en
Feedback
𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇

𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇

Open in Telegram

👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा पूर्व मुख्य 📌 PSI, STI, ASO पूर्व/ मुख्य 📌 तलाठी भरती, पोलिस भरती, आरोग्य विभाग, 📌 वनरक्षक, ग्रामसेवक, क्लर्क 🕵️ संपूर्ण सरळसेवा भरती. All Exam Quiz Zone Join and Check

Show more

📈 Analytical overview of Telegram channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇

Channel 𝗠𝗣𝗦𝗖 𝗤𝗨𝗜𝗭 𝑲𝒂𝒕𝒕𝒂🥇 (@mpsc_quizkatta) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 26 829 subscribers, ranking 7 223 in the Education category and 15 084 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 26 829 subscribers.

According to the latest data from 08 September, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -626 over the last 30 days and by -21 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 0.91%. Within the first 24 hours after publication, content typically collects 0.55% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 245 views. Within the first day, a publication typically gains 148 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 0.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
👉 TCS आणि IBPS. 📌 UPSC | राज्यसेवा पूर्व मुख्य 📌 PSI, STI, ASO पूर्व/ मुख्य 📌 तलाठी भरती, पोलिस भरती, आरोग्य विभाग, 📌 वनरक्षक, ग्रामसेवक, क्लर्क 🕵️ संपूर्ण सरळसेवा भरती. All Exam Quiz Zone Join and Check

Thanks to the high frequency of updates (latest data received on 09 September, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

26 829
Subscribers
-2124 hours
-1337 days
-62630 days

Data loading in progress...

