📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
🔴✤🇲 🇵 🇸 🇨 🇹 🇪 🇸 🇹✤🔴 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲 🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️ 🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️ 🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️ 🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️ 🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️
Show more📈 Analytical overview of Telegram channel 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍
Channel 📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍 (@mpsc_test_portal) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 23 988 subscribers, ranking 8 167 in the Education category and 17 022 in the India region.
📊 Audience metrics and dynamics
Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 23 988 subscribers.
According to the latest data from 06 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -688 over the last 30 days and by -30 over the last 24 hours, overall reach remains high.
- Verification status: Not verified
- Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0.66%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.35% reactions from the total number of subscribers.
- Post reach: On average, each post receives 158 views. Within the first day, a publication typically gains 83 views.
- Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.
📝 Description and content policy
The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
“🔴✤🇲 🇵 🇸 🇨 🇹 🇪 🇸 🇹✤🔴
𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲
🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️
🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️
🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️
🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️
🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯�...”
Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.
Data loading in progress...
| Date | Subscriber Growth | Mentions | Channels | |
| 07 September | 0 | |||
| 06 September | 0 | |||
| 05 September | 0 | |||
| 04 September | 0 | |||
| 03 September | 0 | |||
| 02 September | 0 | |||
| 01 September | 0 |
| 2 | 😂😂😂 - अवघड विषय आहे | 1 |
| 3 | 😳😳 | 1 |
| 4 | पेपर फुटणे 😱😱😱
❗️हा शुद्ध हलकटपणा आहे आयोग राव❗️
🔥🚨🚨🚨 | 1 |
| 5 | ♦️आज सकाळी 10 वा. ओंकारेश्वर मंदिर येथे सर्वांनी उपस्थित रहा. योगायोग आज श्रावण सोमवार पण आहे..
👉 नवीन विध्यार्थी वर्गासाठी मोर्चा ची सुरवात होणार आहे त्या ओंकारेश्वर मंदिर चे LOCATION..🙏🙏
हर हर महादेव.. 🚩🚩🚩🚩
👇👇👇👇
https://maps.app.goo.gl/JzraspTj862hFoZG9
🚩 छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचा 'हर हर महादेव' हा केवळ एक धार्मिक नारा नसून तो स्वराज्याच्या स्थापनेचा आणि शौर्याचा प्रेरणादायी युद्धघोष होता.
युद्धाच्या वेळी किंवा मोहिमेची सुरुवात करताना मावळे एकत्रितपणे 'हर हर महादेव' अशी गर्जना करत असत, ज्यामुळे सैन्यात अफाट ऊर्जा आणि उत्साह निर्माण होत असे.
हा नारा मुगलांच्या आणि परकीय आक्रमकांच्या अन्यायविरोधातील स्वातंत्र्यसंग्रामाची पुकार होता.🙏 | 49 |
| 6 | 🤩 सात्त्विक-चिराग जोडीने चायना मास्टर्स बॅडमिंटन 2026 चे पुरुष दुहेरी विजेतेपद पटकावले
◾दिनांक - 6 सप्टेंबर 2026.
◾ठिकाण - शेन्झेन, चीन.
◾श्रेणी - BWF Super 750
◾अंतिम सामना - हे जिटिंग व रेन शियांग्यू (चीन) यांचा 11-21, 21-13, 21-17 असा पराभव.
◾विशेष - 2005 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत विजेतेपद जिंकणारी भारताची पहिली जोडी.
◾यापूर्वी - 2023 व 2025 मध्ये उपविजेते; 2024 मध्ये उपांत्य फेरी.
◾हा त्यांचा 10 वा बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर किताब व 2026 मधील दुसरा किताब. | 57 |
| 7 | 31 मार्च, 2026 अखेरची गट - ब (अराजपत्रित), गट - क आणि गट - ड संवर्गाची मंजूर, भरलेली व रिक्त पदांच_6789d5ca.pdf | 53 |
| 8 | ● सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक शिपाई पदाचा आज झालेला पेपर.. | 46 |
| 9 | "● MPSC आज झालेला बेलिफ/लिपिक परीक्षा 2026 पेपर 2 | 38 |
| 10 | Remind
सकाळी.... 10 वाजता....
👆👆👆👆 | 41 |
| 11 | No text... | 75 |
| 12 | सर्व स्तरातून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी अनेकजण येताहेत. एक दिवस तुम्हीही स्वतःसाठी काढा आणि आवर्जून सारे सारे या 🤝🙏...
MPSC पेपरफुटी आक्रोश मोर्चा 💥
उद्याच म्हणजे दिनांक - 7 सप्टेंबर 2026 (सोमवार) रोजी सकाळी 10 वाजता 👍...
