Rayat Lectures & Notes
Ir al canal en Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Mostrar másSin datos
Suscriptores
Sin datos24 horas
+1 3827 días
+6 65530 días
Archivo de publicaciones
#चालू घडामोडी
Q.1) ज्ञान भारतम मिशनचे (Gyan Bharatam Mission) प्राथमिक उद्दिष्ट काय आहे?
24 abr 2025, 00:17
नमस्कार
आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार या अतिरिक्त कालावधीत आपण ४ पेपर ची नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय.
त्याकरिता आपल्याला पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. त्याकरिता आपल्याला रयत प्रबोधिनी ऑफिस मध्ये येऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
मुख्य परीक्षेच्या टेस्ट ला असणाऱ्या विद्यार्थ्यानाही परीक्षा देता याव्यात म्हणून पूर्व परीक्षेची टेस्ट शनिवारी घेण्यात येणार आहे.
धन्यवाद
अधिक माहितीसाठी संपर्क:
9216950101
23 abr 2025, 22:48
01 may 2025, ~00:05
नमस्कार
विज्ञान विषयाच्या प्रश्नाचा सराव हा एक अनिवार्य घटक आहे या विषयाला समजावून घेण्यासाठी.
विद्यार्थ्यांची अडचण होती की हा विषय केवळ मराठी भाषेतून समजणे जड जाते. त्यासाठी तुमची रयत प्रबोधिनी घेऊन येते “Rayat Q Book” सिरीज मधील पहिले पुस्तक 🥳🥳
महाराष्ट्रातील पहिला व एकमेव Bilingual (मराठी आणि इंग्रजी) विज्ञान विषयाचा प्रश्नसंच आता सर्वत्र उपलब्ध आहे.
Rayat Science Q Book चे वैशिष्ट्ये: 👉आयोगाच्या २०१२ पासून सर्व PYP (Previous Year Papers) चा समावेश. 👉स्वतंत्र टॉपिकनिहाय १००० + सराव प्रश्न. 👉सर्व प्रश्न Bilingual स्वरूपात.🔸ऑनलाइन ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक चा वापर करा: 🔗https://tinyurl.com/rayatQbook (५ ते ६ दिवसात घरपोच delivery) 📍पुण्यात आप्पा बळवंत चौकातील सर्व दुकानात उपलब्ध. धन्यवाद अधिक माहितीसाठी कृपया खालील संपर्कावर कॉल करा: 9216950101
23 abr 2025, 11:23
01 may 2025, ~00:05
*डॉ. कलाम Integrated बॅच मधे*
'अभ्यासाची सुरुवात करताना....'
*सत्र-6 विज्ञान (Science)*
MPSC परीक्षेसाठी विज्ञान विषयाचा अभ्यास कसा करावा यावर सखोल मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये दिलं आहे. संपूर्ण अभ्यासक्रम, महत्त्वाचे टॉपिक्स, पूर्व व मुख्य परीक्षेतील प्रश्नांचे विश्लेषण यासह अभ्यासाचे योग्य स्ट्रॅटेजी आणि दिशा यातून स्पष्ट केली जाणार आहे.
* या व्हिडिओत समाविष्ट मुद्दे:*
MPSC साठी Science चा पूर्ण अभ्यासक्रम
पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठीचा दृष्टिकोन
विषयांचे वर्गीकरण: भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, आरोग्य शास्त्र
Science चा अभ्यास करण्याची पद्धत
प्रश्न स्वरूप आणि महत्त्वाचे मुद्दे-
YouTube Link :* https://youtube.com/live/SL0ivf8pdak?feature=share
*वेळ दुपारी 1 वाजता*
23 abr 2025, 00:35
24 abr 2025, ~10:16
लिंक -https://shorturl.at/QXdIq
ज्यांनी या पूर्वी Revision प्रोग्राम 4.0 घेतला आहे त्यांनी पुन्हा हा कोर्स घेऊ नका..ही विनंती 🙏
22 abr 2025, 11:27
11 may 2025, ~23:29
नमस्कार,
गुरुवारी सुरु होणारा हिस्टरी रीव्हिजिन प्रोग्रॅम काही अपरिहार्य कारणांमुळे मंगळवार दिनांक 29एप्रिल पासून सुरु होईल..
राज्यसेवा मुख्य, Combine मुख्य आणि पूर्व असा सर्व परीक्षासाठी आणखी व्यापक करण्याचा मानस आहे जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल..
शुल्क 1 रुपया असणार आहे
उमेश कुदळे 🙏
22 abr 2025, 11:18
11 may 2025, ~23:29
डॉ. कलाम Integrated बॅच मधे
'अभ्यासाची सुरुवात करताना....'
