Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد7 826
المشتركون
-324 ساعات
-377 أيام
-14430 أيام
أرشيف المشاركات
7 826
तलाठी संवर्गातील कर्मचाऱ्यांना मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे नायब तहसलिदार संवर्गात भरती करण्यासंदर्भात बैठक. 👍👍
7 826
♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत यादीत निवड झालेल्या सर्व अभियोग्यता धारकांचे मनपूर्वक अभिनंदन... 💐💐💐💐💐💐 निवड यादी जाहीर झाली आहे.
7 826
♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत आदिवासी विकास विभाग ची एकत्रित निवड यादी.
7 826
♦️ पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत जिल्हा परिषद ची एकत्रित निवड यादी.
7 826
♦️ पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत खाजगी संस्था ची एकत्रित निवड यादी.
7 826
♦️पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती २०२५ टप्पा १ च्या कन्व्हर्ट राऊंड विना-मूलाखत शासकीय विद्यानिकेतन ची एकत्रित निवड यादी.
7 826
♦️स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1871 जागांसाठी भरती..
👉 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2026 (11:00 PM)
Apply Link : https://ssc.gov.in/login
7 826
♦️नगरपरिषद प्रशासन संचालनालय रिक्त पदे..
✅ लेखापाल व लेखापरीक्षक:- 145
✅ करनिर्धारण प्रशासकीय सेवा:- 728
✅ स्वच्छता निरीक्षक:- 141
✅ स्थापत्य अभियंता:- 405
7 826
♦️कामगार विभाग..
👉 Revised Answer Key For Mathadi Exam Recruitment 2026 उपलब्ध.
👉 लिंक :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/33058/95164/login.html
7 826
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 2025
👉 Preference लिंक सुरु आहे..
👉 लिंक
http://65.2.95.159/mpsconline/public/postPrefLogin
👉 कालावधी - 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर 2026
7 826
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना…
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…!!!❣️
7 826
नाव : बाळू नामदेव पोठरे
MPSC student
नारायण पेठ मध्ये राहत होता 8/9/2026 पासुन बेपत्ता आहे पुण्यात कोणाला आढळून खालील नंबर शी संपर्क करा.
त्याचा भाऊ समाधान पोठरे
8668631414
PLEASE HELP
7 826
♦️#GCC TBC कॉम्प्युटर टायपिंग रिझल्ट जाहीर..🙏🙏
1) 30 WPM
http://mscepune.in/gcc/JUNE2026/RESULT/RESULT30.aspx
2) 40 WPM
http://mscepune.in/gcc/JUNE2026/RESULT/RESULT40.aspx
