cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

🚨 𝗢𝗙𝗙𝗜𝗖𝗘𝗥 𝗔𝗱𝗱𝗮🚨

🧨👇👇👇👇👇🧨

Show more
Advertising posts
141 893
Subscribers
-14124 hours
-9487 days
+2 02430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
Show all...
👍 2
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
‼️Revision Revision Revision‼️ Step up Academy, Pune राज्यसेवा व कम्बाईन पूर्व परीक्षा 2024 👉 चालू घडामोडी मोफत Revision Series 👉 टॉपिक - केंद्र व राज्य स्तरावरील योजना 🔴 YouTube Live 9.00 PM YouTube Link 👇 https://www.youtube.com/live/2Dd2tbcTAhc?si=g1-n89bDq5EyCDhY https://www.youtube.com/live/2Dd2tbcTAhc?si=g1-n89bDq5EyCDhY 🔴 चालू घडामोडी मोफत Revision साठी चॅनलला सबस्क्राईब करा🙏
Show all...
👍 3
‘ळ’ हा .................................. वर्ण  मानला जातो.    A) स्वतंत्र       B) महाप्राण    C) संयुक्त स्वर      D) स्वर
Show all...
A
B
C
D
👉 योग्य उत्तर
शाश्वत Outlook Magazine (मे) आपल्या app वर Read Only Format मध्ये उपलब्ध आहे. विशेष आकर्षण Brain Battle विश्लेषक महेश पाटील सर मिथुन भोसले सर https://play.google.com/store/apps/details?id=com.mahesh.patil.shashwat.academy
Show all...
👍 1
SAMPLE COPY
Show all...
❤️ फ्री , फ्री , फ्री ❤️ 🚨 पोलीस भरती 2024 टेस्ट सिरीज पेपर सर्व फ्री PDF मोफत आहेत DOWNLOAD करून घ्या. आणि xerox काढून घ्या . ✅ फक्त 25 MB चे प्रत्येक PDF असेल Top level चे पेपर आहेत सर्वांनी 🆓 मध्ये सोडवा 👇👇👇👇👇👇👇👇👇 ══════════════════╗ ▒  👇 DOWNLOAD👇  ▒ ╚══════════════════╝ ⭐️लवकर DOWNLOAD करा ⭐️ DOWNLOAD DOWNLOAD DOWNLOAD
Show all...
👍 2🔥 1
♦️👉 जिल्हा परिषद बोगस दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी कडे कर्मचाऱ्यांची पाठ.
Show all...
👌 3👍 2
🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖 हे लक्षात ठेवा ●आर्मी चे उपप्रमुख - लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी ●नौदल उपप्रमुख : व्हाईस एडमिरल कृष्ण स्वामीनाथन ●वायुदल उपप्रमुख : एअर मार्शल अमर प्रीत सिंग ◾️नुकतेच दिनेश कुमार त्रिपाठी हे नौदल प्रमुख बनले ते 26 वे नौदल प्रमुख आहे ◾️भारतीय बुद्धिबळ खेळडु वैशाली रमेश बाबू यांना FIDE द्वारे ग्रँडमास्टरची पदवी प्रदान करण्यात आली आहे ● कोनेरू हंपी आणि हरिका द्रोणवल्ली यांच्यानंतरची ती तिसरी भारतीय महिला ग्रँडमास्टर आहे ● 3 नंबरची भारतीय महिला ग्रँडमास्टर ● 84 नंबरची भारतीय ग्रँडमास्टर ● नुकतेच त्यांना अर्जुन पुरस्कार पण मिळाला आहे ◾️प्रतिमा सिंग (IRS) यांची DPIIT मध्ये संचालक म्हणून नियुक्ती ●Department of Promotion of Industry and Internal Trade ●2009 च्या बॅचमधील IRS अधिकारी ◾️आयुष्मान भारत दिवस हा 30 एप्रिल रोजी साजरा केला जातो ● आरोग्य सुविधा आर्थिक दुर्बल घटकांना उपलब्ध करून देणे ● 25 सप्टेंबर 2018 पासून सुरू ( पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती पासून ) ◾️DRDO ने भारतीय नौदलासाठी SMART क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केली ● 1 मे 2024 रोजी चाचणी ● ठिकाण : ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ. APJ अब्दुल कलाम बेटावरून ● SMART (Supersonic Missile Assisted Release of Torpedo) ● यामुळे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी क्षमता वाढणार आहे ◾️एप्रिल 2024 मध्ये  आतापर्यंत चे सर्वधिक GST संकलन झाले ● 2.10 लाख कोटी रुपये ✉️ @ChaluGhadamodi2023
Show all...
👍 11🔥 1
🦋नुकत्याच झालेल्या Exam मध्ये विचारलेला प्रश्न 👇👇 🔰खालीलपैकी कोणती भारतातील सर्वांत लांब हिमनदी आहे ? ✅भूगोल ५०००+ प्रश्न
Show all...
👍 3
हिस्सार
चंद्रा
गंगा
सीयाचीन
✅योग्य उत्तर पहा व जॉईन करा
🔰 पोलीस भरतीला 1000% विचारला जाणारा प्रश्न. ✅ प्रश्न :- .......'ला मिळाला न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकणा-या पहिल्या मराठी गाण्याचा मान मिळाला ?
Show all...
👍 2
🥻 गुलाबी साडी ✅
🥻 स्किल साडी ✅
🥻 ग्रीन साडी ✅
🥻 लाल साडी ✅
🔰 उत्तर माहिती नसेल तर क्लिक करून पहा. ✅