cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

चालू घडामोडी 2024

UPSC, राज्यसेवा, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती सर्वांच्या साठी ...महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨 😊 @Sandip_admin 📲

Show more
Advertising posts
235 484
Subscribers
+17724 hours
+1 3157 days
+6 91730 days
Posting time distributions

Data loading in progress...

Find out who reads your channel

This graph will show you who besides your subscribers reads your channel and learn about other sources of traffic.
Views Sources
Publication analysis
PostsViews
Shares
Views dynamics
01
नेपाळच्या NPR 100 च्या नोटेत नवीन नकाशा असेल ज्यामध्ये विवादित भाग ⭐️लिपुलेख, ⭐️लिम्पियाधुरा ⭐️ कालापानी यांचा समावेश आहे. ◾️18 जून 2020 रोजी, नेपाळने आपल्या संविधानात सुधारणा करून तीन धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा भाग समाविष्ट करून देशाचा राजकीय नकाशा अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती ◾️प्रकरण नेमकं आहे काय समजून घ्या सर्व विवाद काली नदी वरून आहे ज्या नदीला नेपाळ मध्ये गंगा नदीप्रमाणे महत्व आहे ⭐️भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश कालापानी क्षेत्रावर दावा करतात ⭐️कालापानी प्रदेशाचे नाव काली नदीवरून पडले आहे ⭐️नेपाळमध्ये, नदीला महाकाली म्हणून ओळखले जाते ◾️भारताचे म्हणणे नदीचा उगम : कालापानी पिथौरागढ, उत्तराखंड येथे आहे जिथून नदीचा उगम होतो. ◾️ नेपाळचे म्हणणे  : नदीचा उगम : लिम्पियाधुरा किंवा लिपुलेख येथून होतो आणि दोन्ही ठिकाणे नेपाळच्या सुदूरपश्चिम प्रांताचा भाग मानतात. एकदा वाचून घ्या महत्वाचे आहे ⚠️ ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
1 85824Loading...
02
🧐 महाराष्ट्र चे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ❓ ➖➖➖➖➖➖➖➖ 👍 रवींद्र शोभने ❤️ एस.एम. देशपांडे 🔥 एस. चोकलिंघम 😍 श्री राजीव कुमार उत्तर : Reaction मध्ये सांगा ➖➖➖➖➖➖➖ ◾️ 1996 बॅच  चे IAS अधिकारी एस. चोकलिंघम महाराष्ट्राचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त ◾️ महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारीपदी एस.चौकलिंगम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ◾️एस.एम. देशपांडे यांच्या जागी त्याची नियुक्ती करण्यात आली आहे. ◾️केंद्रीय निवडणूक आयोगाने चोकलिंगम यांच्या नियुक्तीचे आदेश केले जारी केले आहेत. ◾️एस.चौकलिंगम वरिष्ठ सनदी अधिकारी असून सध्या पुण्यातील यशदाचे महासंचालक म्हणून कार्यरत आह
6 46453Loading...
03
Combine पूर्व परीक्षा 2024🌿 1) खूप चांगले मार्क्स देणारे विषय :- ⭐️Polity- 15 ⭐️Economic 15 ⭐️Geography 10 ⭐️History 10 ____ Total 50 वरील 4 विषयात 50 पैकी 40 to 42 मार्क्स घ्यायचे. 2) मध्यम मार्क्स देणारे विषय:- ⭐️चालू घडामोडी- 15 ⭐️Science - 15 ⭐️Math-Reasoning - 20 ____ Total 50 वरील तीन विषयात 50 पैकी कमीत कमी 25 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा. नोट- वरील पद्धतीने जरी अभ्यास केलात तरी कमीत कमी 65 ते 67 मार्क्स पडू शकतात... फक्त 1) Silly Mistake होऊ देऊ नका 2) काहीही झालं तरी Confusion करून सोपे प्रश्न चुकवू नका..🌿 @रेवण.. Join @MPSC_UPDATES
11 222218Loading...
04
नक्की मतदान करा 🙏🙏 ✉️ @MPSC_UPDATES
14 35820Loading...
05
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 🟢 भारतातील पहिला AI-आधारित चित्रपट 'IRAH' ▪️भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ▪️भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ▪️भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ▪️भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ▪️भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ▪️जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन) 🟢 पारादीप बंदर हे वर्ष 2023-24 मध्ये कार्गो थ्रूपुटमधील सर्वात मोठे भारतीय बंदर म्हणून उदयास आले आहे ▪️ओडिशातील सरकारी मालकीचे पारादीप बंदर हे गुजरातमधील दीनदयाल बंदर प्राधिकरणाला मागे टाकले ▪️FY24 मध्ये 145.38 दशलक्ष टन मालवाहतूक 🟢  PhonePe वापरकर्ते UAE मध्ये UPI पेमेंट करू शकतात ▪️ NEOPAY टर्मिनल्सद्वारे हे payment करता येणार आहे ▪️देशाचे नाव लक्षात ठेवा 🟢 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने  डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी (DIGITA) स्थापणा केली ▪️का केली : सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सचा सामना करण्यासाठी ▪️DIGITA चा “verified” टॅग असणारे कोणतेही ॲप अनधिकृत मानले जाईल   🟢 आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान ▪️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ➖➖➖➖➖ ✉️ @ChaluGhadamodi2023
15 341254Loading...
