en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 115 654 subscribers, ranking 1 132 in the Education category and 2 087 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 115 654 subscribers.

According to the latest data from 01 October, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 3 676 over the last 30 days and by 501 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 25.68%. Within the first 24 hours after publication, content typically collects 13.02% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 29 399 views. Within the first day, a publication typically gains 14 909 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 91.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..”

Thanks to the high frequency of updates (latest data received on 02 October, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

115 654
Subscribers
+50124 hours
+1 8997 days
+3 67630 days
Posts Archive
आज -10:30 वाजता. मराठी व्याकरण. ' Fastrack Revision Batch.' 🎯15 दिवसाचे नियोजन 🎯 व्याकरण घटक विश्लेषण.. अनेक मुद्दयांवर चर्चा करूयात...👍 https://www.youtube.com/live/rVDcdOvtlXA

नमस्कार सर्वांना.. उद्या सकाळी दिनांक 10 एप्रिल सकाळी 10 वाजता आपण मराठीची
Revision बॅच
सुरुवात करत आहोत... Lecture App वर सुरु होईल.. सर्व नियोजन आपल्याला live सांगण्यात येईल... lecture जास्तीत जास्त live करण्याचा प्रयत्न करा.... कोर्स link- https://shorturl.at/G6EIi उद्या भेटूयात app मध्ये.. सोबत आहे.... ✌️ आपलाच, विशाल सुतार...

Good night 👍 Part -4

https://youtube.com/live/wmRtuI4RxCs?feature=share या लिंक चा वापर करून लेक्चर जॉइन करा.

महाराष्ट्र बनलं देशातील पहिलं राज्य जे खरिप हंगामात AI चा वापर करतंय! ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍
महाराष्ट्र बनलं देशातील पहिलं राज्य जे खरिप हंगामात AI चा वापर करतंय! ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ #mpsc #mpscwithrayat #rayatpsifactory@rayatnotes

नमस्कार आज वनस्पती पोषकद्रव्य हा महत्वाचा टॉपिक PYQ च्या आधारे समजून घेऊयात. काल सुरू केलेला हा टॉपिक आता त्याच्या अंतिम काही
नमस्कार आज वनस्पती पोषकद्रव्य हा महत्वाचा टॉपिक PYQ च्या आधारे समजून घेऊयात. काल सुरू केलेला हा टॉपिक आता त्याच्या अंतिम काही प्रश्नाच्या बाबतीत मर्यादित राहिला आहे. नक्की या हा विषय परीक्षेसाठी सोपा करूयात. वेळ: संध्याकाळी ६ वाजता लिंक: https://youtube.com/live/NtKngFHQXC4?feature=share

सोहिनी राजोला यांची एनपीसीआय (NPCI) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती! महिला सशक्तीकरणाचं आणखी एक यशस्वी पाऊल! अभिनंदन आ
सोहिनी राजोला यांची एनपीसीआय (NPCI) मध्ये कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती! महिला सशक्तीकरणाचं आणखी एक यशस्वी पाऊल! अभिनंदन आणि शुभेच्छा!

🚀 भारताचा ऐतिहासिक क्षण! 🇮🇳 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर – शुभांशु शुक्ला 🌌 शुभेच्छा आणि
🚀 भारताचा ऐतिहासिक क्षण! 🇮🇳 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर – शुभांशु शुक्ला 🌌 शुभेच्छा आणि सलाम या ऐतिहासिक यशाला !💐💐💐 #ShubhanshuShukla #IndianAstronaut #ISSMission #SpaceJourney #RayatPrabodhini #CurrentAffairs #MPSC #PSIFactory #StudyMotivation

नमस्कार वनस्पती वर्गीकरणाच्या नंतर आता बारी आहे आयोगाच्या आणखी एका लाडक्या टॉपिक ची तो म्हणजे वनस्पती पोषक द्रव्ये. या टॉपिक
नमस्कार वनस्पती वर्गीकरणाच्या नंतर आता बारी आहे आयोगाच्या आणखी एका लाडक्या टॉपिक ची तो म्हणजे वनस्पती पोषक द्रव्ये. या टॉपिक मधील संभ्रम दूर करूयात. वेळ- संध्याकाळी ६ वाजता लिंक - https://youtube.com/live/5Nr5vV44530?feature=share

आज 5.00 वाजता Revision Program मधील राहिलेल्या Polity विषयाचे डिस्कशन होईल. - धन्यवाद🙏

नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 “सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात… जागतिक आरोग्य दिनानिमित्त सामान्य विज्ञान बॅचवर विशेष सवल
नमस्कार विद्यार्थी मित्रानो 🙏 “सामान्य विज्ञान” सोपं करून शिकूयात… जागतिक आरोग्य दिनानिमित्त सामान्य विज्ञान बॅचवर विशेष सवलत. बॅच मध्ये काय होईल? 👉 संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम. 👉 बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत 👉 टॉपिक वाईस लेक्चर, पीवायक्यू, सराव प्रश्न विश्लेषणासह घेणार. 👉 Coupon code: HEALTH25 (25% डिस्काउंट) 🔗 कोर्स लिंक सामान्य विज्ञान: https://shorturl.at/jOXVR कुठलीही अडचण आल्यास कृपया 7666849775 / 9216950101 वर संपर्क करा. धन्यवाद🙏

भारतासाठी अभिमानाचा क्षण! भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'मित्र विभूषण' पुरस्कार! #Modi #InternationalAward #FriendOfSriLa
भारतासाठी अभिमानाचा क्षण! भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना 'मित्र विभूषण' पुरस्कार! #Modi #InternationalAward #FriendOfSriLanka #MPSCUpdates #RayatPrabodhini #CurrentAffairs #PSIFactory #StudyGram@rayatnotes

👍

photo content

2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा.
2025 आणि 2026 मधील सर्व परीक्षांसाठी उपयुक्त - महाराष्ट्राचा आणि भारताचा भूगोल पैकीच्या पैकी मार्क घेण्यासाठी नक्की जॉईन करा. भूगोल विषयात कॅान्फिडन्स वाढवणारा कोर्स,लेक्चर बघितल्यावर चेहऱ्यावर समाधान असेल. TPM पद्धतीने शिका महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल T - Topic P - PYQ Analysis M - MCQ Test Discussion अफलातून ट्रिक्सचा वापर ,अवघड घटक सहज आणि सोप्या पद्धतीने शिका PYQ चा क्लास मध्ये बुकना तसेच सर्व घटक क्लासमध्ये करून घेण्यावर भर टॉपिकनुसार सराव टेस्ट भूगोल विषयातील ट्रेण्ड सेटर बॅच नक्की जॅाईन करा -३६० बुकणा पॅटर्ण लिंक संपूर्ण भूगोल   - https://shorturl.at/jF4md भारताचा भूगोल लिंक - https://shorturl.at/66uo0

काल Revision Program मधील Polity विषय सर्व बाजूंनी संपवलेला आहे. आज, उद्या आणि सोमवारी झालेल्या पूर्ण revision program ची राहिलेल्या टॉपिक ची revision तुमच्या बाजूने पूर्ण करून घ्या. मंगळवारपासून आपण इतिहास विषयाला सुरुवात करुयात. - धन्यवाद 🙏

सोमवार पासुन…सकाळी ८ वाजता. आगामी गट क पुर्व परीक्षा साठी.. “फास्ट ट्रॅक रिव्हीजन बॅच” लिंक - https://shorturl.at/XzxAe
सोमवार पासुन…सकाळी ८ वाजता. आगामी गट क पुर्व परीक्षा साठी.. “फास्ट ट्रॅक रिव्हीजन बॅच” लिंक - https://shorturl.at/XzxAe

डॉ . पूनम गुप्ता यांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती. 👆 Join: @rayatnotes
डॉ . पूनम गुप्ता यांची RBI च्या डेप्युटी गव्हर्नर पदी नियुक्ती. 👆 Join: @rayatnotes

नमस्कार काल आपण आयोगाच्या वनस्पती वर्गीकरण नावाच्या आवडत्या टॉपिक वर आलेले मागील काही वर्षातील प्रश्न पाहिले आहेत. आज त्याचा
नमस्कार काल आपण आयोगाच्या वनस्पती वर्गीकरण नावाच्या आवडत्या टॉपिक वर आलेले मागील काही वर्षातील प्रश्न पाहिले आहेत. आज त्याचा भाग २ घेऊयात आणि उर्वरीत प्रश्न नाविन्यपूर्ण पद्धतीने analyse करूयात. वेळ : ठीक ६ वाजता लिंक : https://youtube.com/live/gXDS7hid83A?feature=share

Day - 30 (Rayat Revision 4.0 Program) with OMR.pdf