cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

चालू घडामोडी + GK (Official)

🆓 Free Test साठी Visit 👇 www.chalughadamodimpsc.com 📚 क्लास/Book/App जाहिरात 📲 संपर्क @ChikhaleSagar ☎️ 8329654502

Show more
Advertising posts
148 968Subscribers
+1624 hours
+77 days
-1 33830 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

आज IPL मध्ये झालेले रेकॉर्डस् ✅ 🔥 एक T20 मैच मध्ये सर्वाधिक सिक्स - 42 (पंजाब Kings विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) 🔥 T20 क्रिकेटमध्ये सर्वांत यशस्वी धावांचा पाठलाग 267 रन (PBKS 267-2 vs KKR) 🔥 IPL इतिहास मध्ये पहिल्यांदा चारही ओपनर्स ने 50+ रन केल्या. 🔥 IPL मध्ये एका इंनिंग मध्ये सर्वाधिक सिक्स - 24* (PBKS) 📱 जॉईन @ChaluGhadamodiMPSC
Show all...
👍 9🔥 5🤩 3👌 3
🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺 🎖 स्पेशल भूगोल विषयाचे संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल👇 🖼 महाराष्ट्राच्या नैसर्गिक व राजकीय  सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41600 🛣 भारत स्थान व विस्तार आणि राजकीय सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41601 🇮🇳 भारत व शेजारील राष्ट्र नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41602 🏝 महाराष्ट्रातील धरणे आणि जलाशयनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41603
भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे Page
Join @BhugolMpsc By Swapnil Sir ⚠️ सुचना :- Channel Private करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा...✍
Show all...
👍 2
महावितरणच्या भरतीला मराठा आरक्षण लागू होणार. ➡️खालील सर्व जाहिरातीला लागू असेल -Assistant Engineer/Graduate Trainee -Junior Engineer/Diploma Trainee -विद्युत सहायक -कनिष्ठ लेखा ➡️आरक्षणच्या तरतुदी नुसार पुन्हा सर्वांना फॉर्म Edit करण्यासाठी लिंक देण्यात येईल. आणि नवीन बिंदूनियमावली नुसार जागा चे विभाजन होऊन नवीन प्रसिद्धी पत्रक जाहीर होईल.. 📱 जॉईन @ChaluGhadamodiMPSC
Show all...
👍 3 2
🗺🌏 भूगोल विषयाचे नोट्स 🌏🗺 🎖 स्पेशल भूगोल विषयाचे संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल👇 🖼 महाराष्ट्राच्या नैसर्गिक व राजकीय  सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41600 🛣 भारत स्थान व विस्तार आणि राजकीय सीमानोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41601 🇮🇳 भारत व शेजारील राष्ट्र नोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41602 🏝 महाराष्ट्रातील धरणे आणि जलाशयनोट्स 👇 https://t.me/Bhugolmpsc/41603
भूगोल विषय संबंधित सर्वात मोठे Page
Join @BhugolMpsc By Swapnil Sir ⚠️ सुचना :- Channel Private करण्यात येणार आहे लवकरात लवकर जॉईन करा...✍
Show all...
राज्यसेवा तारीख अजून का आली नाही? ➡️उत्तर : SEBC आरक्षण सुधारित मागणीपत्र संबंधित विभागाकडून प्राप्त झाले नाही 📱 जॉईन @ChaluGhadamodiMPSC
Show all...
👍 4
समाजकल्याण विभाग तारिख ➡️उत्तर : SEBC आरक्षण सुधारित मागणीपत्र संबंधित विभागाकडून प्राप्त झाले नाही 📱 जॉईन @ChaluGhadamodiMPSC
Show all...
👍 5
PSI 2022 शारीरिक चाचणी ➡️उत्तर : मनुष्यबळ उपलब्ध झाल्यावर 📱 जॉईन @ChaluGhadamodiMPSC
Show all...
👍 4
25 एप्रिल - जागतिक हिवताप दिन 🔥 2007 पासून जागतिक हिवताप दिन साजरा करतात 🔥 2024 संकल्पना (Theme) :- ‘मलेरिया विरुद्ध जगाच्या संरक्षणासाठी, गतिमान करूया लढा मलेरियाला हरविण्यासाठी’ (“Accelerating the fight against malaria for a more equitable world”) 🔥 हिवताप हा आजार ‘प्लासमोडियम’ या परोपजीवी जंतूंपासून होतो. 🔥 हे जंतू ‘ॲनाफिलस’ मादी डासांद्वारे प्रसारित होतात. 🔥 महाराष्ट्रामध्ये हिवतापाच्या जंतूंचे व्हायव्हॅक्स व फॅलसीफेरम हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. 🔥 मलेरियाच्या जंतूंचा अधिशयन काळ 10 ते 12 दिवसांचा आहे. #CurrentAffairs #Day ❤️  𝐉𝐎𝐈𝐍 @ChaluGhadamodiMPSC @ChaluGhadamodiMPSC
🔰 स्पर्धा परीक्षा व्हाट्सअप चॅनेल लिंक 👇 (सर्व मित्रांना नक्की पाठवा.)
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Show all...
👍 8👌 2🔥 1
कोणत्या देशाचे संरक्षणमंत्री टॉम टुगेनहॅट यांनी खलिस्तानी कट्टरवादाविरोधातील लढ्यासाठी 95 हजार पौंड निधीची घोषणा केली आहे ?Anonymous voting
  • (1) ब्रिटन
  • (2) कॅनडा
  • (3) अमेरिका
  • (4) ऑस्ट्रेलिया
0 votes
👍 11
कोणत्या राज्याने राज्यातील महिलांना मोफत स्मार्टफोन देण्यासाठी 'इंदिरा गांधी मोफत स्मार्टफोन योजना 2023' योजना सुरू केली ?Anonymous voting
  • (1) बिहार
  • (2) राजस्थान
  • (3) महाराष्ट्र
  • (4) गुजरात
0 votes
👍 11