06
मतदान बूथ स्लिपसाठी SMS सुविधा 👇👇👇👇 ECI <space> (तुमचा मतदार आयडी - Epic number) 1950 वर मेसेज पाठवा उदाहरणार्थ: ECI XYZ1234567 1950 वर मेसेज पाठवा 15 सेकंदात तुम्हाला बूथ स्लिप चा पार्ट नंबर वर सिरीयल नंबर मेसेज मिळेल.
14 93279Loading...
07
🔖अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ●ठिकाण : अमळनेर ●आवृत्ती :  97 वे ●अध्यक्ष : रवींद्र शोभने ●तारीख : 2 ते 4 फेब्रुवारी 2024 🔖 विद्रोही मराठी साहित्य संमेलन ●ठिकाण : अमळनेर ●आवृत्ती :  18 वे ●अध्यक्ष : वासुदेव मुलाटे ●तारीख : 3 ते 4 फेब्रुवारी 2024 🔖अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ●ठिकाण : पिंपरी चिंचवड ●आवृत्ती :  100 वे ●अध्यक्ष : जब्बार पटेल ●तारीख : 5 जानेवारी ते मे 2024 🔖 विश्व मराठी संमेलन ●ठिकाण : वाशी , नवी मुंबई ●तारीख : 27 ते 29 जानेवारी 2024 ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ➖➖➖➖➖ ✉️ @ChaluGhadamodi2023
18 237635Loading...
08
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
18 76385Loading...
09
📱 सर्वांनी खालील ट्विट च्या कंमेंट मध्ये क्लार्क मुख्य निकाल लवकर लावण्यासाठी.. खालील हॅशटॅग वर क्लिक करून कंमेंट मध्ये पेस्ट करा. 👇👇👇👇 https://twitter.com/MPSCUpdate/status/1787353594364317899?t=l7iWt0BqrsIwZxmf6MRAtQ&s=19
15 34510Loading...
10
◾️ लक्षात ठेवा ➖➖➖➖➖ ◾️UNISEF च्या ब्रँड अँबसिडर म्हणून करीना कपरून यांची निवड 🔖 UNISEF काय आहे ? United Nation Children's Fund युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF) हा संयुक्त राष्ट्रांचा (UN) एक विशेष कार्यक्रम आहे जो मुलांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सामान्य कल्याण सुधारण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नांना मदत करण्यासाठी समर्पित आहे ⭐️स्थपणा : 1946 मध्ये ⭐️मुख्यालय : न्यु यॉर्क ⭐️अध्यक्ष : केथरीन रसेल ➡️UNISEF चा पहिला युथ अँबसिडर - हिमा दास ➡️2023 भारताने बाल अधिकारांचा ब्रॅण्ड अँबसिडर - आयुष्यमान खुराणा ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ➖➖➖➖➖ ✉️ @ChaluGhadamodi2023
19 951194Loading...
11
◾️आयोगाने तात्काळ निकाल घोषित करावा, काही तांत्रिक अडचण असल्यास एक दोन ओळीचे नोटिफिकेशन काढून विद्यार्थ्यांना अवगत करावे..🙏 ✉️ @MPSC_UPDATES
14 4865Loading...
12
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ◾️ चंद्राच्या गडद बाजूचा अभ्यास करण्यासाठी चीनने चांगई-6 यान प्रक्षेपित केले ⭐️चँग'ए नावाच्या या मोहिमेचे नाव पौराणिक चिनी चंद्र देवीच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ⭐️मिशन 53 दिवस चालणार आहे ⭐️ 2019 मध्ये चंद्राच्या दूरच्या बाजूस भेट देणारे चांग'ई-4 मिशन पहिले होते ⭐️ पाकिस्तानने चीनच्या हैनान येथून चीनच्या चँग'ई 6 या विमानाने चंद्रावर पहिले उपग्रह मिशन, iCube कमर प्रक्षेपित केले ◾️GSTAT चे अध्यक्ष म्हणून संजय कुमार मिश्रा यांच्या नियुक्तीला केंद्राने मान्यता दिली ◾️सध्या चर्चेत असलेले माधव पेरुमल मंदिर तमिळनाडू राज्यात आहे ⭐️ भवानीसागर धरणार ते बुडालेल्या अवस्थेत असते ◾️ हेमा मालिनी, सायरा बानू आणि इतर 8 जणांना पंडित. लच्छू महाराज पुरस्कार मिळाला ⭐️ प्रसिद्ध कथ्थक वादकाच्या सन्मानार्थ लच्छू महाराज पुरस्काराची स्थापना करण्यात आली आहे . ⭐️ 31 ऑगस्ट 2024 ला पुरस्काराचे वितरण झले ◾️मायक्रोसॉफ्ट आणि OpenAI यांनी 100 बिलियन डॉलरचे द'स्टारगेट' AI सुपर कॉम्प्युटरचे अनावरण केले ⭐️ 2028 पर्यत पूर्ण करणार ◾️हॉकी इंडिया ने 2023 साठी वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ⭐️ पुरुष खेळाडू हार्दिक सिंग ⭐️ महिला खेळाडू सलीमा टेटे यांची निवड केली ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ➖➖➖➖➖ ✉️ @ChaluGhadamodi203
19 161161Loading...