*सत्र-5 भूगोल (Geography)*
🌍 MPSC Pre आणि Mains मध्ये भूगोल हा scoring आणि concept-based विषय आहे!
या व्हिडिओमध्ये आपण भूगोलाचा संपूर्ण अभ्यासक्रम, टॉपिक वाईज विश्लेषण, आणि अभ्यास करण्याच्या योग्य पद्धतीवर सविस्तर मार्गदर्शन पाहणार आहोत.
*🔍 या व्हिडिओत काय शिकाल?*
✅ MPSC पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम (Geography Syllabus)
✅ भारत व महाराष्ट्राचा भूगोल – टॉपिक वाईज कव्हरेज
✅ नकाशा अभ्यास (Map Work) कसा करावा?
✅ Static + Current Geography चं Connection
✅ महत्त्वाचे स्रोत (पुस्तके, वेबसाईट्स, नोंदी)
✅ PYQ (पूर्वीचे प्रश्न) विश्लेषण
✅ अभ्यासाची वेळ व्यवस्थापन आणि Smart Strategy
*YouTube Link :* https://youtube.com/live/PuRYIBkXvnw?feature=share
*वेळ दुपारी 1 वाजता*
22 abr 2025, 00:31
24 abr 2025, ~10:16
नमस्कार
आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार या अतिरिक्त कालावधीत आपण ४ पेपर ची नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय.
त्याकरिता आपल्याला पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. त्याकरिता आपल्याला रयत प्रबोधिनी ऑफिस मध्ये येऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
मुख्य परीक्षेच्या टेस्ट ला असणाऱ्या विद्यार्थ्यानाही परीक्षा देता याव्यात म्हणून पूर्व परीक्षेची टेस्ट शनिवारी घेण्यात येणार आहे.
धन्यवाद
अधिक माहितीसाठी संपर्क:
9216950101
21 abr 2025, 02:49
24 abr 2025, ~10:16
नमस्कार
आपण सर्वानी रयत प्रबोधिनी ची गट क पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज मागील काही दिवसात काळजीपूर्वक दिली आहे. आपल्या मागणीनुसार या अतिरिक्त कालावधीत आपण ४ पेपर ची नवीन टेस्ट सिरीज घेऊन येतोय.
त्याकरिता आपल्याला पुन्हा प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागणार आहे. त्याकरिता आपल्याला रयत प्रबोधिनी ऑफिस मध्ये येऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
मुख्य परीक्षेच्या टेस्ट ला असणाऱ्या विद्यार्थ्यानाही परीक्षा देता याव्यात म्हणून पूर्व परीक्षेची टेस्ट शनिवारी घेण्यात येणार आहे.
धन्यवाद
अधिक माहितीसाठी संपर्क:
9216950101
21 abr 2025, 02:42
21 abr 2025, ~02:43
डॉ. कलाम Integrated बॅच मधे
'अभ्यासाची सुरुवात करताना....'
सत्र-3-मराठी
📚 मराठीचा अभ्यास कसा करावा ?
MPSC मुख्यसाठी संपूर्ण अभ्यासक्रम आणि विश्लेषण..
MPSC परीक्षेत मराठी हा सर्वात महत्वाचा विषय आहे.
या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम, त्याचं टॉपिक वाईज विश्लेषण, आणि अभ्यास करण्याची योग्य पद्धत पाहणार आहोत. PSI, STI, ASO, राज्यसेवा आणि गट क परीक्षांसाठी उपयुक्त अशी ही माहिती आहे.
🔍 या व्हिडिओत काय शिकाल?
✔️ मराठी विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम
✔️ प्रश्नांचा प्रकार व त्यांचे टॉपिक वाईज विश्लेषण
✔️ व्याकरणाचा अभ्यास कसा करावा?
✔️ सरावासाठी सर्वोत्तम पुस्तकं व स्रोत
*YouTube Link :* https://youtube.com/live/TZyY3h0K5ME?feature=share
*वेळ दुपारी १ वाजता*
19 abr 2025, 03:18
24 abr 2025, ~10:16
रात्री झोपायला जाता जाता..
नक्की ऐका..
10 :00 वाजता
https://youtu.be/YEiJ760ULgg?si=rjojNcEW5K7shQLi
18 abr 2025, 11:07
16 may 2025, ~00:34
डॉ. कलाम Integrated बॅच मधे
'अभ्यासाची सुरुवात करताना..'
