cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

चालू घडामोडी 2024

UPSC, राज्यसेवा, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती सर्वांच्या साठी ...महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨 😊 @Sandip_admin 📲

Show more
Advertising posts
234 666
Subscribers
+19324 hours
+1 3377 days
+8 16130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

◾️ नावात बदल झालेली राज्ये ⭐️ वाचून घ्या
Show all...
👍 61 5🔥 2😍 2
🔖 विद्यापीठ- जिल्हा - स्थापना वर्ष ◾️मुंबई विद्यापीठ 18 जुलै 1857 ◾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ , नागपूर ⭐️स्थापना-4 ऑगस्ट 1923 ◾️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई ⭐️ स्थपणा - 1916 ◾️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे ⭐️स्थापना 1949 ◾️डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ संभाजीनगर - 23 ऑगस्ट 1958 ◾️छत्रपती शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर - ⭐️स्थापना - 18 नोव्हेंबर 1962 ◾️कर्मयोगी संत गाडगे महाराज विद्यापीठ,अमरावती ⭐️ स्थापना - 1 मे 1983 ◾️यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,नाशिक ⭐️ स्थापना - जुलै 1989 ◾️कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ⭐️स्थापना - 15 ऑगस्ट 1989 ◾️स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड ⭐️स्थापना - 17 सप्टेंबर 1994 ◾️गोडवना विद्यापीठ , गडचिरोली - ⭐️स्थापना- 27 सप्टेंबर 2011 ◾️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ , सोलापूर ⭐️स्थपणा : 1 ऑगस्ट 2004
Show all...
👍 80 6🏆 4👏 3
◾️Typing चा सराव कसा करावा ( नक्की ऐका)मार्गदर्शक : राम सर 2021 clerk/ 2022 Tax Assistant 👇👇 https://t.me/skilltesttyping/259 ✍ पराग सर  2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/349 ✍ पूजा चेके 2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/477
Show all...
👍 11🔥 2
🔥 मोफत 🔥मोफत 🔥 मोफत 🔥  👨‍💻 महाराष्ट्र मध्ये प्रथमच स्किल test साठी mentor ship ते पण मोफत 😍 🔰स्पीड असून सुद्धा विद्यार्थी स्किल टेस्ट fail का होतात, याबाबत सर्व चर्चा तसेच प्रेशर कसे हँडल करावे यावर योग्य मार्गदर्शन 🔰सात हजार जागेचा फायदा करून घ्या.आणि फायनल यादीत आपले नाव फिक्स करा. 🔰 2021/2022 clerk /tax assitant या पदावरील  व्यक्ती कडून मार्गदर्शन 🌐 जॉईन करा 👇👇 https://t.me/skilltesttyping 🎙आठवड्यातून एक / दोन वेळा voice chat🎙 . 🔰 voice chat🎙 माध्यमातून तुमच्या प्रश्नांचे निरसन केले जाईल. 🔰आठवड्यातून 2/3 वेळा comment च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन 🔰 2021/ 2022 स्किल टेस्ट मध्ये झालेल्या चूका .या चूक तुमच्या होऊ नये म्हणून अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन 🚩 आमच्या सारखे तुमचे सुद्धा speed येण्यासाठी आत्ताच चॅनेल जॉईन करा.👇👇 🔥👉Join :-  @skilltesttyping 🔥👉Join :- @skilltesttyping
Show all...
👍 14😱 2 1🥰 1😍 1💯 1
भारताची लोकसंख्या 144 कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल ◾️ 24 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षे वयोगटातील आहे. ◾️15-64 वर्षांची संख्या सर्वाधिक 64 टक्के आहे. ◾️71 वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे. ◾️74 वर्षे महिलांचे सरासरी वय आहे. ◾️2006-2023 दरम्यान 23 टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे. ◾️8 टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.
Show all...
👍 22💯 3
#Advt. ✨.बहुचर्चित टॉप टेस्ट सिरीज बुक. ✨ श्री विठ्ठल बडे सर लिखित वर्दी मिळवून देणारे पुस्तक 🔖 टॉप 50 टेस्ट सिरीज भाग 1 ❤️ सरावासाठी बेस्ट आहे.🎉 ➡️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध ⭐️फक्त 220 रुपयात ⭐️20 test पेपर + ⭐️1 ते 100 प्रश्न विश्लेषणसह + ⭐️आधुनिक OMR शीट + ⭐️Xerox काढण्याचा खर्चातच बुक मिळेल ◾️पोलीस भरती 2024 सरावासाठी ◾️प्रत्येक विषयाच्या, प्रत्येक घटकाच्या, प्रत्येक प्रश्नाचे , सखोल विश्लेषण ◾️प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ◾️फक्त गणित बुद्धिमत्ताच नाही तर मराठी व सामान्य ज्ञान या घटकांचे डिटेल विश्लेषण आवश्यक आहे. 💁‍♀ किंमत :- 340/-₹ 😍 दुकानात 220 ते 230 रुपयाला मिळते. 🎆 (टीप - ज्यांनी महाराष्ट्र अकॅडमी ची टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांनी हे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता नाही )
Show all...
👍 23
⭐️TEST Series book पोलीस भरती सॅम्पल PDF नक्की वाचा 😍 दुकानात 220 ते 230 रुपयाला मिळत
Show all...
👍 13 1
निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर अंतिम आकडेवारी मध्ये झालेली वाढ ⭐️महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 8.42 % नी वाढ ⭐️महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 3.08% नी वाढ ⭐️चंद्रपूर मध्ये (महाराष्ट्र)सर्वाधिक म्हणजे 7.20% नी वाढ ⭐️लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक 25.14% वाढ 😳
Show all...
👍 27😱 7🙉 6
🔖 महत्वाच्या घोषणा लक्षात ठेवा
Show all...
👍 33🏆 2