13
📲 सक्षम Application (Saksham) : अपंग लोकांच्या साठी 📲 KYC Application :  नागरिकांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या बद्दल संपूर्ण माहिती गुन्हेगारी , केस यांची संपूर्ण माहिती मिळते 📲 cVIGIL Application:  हे आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची तक्रार करण्यासाठी 🌐 VoterPortal वेबसाईट : https://voterportal.eci.gov.in मतदान यादी पहाणे , कागदपत्रे update करणे इत्यादी साठी ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ➖➖➖➖➖ ✉️ @ChaluGhadamodi203
19 547175Loading...
14
भारतातील नोंदणीकृत MSME मध्ये  टॉप 3 राज्यांचे योगदान 40% आहे 🏭 MSME -Micro, Small and Medium Enterprises - सूक्ष्म व लघु उद्योग ◾️डिसेंबर 2023 आकडेवारी नुसार देशात 3 कोटी MSMEs नोंदणीकृत आहेत. सगळ्यात जास्त MSME चे प्रमाण ⭐️ महाराष्ट्र 17% ⭐️ तमिळनाडू 10% ⭐️ उत्तर प्रदेश 9%
19 54871Loading...
15
उद्या ११ ते १ दरम्यान आयोजित Twitter war साठी सर्वजण सहभागी व्हा...⚡️⚡️ मुख्य मागणी :- Clerk 2023 मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करणे🔥 Hashtag : #Declare_Clerk_result ✉️ @MPSC_UPDATES
16 6238Loading...
16
पोलीस भरती 2897 उमेदवार अपात्र ज्यांनी दोन इमेल, आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर देऊन भरले होते अशा उमेदवारांचे अर्ज अपात्र झाले आहेत.
19 765113Loading...
17
पोलीस भरती चालू घडामोडी sample.pdf
17 42570Loading...
18
पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडी Current Express 🎆 ❤️ खास पोलीस भरतीसाठी बनवलेले एकमेव पुस्तक. ⭐️2023 मध्ये झालेले सर्व प्रश्न (प्रत्येक प्रश्नाच्या डिटेल विश्लेषणासह) ⭐️चालू घडामोडीचे महत्त्वाचे सर्व मुद्दे ⭐️वन लाइनर सराव प्रश्न ⭐️10 अपेक्षित सराव प्रश्नसंच ⭐️पोलीस घटकाची सर्व माहिती. ⭐️जानेवारी 2023 ते एप्रिल 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी. 📚पोलीस भरती चालू घडामोडीसाठी अत्यावश्यक पुस्तक 📖 किंमत - 190 ( हे पुस्तक दुकानात 130 ते 140 रुपयाला मिळते ) 🙏 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध. ❤️ दुकानात जाऊन पहा आवडलं तर नक्की घ्या.
17 71410Loading...
19
Confuse होऊ नका 👁 🧘‍♀ राज्य क्रीडा दिवस - 15 जानेवारी 🤺 राष्ट्रीय क्रीडा दिवस - 29 ऑगस्ट 🤾 आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस - 6 एप्रिल 🏋‍♀ जागतिक ऑलिम्पिक दिवस - 23 जून ➖➖➖➖➖➖➖➖➖ 🐆आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस - 3 मे 🐆आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिवस - 23 ऑक्टोबर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 💉राष्ट्रीय लसीकरण दिवस : 16 मार्च 💉आंतरराष्ट्रीय लसीकरण दिवस : 10 नोव्हेंबर ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🌿 राष्ट्रीय शेतकरी दिवस : 23 डिसेंबर 🌿 आंतरराष्ट्रीय शेतकरी दिवस : 17 एप्रिल ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ➖➖➖➖➖➖➖➖➖ 📩 @ChaluGhadamodi2023
19 039304Loading...
20
🔖 लक्षात ठेवा ◾️राष्ट्रीय महिला दिवस - 13 फेब्रुवारी ◾️आंतरराष्ट्रीय महिला दिवस - 8 मार्च ✉️ @ChaluGhadamodi2023
2 49118Loading...
21
📰 ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ म्हणजे काय ? ◾️ एखाद्या गुन्ह्याच्या संबंधात व्यक्तीची ओळख, ठिकाण किंवा कृती यांच्याविषयी सदस्य देशांकडून अतिरिक्त माहिती संकलित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य संस्थेकडून ‘ब्ल्यू कॉर्नर नोटीस’ बजावण्यात येते.
20 38442Loading...
