🔴 नोकरीच्या जाहिराती 🔴उदय बुक सेंटर
नमस्कार 🙏 मित्रानो 👉 ज्यांना कोणाला शासकीय नोकरीच्या निघालेल्या जाहिराती व नवीन नवीन पुस्तके PDF फ्री मध्ये पाहिजे असतील त्यांनी खालील लिंक वर क्लिक करून आमचे शासकीय नोकरीच्या जाहिराती व योजना हे चॅनल जॉईन करा व रोज जाहिराती मोफत मिळवा..
Show more65 230
Subscribers
-1324 hours
-907 days
-45630 days
- Subscribers
- Post coverage
- ER - engagement ratio
Data loading in progress...
Subscriber growth rate
Data loading in progress...
चालू घडामोडी मे 2024 मासिक
🎯IMP For Competitive Exams
UPSC/ MPSC/ BANK / SSC /Railway
🔸संपादक - Manohar E.Patil Sir
Reliable Academy
🔸लेखक - Sandip E.Patil Sir
A to Z Current Affairs
( द ऑफीसर्स टाईम्स)
Share for Care
@Reliable_MPSC_PSI
देशातील पहिले बीच गेम्स २०२४ चे आयोजन कोणत्या बीचवर करण्यात आले आहे?Anonymous voting
- A) घोघला बीच, दिव व दमण
- B) मरिना बीच, चेन्नई
- (C) अलिबाग बीच, महाराष्ट्र
- (D) कोवलम बीच, केरळ
🔥 1
नुकत्याच कोणत्या भारतीय महीला क्रिकेट खेळाडूने अंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेट मध्ये ३००० धावा पूर्ण केल्या आहेत?Anonymous voting
- A) स्मृती मानधना
- B) दिप्ती शर्मा
- C) शेफाली वर्मा
- (D) हरमनप्रित कौर
👍 1🏆 1
नेहमी येणारा प्रश्न पण
सतत पोट्टे चुकतात राव 😂
प्रश्न क्रमांक 09
‘सुतार’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा?
👇👇👇👇
👍 1
लोहारीण
भ्रतारी
सुतारीण
होलारीण
योग्य उत्तर पहा
⭐ फक्तं 68 सीट रिकामी जे लवकर येऊन आपले सीट फिक्स करा.........
🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩. 🚩🚩🚩🚩
. 💥 स्टडी झोन 💥
सकाळी 7 ते रात्री 11 फुल AC
💯अभ्यासिके बाहेरील कोणतेही एक ऍडमिशन आणा व प्रत्येकी 100/-डिस्काउंट मिळवा
💎 हाय स्पीड वाय फाय.
💎 आरामदाई कुशन खुर्ची सहित
💎 पूर्णपणे वातानुकूलित
💎 ग्रुप डिस्कशन साठी व जेवनासाठी हॉल
💎 RO थंडगार पिण्याचे पाणी
💎 मुले व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छताग्रह
💎 प्रत्यक डेक्सलां लॉकर व सॉफ्ट बोर्ड व चार्जिंग साठी पॉईंट.
💎 डोळे संरक्षण लाईट
◾️ अवश्य एक दिवस डेमो साठी बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा.
🏬 ठिकाण : उदय अभ्यासिकेच्या खाली अंजली टॉकीज च्या बाजूस उदय झेरॉक्स समोर खडकेश्वर छत्रपती संभाजीनगर
📞 अधिक माहितीसाठी संपर्क-
9420309520
9762178178
🔥एक दिवस डेमो साठी फ्री बसुन पहा आवडले तरच आपला प्रवेश निश्चित करा.
लिमिटेड सीट बाकी
१९ एप्रिल हा दिवस जागतिक यकृत दीन म्हणुन साजरा करण्याची सुरुवात कधी झाली?Anonymous voting
- (A) २०१३
- B) २०१०
- (C) २०११
- D) २००९
👍 2🔥 1