Mpsc Updated
Открыть в Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Больше7 651
Подписчики
-124 часа
-197 дней
-11330 дней
Архив постов
7 651
♦️ Jalna DCC Bank Hall Ticket उपलब्ध..
👉 IBPS Call Letter 2026 डाउनलोड करण्यासाठी अधिकृत बँक संकेतस्थळावरील प्रवेशपत्र लिंक वापरा..
👉 अधिकृत जाहिरात : https://jalnadcc.bank.in/advertisement.php
👉 प्रवेशपत्र लॉगिन लिंक : https://ibpsreg.ibps.in/jdccbjun26/oecla_sep26/login.php?appid=dbe9c0598e0ce18bf61c756c2e0933a8
👉 ऑनलाईन परीक्षा दिनांक: १३ नोव्हेंबर २०२६ परीक्षा सुरू होण्याची वेळ: सकाळी ९:०० वाजता अहवाल देण्याची वेळ: सकाळी ८:०० वाजता
7 651
♦️ 13 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर 2026 दरम्यान नव्याने अर्ज करता येणार.. 🙏
👉 3 जानेवारी 2027 रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..🙏 👉 पदे : 16717 असणार मौका सोडू नका..🔥
7 651
♦️महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदे भरली जाणार आहेत.🔥
👉 जाहिरात क्रमांक ०१७/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - पदसंख्येसंदर्भात आणि अर्ज करण्याबाबत शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. तद्अनुषंगाने आयोगास प्राप्त झालेल्या मागणीपत्रांनुसार महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ मधून एकूण १६७१७ (५७०७ + ११०१०) इतकी पदेभरली जाणार आहेत.👉 नव्याने अर्ज करता येणार आहेत..
7 651
♦️3 जानेवारी रोजीची नियोजित गट क पूर्व परीक्षा 24 जानेवारी 2027 रोजी होणार..
👉 पदे : 16717 🔥🔥🔥
धन्यवाद फडणवीस साहेब करून दाखवले.. 🔥🔥
🔥रोहित दादा आपले पण खूप खूप आभार..🔥 विद्यार्थी एकजुटीचा विजय असो.. 🔥
7 651
Bombay Highcourt Typing Test 👆
टेस्ट चे ठिकाण : iON Digital Zone IDZ Powai, Aurum
IT Park, Morarji Nagar, Near Hotel Ramada, Powai, Mumbai, Maharashtra, India, 400 087
HallTicket Link:-
https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/33269/103263/27ZHNbs64DOcYJ8XkW/login.html
https://t.me/rayatprabodhinipune
7 651
♦️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज
GMC मिरज अंतिम निकाल यादी व प्रतीक्षा यादी जाहीर निकाल जाहीर करण्यात आला आहे..
7 651
महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्यरचना
विधान परिषदेत एकूण ७८ सदस्य असतात
• विधानसभा सदस्यांमार्फत: ३० सदस्य
• स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत: २२ सदस्य
• पदवीधर मतदारसंघांतून: ७ सदस्य
• शिक्षक मतदारसंघांतून: ७ सदस्य
• राज्यपाल नियुक्त: विविध क्षेत्रांतील १२ नामांकित व्यक्ती
#Maharashtra
7 651
स्टॉकहोम जल पुरस्कार 2026
👉 उपाधी: जल नोबेल पारितोषिक म्हणून ओळखले जाते (Nobel Prize of Water)
👉 विजेते: प्रा. कावेह मदानी (Kaveh Madani)
👉 मूळ: इराणी वंशाचे पर्यावरण वैज्ञानिक
👉 घोषणा: 18 मार्च 2026 (जागतिक जल दिनानिमित्त)
👉 विशेष: पहिले संयुक्त राष्ट्र अधिकारी व पहिले माजी राजकारणी पुरस्कार विजेते
👉 सध्याचे पद: संचालक, संयुक्त राष्ट्र विद्यापीठ – जल, पर्यावरण व आरोग्य संस्था
👉 पुरस्काराची सुरुवात : 1991
7 651
#Updated Current
Tiger Triumph 2026 Exercise
(संयुक्त लष्करी सराव)
👉 सहभागी देश: भारत आणि अमेरिका
👉 सरावाची आवृत्ती: 5 वी
7 651
👉 परकीय गुंतवणूकदारांच्या स्वागतासाठी पायघड्या? दीर्घकालीन भांडवली नफा कर रद्द करण्याची सेबीची सरकारला शिफारस.
👉 भांडवली नफा कर (Capital Gains Tax)
मालमत्ता किंवा गुंतवणूक विकून मिळणाऱ्या नफ्यावर आकारला जाणारा कर.
👉 SEBI (भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ)
👉 स्थापना : 12 एप्रिल 1988
👉 वैधानिक दर्जा : 30 जानेवारी 1992
👉 मुख्यालय : मुंबई
7 651
VB–G RAM G Grievance Redressal Rules, 2026
👉 नोटिफिकेशन: 2 नोव्हेंबर 2026
👉 मंत्रालय: ग्रामीण विकास मंत्रालय (Ministry of Rural Development)
👉 कायदा: VB–G RAM G Act, 2025
👉 तक्रार निवारण यंत्रणा: ग्रामपंचायत, ब्लॉक व जिल्हा स्तरावर.
👉 तक्रार निवारणाची मुदत: 15 दिवस.
👉 उद्दिष्ट: रोजगार हमी योजनेतील तक्रारींचे पारदर्शक, निष्पक्ष व कालमर्यादित निवारण करणे; लाभार्थ्यांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि प्रशासनाची उत्तरदायित्वता वाढविणे.
7 651
♦️चौकीदार (गट ड) निकाल लिंक पाहून घ्या :
👇👇👇 https://drive.google.com/drive/folders/14Drg2CuQ6ITc-5j4DjXYm_1wjlJXP7ZS
7 651
#Court #Typing
♦️मा. उच्च न्यायालय लिपीक टायपिंग परीक्षा..
👉 दिनांक :16 & 17 नोव्हेंबर 2026
👉 स्किल टेस्ट ठिकाण : मुंबई
7 651
♦️ कोतवाल भरती या जिल्हा जाहीराती आलेल्या आहेत..
👉 वरील जिल्ह्यांच्या भरतीला स्थगिती आलेली नाही या सर्व जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत ज्यांना फॉर्म भरायचा असेल त्यांनी नक्की भरा तलाठी भरती मध्ये पण फायदा होईल या नोकरी चा..
7 651
♦️कोतवाल भरती 2026
👉 वरील 24 जिल्ह्यांना निवडणूक चालू असल्यामुळे भरतीला तात्पुरती स्थगिती दिलेली आहे..
👉 या जिल्ह्याच्या जाहिरात पुढील महिन्यात येतील बाकी जिल्हा जाहिराती आलेल्या आहेत..
7 651
♦️जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