22
🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂 5 May जन्मदिवस: जन्मदिनानिमित्त इतिहासाच्या सर्व Batches वर "4-6 मे" दरम्यान 70% सूट असेल. 🔴 इतिहास सोपा करा 🔴 तुम्ही घ्या तुमच्या मित्रांनाही सांगा ..... 🕹App Link: 👇🏻 https://play.google.com/store/apps/details?id=com.history.sachin.gulig ☎️अधिक माहितीसाठी:- 9545600535
17 2817Loading...
23
नुकतेच प्रकाशित झालेले काही महत्वाचे रिपोर्ट ⭐️World Happiness report-126 वा क्रमांक ⭐️Global fire power index - 4 था क्रमांक ⭐️Business Environment Ranking 2024- 51 वा क्रमांक ⭐️Global Unicorn Index 2024 - 3 रा क्रमांक ⭐️Cyber Crime Index -10 वा क्रमांक ⭐️भारत सैन्य खर्चाच्या बाबतीत 4 थ्या क्रमांकवर ⭐️जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक (2024) - 159 वा क्रमांक 🇮🇳 भारत हा कितव्या स्थानावर आहे हे दिल आहे सर्व व्यवस्थित पाहून घ्या ✉️ @ChaluGhadamodi2023
19 700235Loading...
24
♦️Sunday Wisdom ❗️ 👉 हे लक्षात असुद्या. 🙏 उद्या आयोगाने कारवाई केली तर वाचवायला कोणी येणार नाही त्यामुळे अती तिथे माती असते लक्षात असुद्या.. 🙏 ✉️ @MPSC_UPDATES
19 0126Loading...
25
भारतातील पारंपारिक नृत्यप्रकार
18 540111Loading...
26
जागतिक पत्रकार स्वातंत्र्य निर्देशांक (2024) ⭐️हे रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स (RSF) द्वारे दरवर्षी प्रकाशित केले ⭐️2024 ला हा 22 वा रिपोर्ट आहे ⭐️180 देशांची यादी प्रकाशित केली ⭐️2002 पासून ते दरवर्षी प्रकाशित होत आहे ⭐️2024 भारत 159 व्या स्थानावर (2023 -161 रँक) ⭐️जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा स्कोअर  31.28 ⚠️भारत देश हा Very Serious Situation मध्ये येतो 🔖टॉप क्रमांक ⭐️नॉर्वे ⭐️डेन्मार्क ⭐️स्वीडन ◾️ सर्वात शेवटी 180 वा देश आहे इरेट्रीया ( Eretria)
18 35873Loading...
27
◾️गाव : नाणार ◾️तालुका : राजापूर ◾️जिल्हा : रत्नागिरी ◾️नाणार हा 17 गावांच्या मधील 16000 एकर जमिनीवर होणारा एक रिफायनरी( तेल शुद्धीकरण) प्रोजेक्ट होता ◾️3200 कुटुंब विस्थापित होणार ◾️अंदाजित 3.5 लाख कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे ◾️हा जर अस्तित्वात आला तर जगातील सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प होईल ◾️इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम यांचा हा संयुक्त प्रकल्प ◾️"सौदी अरेबियाची अरामको" ही बडी कंपनी 50 टक्के गुंतवणूक करणार आहे. ◾️गुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची जगातील सर्वात मोठी रिफायनरी भारतात आधीच आहे. जे काही चर्चेत मुद्दे आलेले असतात त्यावरून परीक्षेत प्रश्न येतात ✉️ @ChaluGhadamodi2023
18 225132Loading...
28
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ◾️भारताचा UN मध्ये इस्रायल आणि पॅलेस्टाईनसाठी 'टू-स्टेट सोल्युशन'ला पाठिंबा ⭐️संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी पॅलेस्टाईन आणि इस्रायलसाठी द्वि-राज्य समाधानाला भारताचा पाठिंबा असल्याचे प्रतिपादन केले. ◾️सॉलोमन बेटांनी जेरेमिया मानेले यांची नवीन पंतप्रधान म्हणून निवड केली नुकतेच झालेले सर्व पंतप्रधान वाचून घ्या 👇 https://t.me/ChaluGhadamodi2023/85817 ◾️अलीकडच्या काही महत्वाच्या नियुक्त्या ⭐️ नलीन नेगी - BharatPay CEO पदी निवड ⭐️ सौरभ गर्ग (IAS) - MoSPI सचिव म्हणून अतिरिक्त कार्यभार मिळाला आहे ⭐️ नलिन प्रभात यांची NSG चे प्रमुख म्हणून नियुक्ती ⭐️अजित कुमार केके यांची धनलक्ष्मी बँकेचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे ◾️तमिळ पार्श्वगायिका उमा रमनन यांचे चेन्नई येथे 69 व्या वर्षी निधन झाले MNM ◾️HDFC बँक ही लक्षद्वीपमध्ये शाखा उघडणारी पहिली खाजगी बँक बनली आहे ⭐️HDFC बँकेने लक्षद्वीपमधील कावरत्ती बेटावर शाखा उघडली आहे ⭐️ ज्यामुळे केंद्रशासित प्रदेशात उपस्थिती असणारी ही एकमेव खाजगी क्षेत्रातील बँक बनली आहे. ⭐️HDFC बँकेच्या सुमारे 52% शाखा निम-शहरी आणि ग्रामीण भागात आहेत 📩 @ChaluGhadamodi2023
18 92377Loading...