Attracting Subscribers
September '26
September '260
in 0 channels
August '260
in 0 channels
Get PRO
July '26
+1 347
in 0 channels
Get PRO
June '26
+1 585
in 0 channels
Get PRO
May '26
+32
in 0 channels
Get PRO
April '26
+3 389
in 0 channels
Get PRO
March '26
+4 217
in 0 channels
Get PRO
February '26
+9
in 0 channels
Get PRO
January '26
+18
in 0 channels
Get PRO
December '25
+5
in 0 channels
Get PRO
November '25
+5
in 0 channels
Get PRO
October '25
+13
in 0 channels
Get PRO
September '25
+1
in 0 channels
Get PRO
August '25
+2
in 0 channels
Get PRO
July '25
+2
in 0 channels
Get PRO
June '25
+3
in 0 channels
Get PRO
May '25
+12
in 0 channels
Get PRO
April '25
+5
in 0 channels
Get PRO
March '25
+3
in 0 channels
Get PRO
February '250
in 0 channels
Get PRO
January '250
in 0 channels
Get PRO
December '240
in 0 channels
Get PRO
November '24
+702
in 0 channels
Get PRO
October '24
+1 196
in 0 channels
Get PRO
September '24
+434
in 0 channels
Get PRO
August '24
+4 805
in 0 channels
Get PRO
July '24
+3
in 0 channels
Get PRO
June '24
+7
in 5 channels
Get PRO
May '24
+32
in 7 channels
Get PRO
April '24
+13
in 0 channels
Get PRO
March '24
+34
in 0 channels
Get PRO
February '24
+24
in 5 channels
Get PRO
January '24
+17
in 6 channels
Get PRO
December '23
+12
in 6 channels
Get PRO
November '23
+18
in 6 channels
Get PRO
October '23
+24
in 0 channels
Get PRO
September '23
+339
in 0 channels
Get PRO
August '23
+11 147
in 0 channels
Get PRO
July '23
+3 160
in 0 channels
Get PRO
June '23
+58
in 0 channels
Get PRO
May '23
+48
in 0 channels
Get PRO
April '23
+77
in 0 channels
Get PRO
March '23
+54
in 0 channels
Get PRO
February '23
+20
in 0 channels
Get PRO
January '23
+15
in 0 channels
Get PRO
December '22
+8
in 0 channels
Get PRO
November '22
+17
in 0 channels
Get PRO
October '22
+10
in 0 channels
Get PRO
September '22
+14
in 0 channels
Get PRO
August '22
+223
in 0 channels
Get PRO
July '22
+580
in 0 channels
Get PRO
June '22
+273
in 0 channels
Get PRO
May '22
+404
in 0 channels
Get PRO
April '22
+409
in 0 channels
Get PRO
March '22
+301
in 0 channels
Get PRO
February '22
+1 145
in 0 channels
Get PRO
January '22
+206
in 0 channels
Get PRO
December '21
+255
in 0 channels
Get PRO
November '21
+673
in 0 channels
Get PRO
October '21
+1 286
in 0 channels
Get PRO
September '21
+1 230
in 0 channels
Get PRO
August '21
+789
in 0 channels
Get PRO
July '21
+948
in 0 channels
Get PRO
June '21
+335
in 0 channels
Get PRO
May '21
+357
in 0 channels
Get PRO
April '21
+445
in 0 channels
Get PRO
March '21
+521
in 0 channels
Get PRO
February '21
+306
in 0 channels
Get PRO
January '21
+391
in 0 channels
Get PRO
December '20
+23 812
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
09 September0
08 September0
07 September0
06 September0
05 September0
04 September0
03 September0
02 September0
01 September0
Channel Posts
2
🔥 आपली व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषं
🔥 आपली व्यवस्था सुधारल्याशिवाय ही लढाई पूर्ण होणार नाही…! या व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे हेच आपले अंतिम ध्येय आहे. त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना ताकदीने आणि गांभीर्याने काम करावे लागणार आहे. ही व्यवस्था ज्या दिवशी खऱ्या अर्थाने सुधारेल, पारदर्शक होईल आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा निर्माण होईल, त्याच दिवशी आपण यशस्वी झालो असे म्हणूया. त्यासाठी आपल्याकडे असणारे सर्व पुरावे, महत्त्वाची माहिती, शंका तसेच परीक्षा प्रक्रियेत सुधारणा करण्यासंदर्भातील सूचना व सल्ले पुढील दोन दिवसांत आमच्यापर्यंत पोहोचवा. या सर्व बाबी आपण मा. मुख्यमंत्री महोदय आणि व्ही. राधा कमिटी यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत. ⚠️ महत्त्वाचे: जे विद्यार्थी पुरावे, माहिती किंवा सूचना देतील, तेच विद्यार्थी संबंधित बाबी या सर्वांसमोर स्वतः मांडतील. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने ही बाब अत्यंत गंभीरपणे आणि जबाबदारीने घ्यावी. ही लढाई कोणाविरुद्ध नसून, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि व्यवस्थेतील आवश्यक सुधारणांसाठी आहे….🙏
