Rayat Lectures & Notes
前往频道在 Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
显示更多📈 Telegram 频道 Rayat Lectures & Notes 的分析概览
频道 Rayat Lectures & Notes (@rayatnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 115 654 名订阅者,在 教育 类别中位列第 1 132,并在 印度 地区排名第 2 087 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 115 654 名订阅者。
根据 01 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 3 676,过去 24 小时变化为 501,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 25.68%。内容发布后 24 小时内通常能获得 13.02% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 29 399 次浏览,首日通常累积 14 909 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 91。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”
凭借高频更新(最新数据采集于 02 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
115 654
订阅者
+50124 小时
+1 8997 天
+3 67630 天
帖子存档
115 870
रयत प्रबोधिनीच्या भगवानगड स्कॉलरशिप मधील आणखी ५ हिरे यशाच्या शिखरावर !💐
भगवानबाबांच्या पवित्र गडावर आता अधिकारीही घडत आहेत.✨
रयत प्रबोधिनी कडे भगवानगड स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी आहे.रयत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे याचे समाधान आहे. 🙏
115 870
रयत प्रबोधिनीच्या भगवानगड स्कॉलरशिप मधील आणखी ५ हिरे यशाच्या शिखरावर !💐
भगवानबाबांच्या पवित्र गडावर आता अधिकारीही घडत आहेत.✨
रयत प्रबोधिनी कडे भगवानगड स्पर्धा परीक्षा केंद्राची जबाबदारी आहे.रयत ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहे याचे समाधान आहे. 🙏
115 870
डॉ. कलाम Integrated बॅच मधे
'अभ्यासाची सुरुवात करताना..'
सत्र-1- 'राज्यशास्त्र'
राज्यशास्त्र हा MPSC Combine व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या सेशनमध्ये आपण पाहणार आहोत:
- राज्यशास्त्राचा संपूर्ण अभ्यासक्रम (syllabus)
- Pre आणि Mains दोन्हीसाठी राज्यशास्त्राचा दृष्टिकोन कसा ठेवावा व नेमका अभ्यास कसा करावा ?
- कोणत्या टॉपिकवर भर द्यावा?
- महत्त्वाचे प्रश्न व ट्रेंडचे विश्लेषण
- राज्यशास्त्राचा अभ्यास सोपा व प्रभावी कसा करावा ?
जाणून घेऊया विशाल लोंढे सरांसोबत..
ही सेशन तुमच्या अभ्यासासाठी मार्गदर्शक ठरेल आणि राज्यशास्त्र विषयामधे स्कोरिंग करण्यासाठी साठी उपयोगी ठरेल.
YouTube Link : https://youtube.com/live/bab1276kG-c
लाईव्ह आज दुपारी 1:00 वाजता 🙏
115 870
आज दिवसभर सर्वपरीने विद्यार्थी शिष्टमंडळे मुंबई मधे सर्व माननीय व्यक्तींना भेटलेली आहेत. आपली बाजू भक्कमपणे शासन दरबारी पोहोचवण्याचा आटोकाट प्रयत्न सगळयांनी केला आहे.
उद्या याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी पूर्वपरवानगीने कलेक्टर ऑफिस, पुणे या ठिकाणी सकाळी 9:00 वाजता जमणार आहेत.
रयत विद्यार्थ्यांसोबत आहे.
उद्या रयतचे कामकाज संपूर्णपणे बंद असणार आहे.
🙏🙏
115 870
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल
पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.
TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल
T - Topic
P - PYQ Analysis
M - MCQ Test Discussion
अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका
PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर
टॉपिकनुसार सराव टेस्ट
भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच
नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण
लिंक संपूर्ण भूगोल - https://shorturl.at/jF4md
भारताचा भूगोल लिंक - https://shorturl.at/66uo0
115 870
तुझी विचारधारा अखंडतेचा नारा..
आसमंती घुमे हा निनाद..
स्पंदनाची पुकारे साथ..
बाबासाहेब जिंदाबाद..💙
115 870
संविधानाचे शिल्पकार,
भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन..🌸
आज आपल्या “राज्यव्यवस्था” विषयाच्या बेसिक टु अडव्हान्स या कोर्सवर सुट असेल.
लिंक - https://shorturl.at/cavqf
115 870
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल
पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल.
TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल
T - Topic
P - PYQ Analysis
M - MCQ Test Discussion
अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका
PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर
टॉपिकनुसार सराव टेस्ट
भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच
नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण
लिंक संपूर्ण भूगोल - https://shorturl.at/jF4md
भारताचा भूगोल लिंक - https://shorturl.at/66uo0
115 870
#Group B Mains Test Series
नमस्कार
मागील रविवारी सूचित केल्याप्रमाणे या रविवारी १३ एप्रिल रोजी आपले एकूण दोन पेपर होणार आहे.