29
🏆 ड्यूरंड कप - फुटबॉल ⚽️ 🏆  दिलीप करंडक - क्रिकेट 🏏 🏆 आगाखान चषक - हॉकी 🏑 🏆  इज्रा कप - पोलो 🐎 🏆  चारमिनार करंडक - अथलेटिक्स 🏋‍♂ 🏆  डेव्हिस चषक - टेनिस 🥎 🏆 थॉमस चषक - बॅडमिंटन 🏸 🏆 वॉकर कप - गोल्फ ⛳️ ⚠️ड्यूरंड कप वरती आतापर्यंत 3 वेळा प्रश्न आला आहे ➖➖➖➖➖➖➖➖ 📩 @ChaluGhadamodi2023
20 650188Loading...
30
🚨 आता एकच ध्यास महाराष्ट्र पोलीस 🚨 ➡️ग्राउंडच्या तारखा लवकरच येण्याची शक्यता आहे. आणि ग्राउंड झाल्यावर लेखी परीक्षेसाठी जास्त अवधी नसेल. ➡️ आत्तापासूनच लेखी परीक्षेचा सराव करण्यासाठी आजच जॉईन करा. महाराष्ट्रातील सर्व पेपर च्या 'Analysis' नंतर घेण्यात आलेली टेस्ट सिरीज.    🔖सराव पेपर चे स्वरूप 🔖 ➡️रोज सकाळी 10:00 am ला 100 प्रश्नांचा पेपर. ➡️रात्री 9 pm वाजता टॉपिक टेस्ट. ➡️ वरील दोन्ही टेस्ट पूर्णतः अनलिमिटेड पोलीस भरती होईपर्यंत साठी आहेत. ➡️महाराष्ट्रातून आपली रँकिंग पाहण्याची संधी उपलब्ध. ➡️ आत्तापर्यंत 200+ सराव पेपर झाले आहेत ते पेपर देखील आपण देऊ शकता. सांगळे सर घेणार तेच पेपरला येणार 🔥🔥 📌सराव पेपर फी ऑफर मध्ये फक्त 249 150/- ( सर्व जिल्ह्याच्या पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी राहील.) 😔 खालील नंबर वरती संपर्क करून लगेच आपला प्रवेश नोंदवा wa.me/+919373201377 wa.me/+919373201377 wa.me/+919373201377
18 3867Loading...
31
🚨आता एकच ध्यास महाराष्ट्र पोलीस 🚨 महाराष्ट्रातील एकमेव.. एक एक मुद्दा पूर्ण करून घेणारी टेस्ट सिरीज. 👍👍🔥 आज आणि उद्या ऑफरमध्ये मिळवा दोन्ही टेस्ट फक्त आणि फक्त 150/- रुपयांमध्ये पोलीस भरती परीक्षा होईपर्यंत साठी अनलिमिटेड.🔥🔥
18 4016Loading...
32
◾️खेलो इंडिया च्या सर्व स्पर्धा आणि माहिती ⭐️खेलो इंडिया " पॅरा गेम्स " 🏋‍♀ ● पहिली स्पर्धा ● ठिकाण : नवी दिल्ली ● हरियाणा विजेता संघ ● शुभंकर : उज्वला ( Ujjwala'- a sparrow) ⭐️खेलो इंडिया " युथ गेम्स " 🤼 ● 6 वी स्पर्धा ● ठिकाण : तमिळनाडू ● विजेता : महाराष्ट्र ● शुभंकर : वीर मंगई ( Veera Mangai.) ⭐️खेलो इंडिया " विंटर गेम्स " ⛹‍♀ ● 4 थी स्पर्धा ● ठिकाण : लसाख आणि जम्मू काश्मीर ● विजेता ; सेना( Army) ● शुभंकर : शीन-ए शी' किंवा 'शान' ( भव्य हिम बिबट्या) ⭐️खेलो इंडिया "युनिव्हर्सिटी गेम्स" 🤾‍♂ ● 4 थी स्पर्धा ● ठिकाण : आसाम ● विजेता : चंदीगड युनिव्हर्सिटी ● शुभंकर : अष्टलक्ष्मी 4 स्पर्धे पैकी एकावर प्रश्न येतोच , वाचून ठेवा हे ✉️ @ChaluGhadamodi2023
18 965208Loading...
