चालू घडामोडी 2026
Admin : @ChaluGhadamodiAdmin महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨 #MPSC #UPSC #पोलीस भरती #तलाठी भरती
Show more📈 Analytical overview of Telegram channel चालू घडामोडी 2026
Channel चालू घडामोडी 2026 (@chalughadamodi2023) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 343 386 subscribers, ranking 148 in the Education category and 261 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 343 386 subscribers.
According to the latest data from 08 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 691 over the last 30 days and by -107 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 6.96%. Within the first 24 hours after publication, content typically collects 4.36% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 23 889 views. Within the first day, a publication typically gains 14 975 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 43.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“Admin : @ChaluGhadamodiAdmin
महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
#MPSC #UPSC #पोलीस भरती #तलाठी भरती”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
◾️मानवी डीएनए समजण्यासाठी मोफत डेटाबेस ◾️सुरू केला - गुगल डीपमाइंड (Google DeepMind) ने ◾️नाव - अल्फाजीनोम अॅटलास (AlphaGenome Atlas) ◾दिनांक - 8 सप्टेंबर 2026. ◾स्वरूप - खुली आणि मोफत वेब साइट. कोड लिहिण्याची गरज नाही. ◾ पूर्ण नाव - अल्फाजीनोम व्हेरिएंट इम्पॅक्ट (AVI) स्कोअर. ◾ काम - डीएनएमधील बदल किती धोकादायक आहे हे एका आकड्यात सांगणे. 🤩पिकलबॉल विश्वचषकात भारताला चौथे स्थान आणि 41 पदके
◾भारताला 82 देशांमध्ये चौथे स्थान मिळाले. ◾ठिकाण - दानंग, व्हिएतनाम. ◾पदके - 7 सुवर्ण, 17 रौप्य, 17 कांस्य. एकूण 41. ◾खेळाडू - 48. ◾श्रेणी - किड्स, जुनियर, ओपन, सीनियर आणि मास्टर्स. ◾मागील विश्वचषकात सातवे स्थान होते ◾जुनियर संघ चौथ्या स्थानी. ◾️उपांत्यपूर्व फेरीत यजमान व्हिएतनामकडून पराभव. ◾जुनियर कर्णधार - अर्जुन सिंह. ◾ओपन संघ उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेकडून 2-4 ने पराभूत. ◾ओपन कर्णधार - हर्ष मेहता.. 🤩 राजस्थानच्या शेखावती हवेली युनेस्कोच्या जागतिक वारसा तात्पुरत्या यादीत समाविष्ट
◾14 शहरांमधील वारसा स्थळांचा समावेश ◾️शेखावती हवेलींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांतील भित्तिचित्रे सुंदर नक्षीकाम साठी प्रसिद्ध ◾अजून जागतिक वारसा स्थळ नाही तर तात्पुरती यादीत समाविष्ट आहे. 🤩भारत 18 व्या ब्रिक्स लिडर्स शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
◾दिनांक - 12 आणि 13 सप्टेंबर 2026. ◾ठिकाण - भारत मंडपम, नवी दिल्ली. ◾अध्यक्षपद - भारत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यजमान. ◾ थीम - रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन आणि सस्टेनेबिलिटी ◾ 11 सप्टेंबर - ब्रिक्स बिझनेस फोरम आणि महिला व्यवसाय आघाडी. ◾ पूर्ण सदस्य 11 - ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि इंडोनेशिया. ◾इंडोनेशिया पूर्ण सदस्य - 2025. ◾भागीदार देश 10 - बेलारूस, बोलिव्हिया, क्युबा, कझाकस्तान, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा, उझबेकिस्तान आणि व्हिएतनाम. ◾एकूण पूर्ण सदस्य - 11. ◾इंडोनेशिया पूर्ण सदस्य झाला - 2025. ◾️भारताचे चौथे अध्यक्षपद. आधी 2012, 2016 आणि 2021.. 🤩 केंद्र सरकारने 8 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती केली.
◾️पाटणा - न्या. वल्लुरी कामेश्वर राव ◾️कलकत्ता - न्या. रवींद्र व्ही. घुगे ◾️राजस्थान - न्या. संजय कुमार अग्रवाल ◾️मुंबई - न्या. महेश चंद्र त्रिपाठी ◾️पंजाब व हरियाणा - न्या. अश्वनी कुमार मिश्रा ◾️छत्तीसगड - न्या. कृष्ण राम महापात्रा ◾️मध्य प्रदेश - न्या. अल्पेश यशवंत कोगजे ◾️जम्मू-काश्मीर व लडाख - न्या. पुष्पेंद्र सिंह भाटी📰 #NewsBooster 🔥 ❗️आजच्या न्यूजपेपर मधील महत्वाच्या बातम्याआणि त्यांचे विश्लेषण ❗️ ------------------------------------------- ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2026🔥
🔥तलाठी भरतीसाठी विशेष उपयुक्त 🔥📑 एकूण 20 टेस्ट एकदम मिळणार ❗️उद्या सर्वांच्या ऑर्डर पाठवल्या जातील आपल्याला ग्रुप मधून कोण पत्ता पाठवायचे बाकी असेल तर त्यांनी आजच बुकिंग साठी खालील नंबर ला संपूर्ण पत्ता पाठवा 👇👇❗️ ⚙️ PDF आणि प्रिंटेड दोन्ही स्वरूपात उपलब्ध 🔥🔥🔥 💩 👇👇👇👇👇 http://wa.me/+917820931030?text=Talathi http://wa.me/+9146319048?text=Talathi
