en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

Mpsc Updated

Mpsc Updated

Open in Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
7 718
Subscribers
-824 hours
-327 days
-15230 days
Posts Archive
#Court #Typing ♦️मा. उच्च न्यायालय लिपीक टायपिंग परीक्षा.. 👉 दिनांक :16 & 17 नोव्हेंबर 2026 👉 स्किल टेस्ट ठिकाण : मुंबई
#Court #Typing ♦️मा. उच्च न्यायालय लिपीक टायपिंग परीक्षा.. 👉 दिनांक :16 & 17 नोव्हेंबर 2026 👉 स्किल टेस्ट ठिकाण : मुंबई

♦️ठाणे जिल्हा कोतवाल(महसूल सेवक जाहीरात) भरती जाहिरात.. 👉 4 थी पास पाहिजेत minimum

♦️ कोतवाल भरती या जिल्हा जाहीराती आलेल्या आहेत.. 👉 वरील जिल्ह्यांच्या भरतीला स्थगिती आलेली नाही या सर्व जिल्हा जाहिराती आलेल
♦️ कोतवाल भरती या जिल्हा जाहीराती आलेल्या आहेत.. 👉 वरील जिल्ह्यांच्या भरतीला स्थगिती आलेली नाही या सर्व जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी नक्की भरा तलाठी भरती मध्ये पण फायदा होईल या नोकरी चा..

♦️कोतवाल भरती 2026 👉 वरील 24 जिल्ह्यांना निवडणूक चालू असल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे.. 👉 या जिल्ह्याच्या जा
♦️कोतवाल भरती 2026 👉 वरील 24 जिल्ह्यांना निवडणूक चालू असल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे.. 👉 या जिल्ह्याच्या जाहिरात पुढील महिन्यात येतील बाकी जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत..

♦️जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

♦️बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 👉 कट ऑफ : 293.50
♦️बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 👉 कट ऑफ : 293.50

+1
♦️मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 - गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे

अख्खं पुणे 2 तास ऐकत राहिलं! 🔥 विवेकानंद पाटील यांचं सरकारवर जोरदार भाषण... https://youtube.com/watch?v=TvaoaRRfxJU&si=HG_4RL2IirC53ItI

+5
♦️मा. उच्च न्यायालय, मुंबई मुंबई उच्च न्यायालय शिपाई चापल्यता चाचणी निकाल..

#CHO ♦️सार्वजनिक आरोग्य विभाग 👉 #CHO यांची पदे भरणेकरीता प्रवर्गनिहाय समांतर आरक्षण यादी व शैक्षणीक पात्रता व इतर कागदपत्रे पडताळणी करीता सुचना

♦️भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:5
♦️भारतीय रेल्वेत 3548 जागांसाठी मेगाभरती [Graduate] 👉 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख (Graduate) : 06 नोव्हेंबर 2026 [11:59 PM] 👉 Apply Link : https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing

♦️नोंदणी व मुद्रांक विभाग... 👉 आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिपाई (गट_ड) पदभरतीचे समुपदेशन व नियुक्ती आदेश वितरण पुढे ढक
♦️नोंदणी व मुद्रांक विभाग... 👉 आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे शिपाई (गट_ड) पदभरतीचे समुपदेशन व नियुक्ती आदेश वितरण पुढे ढकलण्याबाबत... 👉 लिंक:- https://igrmaharashtra.gov.in/Marathi

आता काही दिवसांपूर्वी झालेल्या महाज्योती वनार्टी परीक्षा चे पेपर.. 👆👆

UPSC-MPSC-MES-D2S3-K1.pdf

MPSC-Group-B-and-C-D4S3-K8.pdf

MPSC-Group-B-and-C-D1S1-K1.pdf

MPSC-Group-B-and-C-D1S2-K2.pdf

MPSC-Group-B-and-C-D1S3-K3.pdf

MPSC-Group-B-and-C-D2S1-K4.pdf