33
वस्तू व सेवा कर विधेयक - सध्या चर्चेतील मुद्दा (GST BILL) ⭐️ 122 वी घटनादुरुस्ती विधेयक मांडले ⭐️ राज्यसभेत मंजूर : 3 ऑगस्ट 2016 ⭐️ लोकसभेत मंजूर : 8 ऑगस्ट 2016 ⭐️ राष्ट्रपती संमती : 8 सप्टेंबर 2016 ⭐️ संयुक्त बैठक : 30 जून 2017 ⭐️ GST लागू : 1 जुलै 2017 पासून 🔖 काही महत्वाच्या गोष्टी ⭐️ GST विधेयकाला मान्यता देणारे पाहिले राज्य आसाम आहे  (12 ऑगस्ट 2016) ⭐️1954 मध्ये GST लागू करणारा फ्रान्स पहिला देश आहे ⭐️ GST जनक - अटलबिहारी वाजपेयी ( पहिल्यांदा त्यांच्या काळात ही संकल्पना मांडली गेली ) ⭐️ राज्यघटनेत 101 वी घटनादुरुस्ती करण्यात आली ⭐️घटनादुरुस्तीने घटनेत कलम 246A जोडले ⭐️हा एक अप्रत्यक्ष कर आहे ⭐️GST लागू करणारा भारत 161 क्रमांकाचा देश ⭐️GST मध्ये एकूण 17 अप्रत्यक्ष कर आहेत ⭐️ विजय केळकर समितीने GST लागू करण्याची शिफारस केली होती
19 937117Loading...
34
170 वर्षांपूर्वी च्या गंगा कालव्याची ही गोष्ट ◾️काही Points 1937-38 च्या दुष्काळात रोज 100 ते 200 लोक विना पाण्याचे मरत होते ◾️1960-61 च्या दुष्काळात मात्र कोणाचाही मृत्यू झाला नाही याचं सर्व श्रेय जाते - सर प्रॉबी कॉटली यांना ⭐️1819 मध्ये कॅनॉल सुप्रीडंट म्हणून नेमणूक ⭐️गंगा कळवा बांधला (1842 ते 54 पर्यंत) ⭐️1854 लॉर्ड डलहौसी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन केले ⭐️लोक त्यांचा उल्लेख "गॉड इंजिनिअर" असा करतात
20 21961Loading...
35
🔖 बदललेली हे नावे लक्षात ठेवा ‼️ ◾अहमदनगर जिल्हा =  अहिल्यानगर ◾वेल्हे तालुका = राजगड ◾औरंगाबाद जिल्हा  = छत्रपती संभाजीनगर ◾उस्मानाबाद जिल्हा = धाराशिव ◾अलाहाबाद = प्रयागराज ◾राजपथाचे = कर्तव्यपथ ◾फैजाबाद जिल्हा = अयोध्या ◾गुरगावचे =  गुरूग्राम
20 780184Loading...
36
चालू घडामोडीला मार्क्स का येतं नाहीत??🌿 1) आपल्या डोक्यात आधीपासूनचं बसलंय की Current ला मार्क्स येतं नाहीत आणि आपल्या याचं मानसिकतेमुळे आपण current चा कितीही अभ्यास केला तरी आपल्याला 4-5 च्यावर  मार्क्स येतं नाहीत.. 2) Current ला 15 पैकी 13-14 मार्क्स घेणारी बरीच मुलं आहेत त्यामुळे आपल्याला मार्क्स येतं नसतील तर आपण विचार करायला हवा की आपलं काय चुकतंय.. 3)सगळ्यात महत्वाचं आहे की current साठी एकच Source तुम्ही वाचला पाहिजे... एकतर परिक्रमा किंवा Yearbook... बरीच मुलं 2-3 पुस्तकं वाचतात आणि त्यामुळे अभ्यासात Perfection येतं नाही.. 4) गट ब आणि क पूर्व परीक्षेला आयोग चालू घडामोडीचे प्रश्न कसे विचारतात हे आधी बघणं गरजेचं आहे तरचं लक्षात येईल की कोणत्या घटकावर Focus करावा लागेल...अनेक मुलांना माहीतचं नसतं की आयोग कसे प्रश्न विचारतं व त्यामुळे नको ते आपण वाचत बसतो आणि नको ते वाचण्यात वेळ गेल्यामुळे शेवटी Revision साठी वेळ भेटत नाही..2023 चे प्रश्न बघितले तर 15 पैकी 15 प्रश्न One Linear आहेत आणि महत्वाच्या मुद्यावरचं प्रश्न विचारले आहेत... 4) एकाच Source मधून सातत्याने अभ्यास केलात तर 15 पैकी 10 ते 12 प्रश्न सहज सुटून जातील.. 5)योग्य वेळ देऊन अभ्यास केलात तर Current ला खूप चांगले मार्क्स येतात...सोबतच Current च्या Factual Notes काढल्या तर बराच फायदा होतो... प्रत्येक परीक्षेच्या आधी माझ्या स्वतःच्या नोट्स तयार असायच्या आणि शेवटच्या काही दिवसात Revision करण्यासाठी त्याचा खूप फायदा व्हायचा... 6) Current ला ignore करू नका आणि Option ला ठेवू नका... कोणताही विषय Option ला ठेवून आपण पास होऊ शकतं नाही त्यामुळे प्रत्येक विषयाचा अभ्यास व्यवस्थित असुद्या... एखाद्या विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करणं आपल्यासाठी चांगलंच महागात पडू शकतं, त्यामुळे रोज किमान 2 तास तरी चालू घडामोडीचा अभ्यास केला पाहिजे...मला विश्वास आहे की याचा नक्की फायदा होतो..!! @रेवण..
