cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Mpsc Updated

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Show more
Advertising posts
13 091
Subscribers
-924 hours
-487 days
-20130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) न्यूयार्क हे शहर कोणत्या देशातील आहे ? - अमेरिका. ०२) दूध नासने किंवा दही बनने ही कोणती प्रक्रिया आहे ? - जीव - रासायनिक. ०३) सागराची खोली कोणत्या एककाने मोजली जाते ? - फेदम. ०४) सूर्यकुलाचा शोध कोणी लावला ? - कोपर्निकस. ०५) रबराच्या झाड़ापासून चिक काढन्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ? - टेंपिंग. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Show all...
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) चादरीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे ? - सोलापूर. ०२) सर्वात मोठे अक्षवृत्त कोणते आहे ? - विषुववृत्त. ०३) टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात ? - एस्किमो. ०४) काँग्रेसच्या जहालवादी गटाचे नेते कोण होते ? - लाला लजपतराय. ०५) संत ज्ञानेश्वर महाराज यांनी ज्ञानेश्वरी कोठे लिहिली ? - नेवासे. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Show all...
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) निष्काम कर्ममठ ची स्थापना कोणी केली ? - महर्षि धोंडो केशव कर्वे. ०२) जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ? - जीनिव्हा. ०३) मराठा लाइट इंफेंट्रीचे आदर्श वाक्य काय आहे ? - ड्यूटी,ऑनर,करेज. ०४) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणाला म्हणतात ? - आचार्य बाळशास्त्री जांभेकर. ०५) चाचा नेहरू हे संबोधन कोणाला लावले जाते ? - पंडित जवाहरलाल नेहरू. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Show all...
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) थर्मामीटरचा शोध कोणी लावला ? - गॅलिलिओ गॅलिली. ०२) प्लॅस्टिकचा शोध कोणी लावला ? - अलेक्झांडर पार्क्स. ०३) भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ? - फुलटोचा. ०४) महाराष्ट्राचा RTO कोड काय आहे ? - MH. ०५) महाराष्ट्रात चैत्यभूमी कोठे आहे ? - दादर.(मुंबई) ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Show all...
*🥇जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.* ०१) महाराष्ट्रातील पहिला व देशातील दुसरा माळढोक पक्ष्यासाठी प्रजनन केंद्र कोठे सुरू करण्यात येणार आहे ? - नानज अभयारण्य,सोलापूर. ०२) २०२३ च्या महिला टी - २० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ? - दक्षिण आफ्रिका. ०३) 'पांढरे सोने' असे कोणत्या खनिजाला म्हटले जाते ? - लिथियम. ०४) गुलाम वंशाचे संस्थापक कोण होते ? - कुतुबुद्दीन ऐबक. ०५) वाघा रेल्वे स्टेशन कोणत्या देशात आहे ? - पाकिस्तान. ☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
Show all...
Photo unavailableShow in Telegram
♦️ #ZP आरोग्य सेवक 50% हॉलतिकीट आले आहेत.. 👉 लिंक : https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
Show all...
♦️#WRD #revised result सुधारित निकाल पुणे दप्तर कारकुन / मोजणीदार / कालवा निरीक्षक (गट-क)
Show all...
Daftar Karkoon Measurer Canal Inspector_Pune (1).pdf3.37 KB
Photo unavailableShow in Telegram
♦️लेखा व कोषागार विभाग पदभरती सद्यस्थिती.. 👉 #TCS कडे पाठपुरावा सुरु.
Show all...
👍 1
♦️जळगाव civil-engg-asst- result. #Zp
Show all...
Jalgaon civil-engg-asst- result.pdf1.21 MB
e-CEA-COMB_MERIT_PRT.pdf3.09 KB
e-JrEngg-COMB_MERIT_PRT.pdf4.30 KB
Photo unavailableShow in Telegram
♦️#WRD निकाल ठाणे आणि नाशिक परिमंडळ वगळून निकाल जाहीर झालेला आहे.
Show all...