एकाच दिवशी दोन्ही पेपर केवळ एकाच शाळेत घ्यायचे असल्यामुळे आपल्याला नियोजनात काही बदल करावा लागत आहे.
पुढीलप्रमाणे नियोजन असेल याची नोंद घ्यावी:
✅ सर्वांसाठी एकच परीक्षा केंद्र असेल.
🔰परीक्षा केंद्र: भावे हायस्कूल, सदाशिव पेठ पुणे
👉 बॅच १ :
ID कार्ड कलर : हिरवा (Green)
पेपर १ ची वेळ: ९ ते १०
पेपर २ ची वेळ: १०.३० ते ११.३०
👉 बॅच २ आणि ३ :
id कार्ड कलर : केशरी (Saffron) आणि पिवळा (Yellow)
पेपर १ ची वेळ: १२.१५ ते १.१५
पेपर २ ची वेळ: १.३० ते २.३०
📍 महत्वाचे: जे विद्यार्थी मुख्य परीक्षा टेस्ट सिरीज साठी १२.३० वाजता रेणुका स्वरूप हायस्कूल मध्ये येत होते त्यांनी देखील यावेळीच्या टेस्ट साठी भावे हायस्कूल या ठिकाणीच यावयाचे आहे.
सदर बदल केवळ या रविवार करिता असतील याची नोंद घ्यावी
धन्यवाद
115 870
जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
115 870
तुमची रयत प्रबोधिनी आज 6 वर्ष पुर्ण करत आहे.🥳
बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ' सामान्य कुटुंबातील पोरांना शिकताना कमीत कमी अडचणी येतील याची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. शिक्षण तळागाळात पोहोचावे, शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे हॆ तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत.
यशाचा प्रवास आणि पुढचा टप्पा याचा लेखाजोखा मांडण्यासाठी भेटुयात
5.30 वाजता
लिंक:
https://youtube.com/live/z4brUY-ZKCg?feature=share
115 870
तुमची रयत प्रबोधिनी आज 6 वर्ष पुर्ण करत आहे 🙏
बा जोतिबा.. तुम्ही दाखवलेल्या मार्गावर चालत कृतिशील राहण्याचा प्रयत्न करत आहोत. ' सामान्य कुटुंबातील पोरांना शिकताना कमीत कमी अडचणी येतील याची काळजी घेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. शिक्षण तळागाळात पोहोचावे, शिक्षणाचे लोकशाहीकरण व्हावे हॆ तुमचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा मनापासून प्रयत्न करत आहोत.
तात्या आज रयत प्रबोधिनीचा वर्धापनदिन..तुम्ही असतात तर आमच्या पाठीवर थाप टाकली असती याची खात्री आहे.
रयतवर प्रेम करणाऱ्या सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार..
आज तुमच्या,माझ्या,'आपल्या 'संस्थेचा वर्धापन दिन. रयतच काम जबाबदारीने पुढे नेत रयते साठी सदैव काम करत राहू 🙏
उमेश कुदळे,
कार्यकर्ता, रयत प्रबोधिनी.
🙏🙏🌱
115 870
Revision Program मधील आपले भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, राज्यव्यवस्था पूर्ण झालेले आहेत तसेच गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी आपले एक एक दिवस असे चालु आहेत.
Revision Program चा अजून एक महत्वाचा विषय राहिला आहे तो म्हणजे "इतिहास"
इतिहास विषय सुरू करण्याअगोदर उमेश सर आपल्याशी लवकरच You Tube वर बोलणार आहेत.
आणि त्यानंतर आपण इतिहास विषयाला सुरुवात करुयात.
- धन्यवाद 🙏
115 870
नमस्कार
मला कल्पना आहे की हा प्रकाशसंश्लेषण आणि श्वसन (Photosynthesis and Respiration) नावाचा टॉपिक तुम्हाला जड जातो. पण जर अनोख्या पद्धतीने जर हा मुद्दा समजून घेतला तर प्रश्नाचे मार्क्स मिळवणे सोप जातं.
आज youtube लाईव्ह च्या माध्यमातून आयोगाने या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर चर्चा करूयात..
नक्की या हा घटक कायमस्वरूपीचा सोपा करूयात.
वेळ: ठीक ६ वाजता
लिंक : https://youtube.com/live/zIIXHq6y9sw?feature=share
115 870
आज -10:30 वाजता.
मराठी व्याकरण.
' Fastrack Revision Batch.'
🎯15 दिवसाचे नियोजन
🎯 व्याकरण घटक विश्लेषण..
अनेक मुद्दयांवर चर्चा करूयात...👍
https://www.youtube.com/live/rVDcdOvtlXA