22 79979Loading...
37
SEBC की EWS यापैकी कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यावा अशी शंका आहे, त्यांच्यासाठी..
22 85326Loading...
38
🔖 पोलीस भरती कशी होईल ● मे च्या अखेरीला भरतील सुरवात ● पहिला मैदानी चाचणी नंतर लेखी परीक्षा ● ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत भरती प्रकिया पूर्ण होईल ● ऑक्टोबर अखेर प्रशिक्षण सुरू होईल ✉️ @ChaluGhadamodi2023
23 30378Loading...
39
पोलीस भरतीसाठी अभियंते, डॉक्टरांसह उच्चशिक्षितांचेही अर्ज ◾️उच्चशिक्षित उमेदवारांची संख्या तब्बल 41 टक्क्यांपेक्षा जास्त आहे
21 80233Loading...
40
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 हे लक्षात ठेवा ●आर्मी चे उपप्रमुख - लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी ●नौदल उपप्रमुख : व्हाईस एडमिरल कृष्ण स्वामीनाथन ●वायुदल उपप्रमुख : एअर मार्शल अमर प्रीत सिंग ◾️नुकतेच दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदल प्रमुख बनले ते 26 वे नौदल प्रमुख आहे ◾️भारतीय बुद्धिबळ खेळडु वैशाली रमेश बाबू यांना FIDE द्वारे ग्रँडमास्टरची पदवी प्रदान करण्यात आली आहे ● कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्यानंतरची ती तिसरी भारतीय महिला ग्रँडमास्टर आहे ● 3 नंबरची भारतीय महिला ग्रँडमास्टर ● 84 नंबरची भारतीय ग्रँडमास्टर ● नुकतेच त्यांना अर्जुन पुरस्कार पण मिळाला आहे ◾️प्रतिमा सिंग (IRS) यांची DPIIT मध्ये संचालक म्हणून नियुक्ती ●Department of Promotion of Industry and Internal Trade ●2009 च्या बॅचमधील IRS अधिकारी ◾️आयुष्मान भारत दिवस हा 30 एप्रिल रोजी साजरा केला जातो ● आरोग्य सुविधा आर्थिक दुर्बल घटकांना उपलब्ध करून देणे ● 25 सप्टेंबर 2018 पासून सुरू ( पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती पासून ) ◾️DRDO ने भारतीय नौदलासाठी SMART क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली ● 1 मे 2024 रोजी चाचणी ● ठिकाण : ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. APJ अब्दुल कलाम बेटावरून ● SMART (Supersonic Missile Assisted Release of Torpedo) ● यामुळे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी क्षमता वाढणार आहे ◾️एप्रिल 2024 मध्ये  आतापर्यंत चे सर्वधिक GST संकलन झाले ● 2.10 लाख कोटी रुपये ✉️ @ChaluGhadamodi2023
24 179172Loading...
Photo unavailableShow in Telegram
नेपाळच्या NPR 100 च्या नोटेत नवीन नकाशा असेल ज्यामध्ये विवादित भाग
⭐️लिपुलेख, ⭐️लिम्पियाधुरा ⭐️ कालापानी
यांचा समावेश आहे. ◾️18 जून 2020 रोजी, नेपाळने आपल्या संविधानात सुधारणा करून तीन धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे क्षेत्र लिपुलेख, कालापानी आणि लिम्पियाधुरा भाग समाविष्ट करून देशाचा राजकीय नकाशा अद्ययावत करण्याची प्रक्रिया पूर्ण केली होती ◾️प्रकरण नेमकं आहे काय समजून घ्या
सर्व विवाद काली नदी वरून आहे ज्या नदीला नेपाळ मध्ये गंगा नदीप्रमाणे महत्व आहे
⭐️भारत आणि नेपाळ हे दोन्ही देश कालापानी क्षेत्रावर दावा करतात ⭐️कालापानी प्रदेशाचे नाव काली नदीवरून पडले आहे ⭐️नेपाळमध्ये, नदीला महाकाली म्हणून ओळखले जाते ◾️भारताचे म्हणणे
नदीचा उगम : कालापानी पिथौरागढ, उत्तराखंड येथे आहे जिथून नदीचा उगम होतो.
◾️ नेपाळचे म्हणणे  :
नदीचा उगम : लिम्पियाधुरा किंवा लिपुलेख येथून होतो आणि दोन्ही ठिकाणे नेपाळच्या सुदूरपश्चिम प्रांताचा भाग मानतात.
एकदा वाचून घ्या महत्वाचे आहे ⚠️ ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024
Show all...
👍 9
Show all...
