Mpsc Updated
Ir al canal en Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Mostrar más8 377
Suscriptores
-424 horas
-297 días
-14930 días
Archivo de publicaciones
8 377
♦️कृषी विद्यापीठांत साडेतीन हजारांवर पदे.. 🌿🌳🌳🌳🌳🌳 ● 2003 नंतर आकृतिबंध तयार ● गट अ ते गट ड सर्व पदभरती कार्यवाही सुरू मंजूर पदांची संख्या.. > महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी- 1217 पदे > डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला - 915 पदे > वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी - 890 पदे > डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली - 589 पदे
8 377
♦️RRB #NTPC UG City Intimation Slip..
👉 लिंक
https://railbharti.com/rrb-exam-admit-card/
8 377
♦️'एमपीएससी'ची पहिल्यांदाच एक दिवसात उत्तरतालिका.. 👉 सुधारलेल्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक 👉 परीक्षा आणि निकालाला गती देण्याचा आयोगाचा भर आहे. विद्यार्थीहिताला अधिक महत्त्व असून उत्तरतालिका जाहीर करून वेळेत निकाल देण्याचा प्रयत्न राहील. - महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.
8 377
♦️पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना ही महाराष्ट्र सरकारने जाहीर केली..
8 377
♦️जा. क्र. १३२/२०२५ महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ०६ जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
8 377
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
सत्य, शौर्य आणि सेवा यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर.. 💐🙏
आज त्यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!.. 💐💐🙏🙏
8 377
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा! 🌸
आजचा दिवस आपलाच आहे — तुम्ही ज्या मेहनतीने अभ्यास केला आहे, त्याचं फळ नक्की मिळेल.
पेपर अवघड आला तर काळजी करू नका, तो सर्वांनाच तसाच असतो अन् पेपर सोपा आला तर घाईघाईत चुका होऊ देऊ नका.
शांतपणे, आत्मविश्वासाने आणि सकारात्मकतेने परीक्षा द्या. 🌟
Wish You All The Very Best! 💐😊
8 377
♦️सुप्रीम कोर्ट ने #TET प्राप्त करण्याची मुदत सध्याच्या ऑगस्ट २०२७ च्या मुदतीतून वाढवून एक वर्ष करून दिली आहे.... 👉 म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२७ ऐवजी, शिक्षकांकडे ३१ ऑगस्ट २०२८ पर्यंतचा कालावधी आहे.... 👉 हा निर्णय अनेक पुनर्विचार याचिकांवर सुनावणी झाल्यानंतर दिला गेला.
8 377
♦️सिडकोची भरती प्रक्रिया रखडली.. 👉 अंतिम निकाल कधी जाहीर होणार याबाबतीत सिडकोने स्पष्ट माहिती द्यावी. अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.
8 377
#MUMBAI POLICE
♦️मुंबई पोलीस निवड यादी व प्रतीक्षा यादी..
👉 सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन.💐💐
8 377
#SET_EXAM
♦️सेट परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आयोजित करीत असलेली (४१ वी) सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे.
8 377
♦️धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वेळापत्रक जाहीर..
👉 हॉलतिकीट लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33045/94633/Index.html
¡Ya disponible! Investigación de Telegram 2025 — los principales insights del año 