सत्र-2- चालू घडामोडी (Current Affairs)
MPSC मध्ये यशस्वी होण्यासाठी चालू घडामोडी (Current Affairs) हा सर्वात महत्त्वाचा आणि Dynamic घटक आहे!
या व्हिडीओमध्ये आपण जाणून घेणार आहोत:
📰 Current Affairs चा अभ्यास कसा करावा?
📅 Daily, Weekly, Monthly Routine कसा ठेवावा?
📌 कोणते स्त्रोत (sources) उपयुक्त आहेत?
📚 Pre आणि Mains साठी Current Affairs चा वेगळा दृष्टिकोन
🧠 महत्त्वाचे ट्रेंड्स, प्रश्न प्रकार आणि अचूक विश्लेषण
📘 नोट्स कशा तयार कराव्यात? आणि Revision Strategy
सतत बदलणाऱ्या घडामोडींवर पकड मिळवण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा!
YouTube Link : https://youtube.com/live/xpcDo5Xz16E?feature=share
दुपारी -1:00 वाजता लाईव्ह 🙏
18 abr 2025, 01:36
24 abr 2025, ~10:16
रयत प्रबोधिनीच्या भगवानगड स्कॉलरशिप मधील आणखी ५ हिरे यशाच्या शिखरावर !💐
भगवानबाबांच्या पवित्र गडावर आता अधिकारीही घडत आहेत.✨
रयत प्रबोधिनी कडे भगवानगड स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी आहे.रयत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे याचे समाधान आहे. 🙏
17 abr 2025, 09:16
01 may 2025, ~00:05
रयत प्रबोधिनीच्या भगवानगड स्कॉलरशिप मधील आणखी ५ हिरे यशाच्या शिखरावर !💐
भगवानबाबांच्या पवित्र गडावर आता अधिकारीही घडत आहेत.✨
रयत प्रबोधिनी कडे भगवानगड स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी आहे.रयत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे याचे समाधान आहे. 🙏
17 abr 2025, 09:14
17 abr 2025, ~09:15
डॉ. कलाम Integrated बॅच मधे
'अभ्यासाची सुरुवात करताना..'
सत्र-1- 'राज्यशास्त्र'
राज्यशास्त्र हा MPSC Combine व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत:
- राज्यशास्त्राचा संपूर्ण अभ्यासक्रम (syllabus)
- Pre आणि Mains दोन्हीसाठी राज्यशास्त्राचा दृष्टिकोन कसा ठेवावा व नेमका अभ्यास कसा करावा ?
- कोणत्या टॉपिकवर भर द्यावा?
- महत्त्वाचे प्रश्न व ट्रेंडचे विश्लेषण
- राज्यशास्त्राचा अभ्यास सोपा व प्रभावी कसा करावा ?
जाणून घेऊया विशाल लोंढे सरांसोबत..
ही सेशन तुमच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरेल आणि राज्यशास्त्र विषयामधे स्कोरिंग करण्यासाठी साठी उपयोगी ठरेल.
YouTube Link : https://youtube.com/live/bab1276kG-c
लाईव्ह आज दुपारी 1:00 वाजता 🙏
16 abr 2025, 23:44
24 abr 2025, ~10:16
आज दिवसभर सर्वपरीने विद्यार्थी शिष्टमंडळे मुंबई मधे सर्व माननीय व्यक्तींना भेटलेली आहेत. आपली बाजू भक्कमपणे शासन दरबारी पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न सगळयांनी केला आहे.
उद्या याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी पूर्वपरवानगीने कलेक्टर ऑफिस, पुणे या ठिकाणी सकाळी 9:00 वाजता जमणार आहेत.
रयत विद्यार्थ्यांसोबत आहे.
उद्या रयतचे कामकाज संपूर्णपणे बंद असणार आहे.
🙏🙏
15 abr 2025, 13:20
15 abr 2025, ~23:41
👉 द्रौपदी मुर्मू यांना "सिटी की ऑफ ऑनर " पुरस्कार
Join- @rayatnotes
14 abr 2025, 23:16
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल
पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.
TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल
T - Topic
P - PYQ Analysis
M - MCQ Test Discussion
अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका
PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर
टॉपिकनुसार सराव टेस्ट
भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच
नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण
लिंक संपूर्ण भूगोल - https://shorturl.at/jF4md
भारताचा भूगोल लिंक - https://shorturl.at/66uo0
14 abr 2025, 04:09
24 abr 2025, ~10:16
तुझी विचारधारा अखंडतेचा नारा..
आसमंती घुमे हा निनाद..
स्पंदनाची पुकारे साथ..
बाबासाहेब जिंदाबाद..💙
14 abr 2025, 01:35