मार्ग - ओंकारेश्वर मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय (पुणे)
आयोजक - समस्त स्पर्धा परीक्षा विद्यार्थी 🙏🏻... | 69 |
| 13 | महसूल_सेवक_कोतवाल_भरती_2026.pdf | 87 |
| 14 | महसूल सेवक (कोतवाल) संपूर्ण मार्गदर्शक
2026-27 कोतवाल भरती
➡️ पदे : 2912
➡️ पात्रता : चौथी पास
📦 महाराष्ट्रातील सर्व प्रमुख बुक सेंटर वरती उपलब्ध
👉 विविध जिल्ह्यामधील झालेल्या (2023) कोतवाल
👉 36 जिल्ह्याच्या विशेष माहितीचा समावेश
👉 महसूल सेवक पदाबाबत विशेष माहितीचा
👉 संपूर्ण सामान्य ज्ञान
👉 ग्रामीण प्रशासनाच्या (पंचायतराज) विशेष
👉 मराठी व्याकरण व शब्दार्थ
👉 अंकगणित व बौद्धिक चाचणी
👉 संगणक माहितीचा समावेश
👉 संभाव्य सराव प्रश्नांचा समावेश
👉 ग्रामविकासाच्या विविध योजनांचा समावेश
चालू घडामोडी
👉 कोतवाल भरतीसाठी One Stop Solution
MRP:480
🔖 बुक review :https://youtu.be/OciXJAYSly0?si=oHDa2L6nqzyk0YPI
🔖 महसूल सेवक (कोतवाल) संपूर्ण मार्गदर्शक
: ऑनलाइन खरेदीसाठी लिंक : https://amzn.in/d/0aqLGxBi
🔖 बुक इंडेक्स पाण्यासाठी जॉईन :https://t.me/mhexamvarta/6415
🔖 अंगणवाडी : मुख्य सेविका / पर्यवेक्षिका
संपूर्ण मार्गदर्शक बुक ऑनलाइन लिंक:
https://www.amazon.in/dp/B0H45HLWJZ
🔖 ICDS अंगणवाडी : मुख्यसेविका / पर्यवेक्षिका स्पष्टीकरणात्मक प्रश्नसंच ऑनलाइन लिंक: https://www.amazon.in/dp/B0GYPVKX49
📚Combine Pre (तलाठी प्लॅनर) आयोगाचे पेपर बुक ऑनलाइन लिंक: https://www.amazon.in/dp/B0HC2X3H7V
🔖 कोतवाल भरती मार्गदर्शनासाठी उपयुक्त You tube Channel :
https://youtu.be/zwR6USpbvcc?si=kg3wPIJM9c7znogJ
👉 अधिक माहितीसाठी संपर्क : https://wa.me/+918668551686/?text | 85 |
| 15 | पवित्र पोर्टलद्वारे 13000 शिक्षकांची भरती...
आठ हजार एकशिक्षकी शाळांना मिळणार अतिरिक्त गुरुजी... | 47 |
| 16 | CMO महाराष्ट्र... | 53 |
| 17 | 🔥 500 रु. Special Offer 🔥
😊 वर्दीचे स्वप्न पूर्ण करा फौजदार पदी निवडलेल्या मार्गदर्शकांकडून
❗️ कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी ❗️
👼स्वप्न खाकी पोलीस भरती
👼Kingfisher दारूबंदी
👼Black Panther वनरक्षक
😊प्रमुख मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI
व यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम
📱App link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅ Whatsapp - https://wa.me/919075058049
📞 Call no. - 9158585909
🙏 स्वतः यशस्वी मार्गदर्शकाकडून एकदा शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल. | 67 |
| 18 | MPSC पेपरफुटी प्रकरणी स्पर्धा परीक्षा शिक्षक व विद्यार्थी यांची मुख्यमंत्र्यांसोबत ४५ मिनिटे महत्वपूर्ण चर्चा!
महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित MPSC पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींना तातडीने चर्चेसाठी आमंत्रित केले.
या बैठकीत शिक्षकांनी व विद्यार्थ्यांच्या वतीने उपलब्ध असलेली माहिती व पुरावे मुख्यमंत्री महोदयांसमोर सादर केले. तसेच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आणि MPSC मध्ये आवश्यक असलेल्या सुधारणांसंदर्भात मागणीपत्र सादर करण्यात आले.
यावेळी अनेक पुरावे व माहीती मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी आणि MPSC परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकतेसाठी संघर्ष सुरूच राहणार!
सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2026 रोजी होणाऱ्या मोर्चा मधून पेपर फुटी संदर्भात आणखी काही माहिती आणि पुरावे प्राप्त झाल्यास मुख्यमंत्री महोदयांना आपण पुन्हा भेटणार आहोत
लढेंगे और जितेंगे
आज विद्यार्थ्यांचे प्रश्न, शिक्षकांकडील माहिती व पुरावे तसेच त्यांच्या मागण्या स्वतःहून जाणून घेण्यासाठी वेळ देऊन संवाद साधल्याबद्दल माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मनःपूर्वक आभार आणि निखिल पाटील सरांचे आभार! | 61 |
| 19 | No text... | 69 |
| 20 | 🔥 500 रु. Special Offer 🔥
😊 वर्दीचे स्वप्न पूर्ण करा फौजदार पदी निवडलेल्या मार्गदर्शकांकडून
❗️ कारण यशस्वी मार्गदर्शक म्हणजे यशाची हमी ❗️
👼स्वप्न खाकी पोलीस भरती
👼Kingfisher दारूबंदी
👼Black Panther वनरक्षक
😊प्रमुख मार्गदर्शक - विठ्ठल बडे, निवड PSI
व यशस्वी व अनुभवी शिक्षकांची टीम
📱App link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app
✅ Whatsapp - https://wa.me/919075058049
📞 Call no. - 9158585909
🙏 स्वतः यशस्वी मार्गदर्शकाकडून एकदा शिकूनच पहा. फरक नक्की जाणवेल. | 7 |