🔥 189👍 43😍 26 11🏆 5
Combine पूर्व परीक्षा 2024🌿 1) खूप चांगले मार्क्स देणारे विषय :- ⭐️Polity- 15 ⭐️Economic 15 ⭐️Geography 10 ⭐️History 10 ____ Total 50 वरील 4 विषयात 50 पैकी 40 to 42 मार्क्स घ्यायचे. 2) मध्यम मार्क्स देणारे विषय:- ⭐️चालू घडामोडी- 15 ⭐️Science - 15 ⭐️Math-Reasoning - 20 ____ Total 50 वरील तीन विषयात 50 पैकी कमीत कमी 25 मार्क्स घेण्याचा प्रयत्न करावा. नोट- वरील पद्धतीने जरी अभ्यास केलात तरी कमीत कमी 65 ते 67 मार्क्स पडू शकतात... फक्त 1) Silly Mistake होऊ देऊ नका 2) काहीही झालं तरी Confusion करून सोपे प्रश्न चुकवू नका..🌿 @रेवण.. Join @MPSC_UPDATES
Show all...
👍 59👏 6 5
Photo unavailableShow in Telegram
नक्की मतदान करा 🙏🙏 ✉️ @MPSC_UPDATES
Show all...
👍 48👏 9💯 7🏆 1
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 🟢 भारतातील पहिला AI-आधारित चित्रपट 'IRAH'
▪️भारतातील पहिली महिला AI शिक्षिका - इरिस ▪️भारतातील पहिली महिला AI सॉफ्ट. इंजिनिअर - देविका ▪️भारतातील पहिला AI पोलीस - के पी बोटला (PSI) ▪️भारतातील पहिली AI शाळा - शांतिगिरी विद्याभवन ,केरळ ▪️भारताची पहिली AI सिटी - लखनऊ ▪️जगातील पहिली AI प्रवक्ता - व्हिक्टोरिया शी (युक्रेन)
🟢 पारादीप बंदर हे वर्ष 2023-24 मध्ये कार्गो थ्रूपुटमधील सर्वात मोठे भारतीय बंदर म्हणून उदयास आले आहे
▪️ओडिशातील सरकारी मालकीचे पारादीप बंदर हे गुजरातमधील दीनदयाल बंदर प्राधिकरणाला मागे टाकले ▪️FY24 मध्ये 145.38 दशलक्ष टन मालवाहतूक
🟢  PhonePe वापरकर्ते UAE मध्ये UPI पेमेंट करू शकतात
▪️ NEOPAY टर्मिनल्सद्वारे हे payment करता येणार आहे ▪️देशाचे नाव लक्षात ठेवा
🟢 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने  डिजिटल इंडिया ट्रस्ट एजन्सी (DIGITA) स्थापणा केली
▪️का केली : सायबर फसवणूक आणि बेकायदेशीर कर्ज देणाऱ्या ॲप्सचा सामना करण्यासाठी ▪️DIGITA चा “verified” टॅग असणारे कोणतेही ॲप अनधिकृत मानले जाईल
  🟢 आज लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान
▪️तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, हातकणंगले
✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ✉️ @ChaluGhadamodi2023
Show all...
👍 88 1🥰 1
मतदान बूथ स्लिपसाठी SMS सुविधा 👇👇👇👇 ECI <space> (तुमचा मतदार आयडी - Epic number) 1950 वर मेसेज पाठवा उदाहरणार्थ: ECI XYZ1234567 1950 वर मेसेज पाठवा 15 सेकंदात तुम्हाला बूथ स्लिप चा पार्ट नंबर वर सिरीयल नंबर मेसेज मिळेल.
Show all...
👍 21 1
Photo unavailableShow in Telegram
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !
Show all...
👍 69 21
Photo unavailableShow in Telegram
📱 सर्वांनी खालील ट्विट च्या कंमेंट मध्ये क्लार्क मुख्य निकाल लवकर लावण्यासाठी.. खालील हॅशटॅग वर क्लिक करून कंमेंट मध्ये पेस्ट करा. 👇👇👇👇 https://twitter.com/MPSCUpdate/status/1787353594364317899?t=l7iWt0BqrsIwZxmf6MRAtQ&s=19
Show all...
👍 34
Photo unavailableShow in Telegram
◾️ लक्षात ठेवा ➖➖➖➖➖ ◾️UNISEF च्या ब्रँड अँबसिडर म्हणून करीना कपरून यांची निवड 🔖 UNISEF काय आहे ? United Nation Children's Fund
युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड (UNICEF) हा संयुक्त राष्ट्रांचा (UN) एक विशेष कार्यक्रम आहे जो मुलांचे आरोग्य, पोषण, शिक्षण आणि सामान्य कल्याण सुधारण्यासाठी राष्ट्रीय प्रयत्नांना मदत करण्यासाठी समर्पित आहे
⭐️स्थपणा : 1946 मध्ये ⭐️मुख्यालय : न्यु यॉर्क ⭐️अध्यक्ष : केथरीन रसेल
➡️UNISEF चा पहिला युथ अँबसिडर - हिमा दास ➡️2023 भारताने बाल अधिकारांचा ब्रॅण्ड अँबसिडर - आयुष्यमान खुराणा ✍️ संकलन :- ©चालुघडामोडी 2024 ➖➖➖➖➖ ✉️ @ChaluGhadamodi2023
Show all...
👍 65 3🔥 2👏 1🙉 1