cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

चालू घडामोडी 2024

UPSC, राज्यसेवा, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती सर्वांच्या साठी ...महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨 😊 @Sandip_admin 📲

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
234 708
مشترکین
+17124 ساعت
+1 3277 روز
+7 88030 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 ◾️आलोक शुक्ला यांना भेटला  गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 ⭐️ते छत्तीसगड चे आहेत ⭐️या पुरस्कारालाच ग्रीन नोबेल पुरस्कार असे म्हणतात ⭐️हसदेव आरांद वनामध्ये होणाऱ्या कोळसा उत्खननाबद्दल त्यांनी आंदोलन केले होते ◾️हसदेव आरांद वन ⭐️छत्तीसगडच्या उत्तरेकडील भागात पसरलेले हसदेव अरंड हे जंगल जैवविविधता आणि कोळशाच्या साठ्यासाठी ओळखले जाते. ⭐️महानदीची उपनदी हसदेव नदी त्यातून वाहते. ⭐️जास्त हत्ती आहेत ◾️ ग्रीन नोबेल पारितोषिक पुरस्कार ⭐️1990 पासून गोल्डमन एन्व्हायर्नमेंटल फाऊंडेशनतर्फे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो ⭐️ नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धना साठी महत्त्वपूर्ण प्रयत्नांसाठी व्यक्तींना दिला जातो ◾️सध्या नोबेल हे 6 विभागांच्या साठी दिले जाते ⭐️शांतता ⭐️साहित्य ⭐️वैद्यकशास्त्र ⭐️भौतिकशास्त्र ⭐️रसायनशास्त्र ⭐️अर्थशास्त्र ◾️2 मे World Tuna Day ⭐️Tuna हा एक प्रकारचा मासा आहे ⭐️2016 पासून सुरवात ( UN ने) ◾️आकाशवाणी न्यूजच्या महासंचालकपदी मौसमी चक्रवर्ती यांची नियुक्ती ⭐️1991 च्या बॅचचे IIS अधिकारी ⭐️ चक्रवर्ती यांना I&B मंत्रालयाच्या अनेक माध्यम संस्थांमध्ये काम करण्याचा मोठा अनुभव आहे ✉️ @ChaluGhadamodi2023
نمایش همه...
👍 12 3
◾️ नावात बदल झालेली राज्ये ⭐️ वाचून घ्या
نمایش همه...
👍 65 7🔥 3😍 3
🔖 विद्यापीठ- जिल्हा - स्थापना वर्ष ◾️मुंबई विद्यापीठ 18 जुलै 1857 ◾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ , नागपूर ⭐️स्थापना-4 ऑगस्ट 1923 ◾️श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई ⭐️ स्थपणा - 1916 ◾️सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे ⭐️स्थापना 1949 ◾️डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छ संभाजीनगर - 23 ऑगस्ट 1958 ◾️छत्रपती शिवाजी विद्यापीठ ,कोल्हापूर - ⭐️स्थापना - 18 नोव्हेंबर 1962 ◾️कर्मयोगी संत गाडगे महाराज विद्यापीठ,अमरावती ⭐️ स्थापना - 1 मे 1983 ◾️यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ ,नाशिक ⭐️ स्थापना - जुलै 1989 ◾️कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव ⭐️स्थापना - 15 ऑगस्ट 1989 ◾️स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड ⭐️स्थापना - 17 सप्टेंबर 1994 ◾️गोडवना विद्यापीठ , गडचिरोली - ⭐️स्थापना- 27 सप्टेंबर 2011 ◾️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ , सोलापूर ⭐️स्थपणा : 1 ऑगस्ट 2004
نمایش همه...
👍 81 6🏆 4👏 3
