रौपदी मुर्मू यांना "सिटी की ऑफ ऑनर " पुरस्कार Join- @rayatnotes

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल T - Topic P - PYQ Analysis M - MCQ Test Discussion अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण लिंक संपूर्ण भूगोल   - https://shorturl.at/jF4md भारताचा भूगोल लिंक - https://shorturl.at/66uo0

तुझी विचारधारा अखंडतेचा नारा.. आसमंती घुमे हा निनाद.. स्पंदनाची पुकारे साथ.. बाबासाहेब जिंदाबाद..💙
तुझी विचारधारा अखंडतेचा नारा.. आसमंती घुमे हा निनाद.. स्पंदनाची पुकारे साथ.. बाबासाहेब जिंदाबाद..💙

संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..🌸 आज आपल्या “राज्यव्यवस्था” विष
संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..🌸 आज आपल्या “राज्यव्यवस्था” विषयाच्या बेसिक टु अडव्हान्स या कोर्सवर सुट असेल. लिंक - https://shorturl.at/cavqf

Imp Plant diseases- Kedar Barole.pdf2.27 KB

photo content

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल T - Topic P - PYQ Analysis M - MCQ Test Discussion अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण लिंक संपूर्ण भूगोल   - https://shorturl.at/jF4md भारताचा भूगोल लिंक - https://shorturl.at/66uo0

#Group B Mains Test Series नमस्कार मागील रविवारी सूचित केल्याप्रमाणे या रविवारी १३ एप्रिल रोजी आपले एकूण दोन पेपर होणार आहे. एकाच दिवशी दोन्ही पेपर केवळ एकाच शाळेत घ्यायचे असल्यामुळे आपल्याला नियोजनात काही बदल करावा लागत आहे. पुढीलप्रमाणे नियोजन असेल याची नोंद घ्यावी: ✅ सर्वांसाठी एकच परीक्षा केंद्र असेल. 🔰परीक्षा केंद्र: भावे हायस्कूल, सदाशिव पेठ पुणे 👉 बॅच १ : ID कार्ड कलर : हिरवा (Green) पेपर १ ची वेळ: ९ ते १० पेपर २ ची वेळ: १०.३० ते ११.३० 👉 बॅच २ आणि ३ : id कार्ड कलर : केशरी (Saffron) आणि पिवळा (Yellow) पेपर १ ची वेळ: १२.१५ ते १.१५ पेपर २ ची वेळ: १.३० ते २.३० 📍 महत्वाचे: जे विद्यार्थी मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज साठी १२.३० वाजता रेणुका स्वरूप हायस्कूल मध्ये येत होते त्यांनी देखील यावेळीच्या टेस्ट साठी भावे हायस्कूल या ठिकाणीच यावयाचे आहे. सदर बदल केवळ या रविवार करिता असतील याची नोंद घ्यावी धन्यवाद

जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

तुमची रयत प्रबोधिनी आज 6 वर्ष पुर्ण करत आहे.🥳 बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ' सामान्य कुटुंबातील पोरांना शिकताना कमीत कमी अडचणी येतील याची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. शिक्षण तळागाळात पोहोचावे, शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे हॆ तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. यशाचा प्रवास आणि पुढचा टप्पा याचा लेखाजोखा मांडण्यासाठी भेटुयात 5.30 वाजता लिंक: https://youtube.com/live/z4brUY-ZKCg?feature=share

तुमची रयत प्रबोधिनी आज 6 वर्ष पुर्ण करत आहे 🙏 बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करत आहोत
तुमची रयत प्रबोधिनी आज 6 वर्ष पुर्ण करत आहे 🙏 बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ' सामान्य कुटुंबातील पोरांना शिकताना कमीत कमी अडचणी येतील याची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. शिक्षण तळागाळात पोहोचावे, शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे हॆ तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत. तात्या आज रयत प्रबोधिनीचा वर्धापनदिन..तुम्ही असतात तर आमच्या पाठीवर थाप टाकली असती याची खात्री आहे. रयतवर प्रेम करणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार.. आज तुमच्या,माझ्या,'आपल्या 'संस्थेचा वर्धापन दिन. रयतच काम जबाबदारीने पुढे नेत रयते साठी सदैव काम करत राहू 🙏 उमेश कुदळे, कार्यकर्ता, रयत प्रबोधिनी. 🙏🙏🌱

Revision Program मधील आपले भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यव्यवस्था पूर्ण झालेले आहेत तसेच गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी आपले एक एक दिवस असे चालु आहेत. Revision Program चा अजून एक महत्वाचा विषय राहिला आहे तो म्हणजे "इतिहास" इतिहास विषय सुरू करण्याअगोदर उमेश सर आपल्याशी लवकरच You Tube वर बोलणार आहेत. आणि त्यानंतर आपण इतिहास विषयाला सुरुवात करुयात. - धन्यवाद 🙏

Lecture लाइव सुरू झाले आहे.👆

नमस्कार मला कल्पना आहे की हा प्रकाशसंश्लेषण आणि श्वसन (Photosynthesis and Respiration) नावाचा टॉपिक तुम्हाला जड जातो. पण जर अ
नमस्कार मला कल्पना आहे की हा प्रकाशसंश्लेषण आणि श्वसन (Photosynthesis and Respiration) नावाचा टॉपिक तुम्हाला जड जातो. पण जर अनोख्या पद्धतीने जर हा मुद्दा समजून घेतला तर प्रश्नाचे मार्क्स मिळवणे सोप जातं. आज youtube लाईव्ह च्या माध्यमातून आयोगाने या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर चर्चा करूयात.. नक्की या हा घटक कायमस्वरूपीचा सोपा करूयात. वेळ: ठीक ६ वाजता लिंक : https://youtube.com/live/zIIXHq6y9sw?feature=share

Lecture सुरू झाले आहे 👆

आज -10:30 वाजता. मराठी व्याकरण. ' Fastrack Revision Batch.' 🎯15 दिवसाचे नियोजन 🎯 व्याकरण घटक विश्लेषण.. अनेक मुद्दयांवर चर्चा करूयात...👍 https://www.youtube.com/live/rVDcdOvtlXA