Mpsc Updated
Відкрити в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Показати більше7 971
Підписники
-324 години
-367 днів
-14430 день
Архів дописів
7 976
🚨 MPSC पेपरफुटी संदर्भात महत्त्वाची बैठक…!
📅 31 ऑगस्ट | ⏰ सकाळी 11 वाजता
📍 राष्ट्र सेवा दल, पुणे
📢 पुण्यातील सर्व शिक्षक उपस्थित राहणार आहेत… तुम्हीही आवर्जून या… विद्यार्थ्यांच्या हितासाठी एकत्र येऊया...! 🙏
7 976
♦️तपासाचा मोर्चा आता उमेदवारांकडे...
👉 120+ मार्क्स मिळवलेल्या उमेदवारांची चौकशी करण्याचा निर्णय..
7 976
♦️शिक्षक भरती निकाल लागलेला आहे अशी बातमी आली आहे.🙏🙏
👉 पवित्र पोर्टल वेबसाईट लॉगिन करून स्वतःचं recommended status चेक करा
👉 वेबसाईट :
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/..
7 976
💐भारतातील पहिल्या घडामोडी 💐
◾️तेलंगणा - हे अनुसूचित जाती उप-वर्गीकरण लागू करणारे भारतातील पहिले राज्य
◾️केरळ - ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य
◾️उत्तराखंड - समान नागरी कायदा लागू करणारे पाहिले राज्य
◾️नागालँड : आधार लिंक्ड जन्म नोंदणी सुरू करणारे नागालँड हे ईशान्येकडील पहिले राज्य बनले
◾️आसाम : GST लागू करणारे पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : एकात्मिक राज्य-स्तरीय सायबर कमांड अँड कंट्रोल सेंटर सुरू करणारे भारतातील पाहिले
◾️मध्यप्रदेश : विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे देशातील "पहिले राज्य"
◾️सिक्कीम : AI ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीम असणारे पाहिले राज्य
◾️मध्यप्रदेश : ऑनलाईन समन्स आणि वॉरंट सुरू करणारे पाहिले राज्य बनले आहे
◾️महाराष्ट्र : 500 अब्ज डॉलर अर्थव्यवस्थेचा टप्पा ओलांडणारे भारतातील पहिले राज्य
◾️तमिळनाडू - कन्याकुमारी येथे समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन झाले
◾️महाराष्ट्र : धोकाग्रस्त वन्यजीव अधिवास घोषित करणारे भारतातील पाहिले राज्य
◾️महाराष्ट्र : गुगल क्लासरुम सुरु करणारे देशातील पहिलं राज्य
◾️केरळ : भारतातील पहिले 100% साक्षर राज्य
👍👍👍👍
7 976
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निकाल बाबतीत.. बाकीच्या पोस्ट चा निकाल एक दोन दिवसात जाहीर होईल.. 🙏
7 976
♦️छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका 5 पोस्ट चे निकाल जाहिर झाले आहेत..उर्वरित निकाल लवकर अपलोड होतील..वेबसाईट सुरु झाली आहे.. 🔥
👉 लिंक :-
https://chhsambhajinagarmc.org/recruitment-2026
7 976
♦️रेल्वे ग्रुप -डी हॉलतिकीट.
👉 लिंक :
https://rrb.digialm.com/EForms/configuredHtml/33128/101714/login.html
7 976
UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2026-27 महाराष्ट्र शासनाची मोठ...
https://youtube.com/watch?v=sRXG4LYvobw&si=tQ7ZKxoN60prJs_t
7 976
+1
♦️महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती 2025
👉 लिंक :
https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx
7 976
भारतीय स्टेट बँकेत(SBI )लिपिक पदाच्या 1538 जागांसाठी भरती ➡️शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. ➡️अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/sbijasrdjl26/ ➡️वयाची अट: 01 एप्रिल 2026 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत ➡️Fee: OBC: ₹750/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही] ➡️पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2026 ➡️मुख्य परीक्षा: ऑक्टोबर/नोव्हेंबर 2026