◾️Typing चा सराव कसा करावा ( नक्की ऐका)मार्गदर्शक : राम सर 2021 clerk/ 2022 Tax Assistant 👇👇 https://t.me/skilltesttyping/259 ✍ पराग सर  2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/349 ✍ पूजा चेके 2021 Tax Assistant👇👇 https://t.me/skilltesttyping/477
نمایش همه...
👍 11🔥 2
🔥 मोफत 🔥मोफत 🔥 मोफत 🔥  👨‍💻 महाराष्ट्र मध्ये प्रथमच स्किल test साठी mentor ship ते पण मोफत 😍 🔰स्पीड असून सुद्धा विद्यार्थी स्किल टेस्ट fail का होतात, याबाबत सर्व चर्चा तसेच प्रेशर कसे हँडल करावे यावर योग्य मार्गदर्शन 🔰सात हजार जागेचा फायदा करून घ्या.आणि फायनल यादीत आपले नाव फिक्स करा. 🔰 2021/2022 clerk /tax assitant या पदावरील  व्यक्ती कडून मार्गदर्शन 🌐 जॉईन करा 👇👇 https://t.me/skilltesttyping 🎙आठवड्यातून एक / दोन वेळा voice chat🎙 . 🔰 voice chat🎙 माध्यमातून तुमच्या प्रश्नांचे निरसन केले जाईल. 🔰आठवड्यातून 2/3 वेळा comment च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन 🔰 2021/ 2022 स्किल टेस्ट मध्ये झालेल्या चूका .या चूक तुमच्या होऊ नये म्हणून अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन 🚩 आमच्या सारखे तुमचे सुद्धा speed येण्यासाठी आत्ताच चॅनेल जॉईन करा.👇👇 🔥👉Join :-  @skilltesttyping 🔥👉Join :- @skilltesttyping
نمایش همه...
👍 16😱 2 1🥰 1😍 1💯 1
भारताची लोकसंख्या 144 कोटींवर संयुक्त राष्ट्राचा अहवाल ◾️ 24 टक्के लोकसंख्या 0 ते 14 वर्षे वयोगटातील आहे. ◾️15-64 वर्षांची संख्या सर्वाधिक 64 टक्के आहे. ◾️71 वर्षे देशातील पुरुषांचे सरासरी वय आहे. ◾️74 वर्षे महिलांचे सरासरी वय आहे. ◾️2006-2023 दरम्यान 23 टक्क्यांनी बालविवाहांचे प्रमाण कमी झाले आहे. ◾️8 टक्के (जगापैकी) प्रसूतीदरम्यानचे मृत्यू भारतात होतात. प्रसूतीदरम्यान मृत्यूचे प्रमाण भारतात घटलेले आहे.
نمایش همه...
👍 24💯 3
⭐️TEST Series book पोलीस भरती सॅम्पल PDF नक्की वाचा 😍 दुकानात 220 ते 230 रुपयाला मिळत
نمایش همه...
👍 13 1
#Advt. ✨.बहुचर्चित टॉप टेस्ट सिरीज बुक. ✨ श्री विठ्ठल बडे सर लिखित वर्दी मिळवून देणारे पुस्तक 🔖 टॉप 50 टेस्ट सिरीज भाग 1 ❤️ सरावासाठी बेस्ट आहे.🎉 ➡️ सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्याकडे उपलब्ध ⭐️फक्त 220 रुपयात ⭐️20 test पेपर + ⭐️1 ते 100 प्रश्न विश्लेषणसह + ⭐️आधुनिक OMR शीट + ⭐️Xerox काढण्याचा खर्चातच बुक मिळेल ◾️पोलीस भरती 2024 सरावासाठी ◾️प्रत्येक विषयाच्या, प्रत्येक घटकाच्या, प्रत्येक प्रश्नाचे , सखोल विश्लेषण ◾️प्रत्येक प्रश्नाचे विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक. ◾️फक्त गणित बुद्धिमत्ताच नाही तर मराठी व सामान्य ज्ञान या घटकांचे डिटेल विश्लेषण आवश्यक आहे. 💁‍♀ किंमत :- 340/-₹ 😍 दुकानात 220 ते 230 रुपयाला मिळते. 🎆 (टीप - ज्यांनी महाराष्ट्र अकॅडमी ची टेस्ट सिरीज घेतली आहे त्यांनी हे पुस्तक लिहिण्याची आवश्यकता नाही )
نمایش همه...
👍 23
👍 16
निवडणूक आयोगाकडून अंतिम आकडेवारी जाहीर अंतिम आकडेवारी मध्ये झालेली वाढ ⭐️महाराष्ट्र पहिल्या टप्प्यात 8.42 % नी वाढ ⭐️महाराष्ट्र दुसऱ्या टप्प्यात 3.08% नी वाढ ⭐️चंद्रपूर मध्ये (महाराष्ट्र)सर्वाधिक म्हणजे 7.20% नी वाढ ⭐️लक्षद्वीप मध्ये सर्वाधिक 25.14% वाढ 😳
نمایش همه...
👍 28😱 7🙉 6