21
3
🤼‍♀ 'कुराश' रॅकेटची व्याप्ती राज्यभरात ● गेल्या 3 वर्षातील क्रीडा प्रमाणपत्राची चौकशी होणार
🤼‍♀ 'कुराश' रॅकेटची व्याप्ती राज्यभरात ● गेल्या 3 वर्षातील क्रीडा प्रमाणपत्राची चौकशी होणार
16
4
Mpsc आक्रोश मोर्चा कराड यांच्यावतीने तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम यांना सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थांमार्फत mpsc dru+1
Mpsc आक्रोश मोर्चा कराड यांच्यावतीने तहसीलदार कल्पना ढवळे मॅडम यांना सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थांमार्फत mpsc drug inspector paper leak, ऑनलाईन पद्धतीने घेण्यात CBT रद्द करण्याबाबत व राज्यसेवा मुख्य परीक्षा गुणदान पद्धती बदल निवेदन देण्यात आले मॅडम नी राज्यसरकारला सर्व विद्यार्थांची मागणी पाठवण्याचे आश्वासन दिले
15
5
MPSC' सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका
MPSC' सहसचिवांसह अधिकाऱ्यांवर ठपका
13
6
महाराष्ट्र, आता फक्त स्वप्न पाहायचं नाही… Selection मिळवायचं! 🔥 ₹1 मध्ये Super Pass Live — SSC, Railway, Banking आणि MAHA TE
महाराष्ट्र, आता फक्त स्वप्न पाहायचं नाही… Selection मिळवायचं! 🔥 ₹1 मध्ये Super Pass Live — SSC, Railway, Banking आणि MAHA TET, सगळ्यांची तयारी एका Pass मध्ये! ✅ इथे तुम्हाला मिळेल — 📚 Live & Recorded Classes | 📝 1.5 लाख+ Mock Tests | 📖 Study Notes | 🎯 20,000+ PYQs 🎁 सर्वाधिक सवलतीसाठी SJYSPL हा कूपन कोड वापरा! Link : https://link.testbook.com/SUJAYSP https://link.testbook.com/SUJAYSP https://link.testbook.com/SUJAYSP
106
7
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद
भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद
104
8
छञपती संभाजीनगर 🙌🚩
छञपती संभाजीनगर 🙌🚩
97
9
● Excise PSI Marking Pattern घोटाळा उघड ● सहसचिवांसह इतर अधिकारीही दोषी+1
● Excise PSI Marking Pattern घोटाळा उघड ● सहसचिवांसह इतर अधिकारीही दोषी
96
10
गावातील मतदारांची सभा म्हणजे .............‌ होय ?
गावातील मतदारांची सभा म्हणजे .............‌ होय ?
112
11
संपूर्ण तलाठी आवृत्ती 61 लेखक के सागर सर
98
12
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी ६०वी आवृत्ती लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/talathi-pariksha/ K'
ग्राममहसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी ६०वी आवृत्ती लेखक:- के' सागर सर  https://ksagar.com/product/talathi-pariksha/        K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध, तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा. https://t.me/ksagarfocus
93
13
🤩 एवढे वाचा तलाठी व्हा..🚨🎯 🆕 MPSC पॅटर्न नुसार संपूर्ण PDF स्वरूपात Notes ⭐️ ╔════════════════╗ ▒  मराठी व्याकरण ➡️ 20.4 MB ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒ गणित नोट्स   ➡️  44.2 MB   ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒ चालुघडामोडी   ➡️  52.7 MB  ▒ ╚════════════════╝ ╔════════════════╗ ▒ बुद्धिमत्ता नोट्स  ➡️  48.7 MB ▒ ╚════════════════╝ 🤩 एवढंच करा...😍🚨 🤩 ...तलाठी भरती 2026 ...🤩 100 मार्क LIVE TEST सोडवा
55
14
​​भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? (तलाठीसाठी ...imp💯 💯 ## Confusing question)
57
15
Tv9 abp maza+2
Tv9 abp maza
161
16
ग्रीन हायवेज एक्सलन्स अवॉर्ड्स 2026. ▪️ प्रायोजक - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI). ▪️पुरस्कार तीन श्रेणींमध्ये प्
ग्रीन हायवेज एक्सलन्स अवॉर्ड्स 2026. ▪️ प्रायोजक - भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI). ▪️पुरस्कार तीन श्रेणींमध्ये प्रदान करण्यात आले: 1.अव्हेन्यू प्लांटेशन्स 2.मध्यम वृक्षारोपण 3.भूखंडांमधील वृक्षारोपण, ज्यामध्ये क्लोव्हर लीव्हज, इंटरचेंजेस, टोल प्लाझा आणि सेवा क्षेत्रांचा समावेश आहे. ▪️श्रेणी 1: रस्त्याच्या कडेला असलेली झाडे प्रथम पारितोषिक - आंध्र प्रदेशमधील राष्ट्रीय महामार्ग-16 वरील चिलकलुरिपेट बायपासचे सहा पदरीकरण (आरओ-विजयवाडा). ▪️श्रेणी II: मध्यम वृक्षारोपण प्रथम पारितोषिक - हैदराबाद-यादगिरी विभागाचे चौपदरीकरण, राष्ट्रीय महामार्ग-163 (आरओ-हैदराबाद). ▪️श्रेणी III: भूखंडांवरील वृक्षारोपण प्रथम पारितोषिक - जामठा क्लोव्हर लीफ, ऑक्सिजन बर्ड पार्क, एनएच-44 (आरओ-नागपूर).
192
17
लडाख. ▪️लडाखने उपशी येथे सिंधू नदीवर आपले पहिले खडक धरण बांधले. वैशिष्ट्ये या रचनेची साधेपणा हीच तिची खासियत आहे; नदीवर नैसर्
लडाख. ▪️लडाखने उपशी येथे सिंधू नदीवर आपले पहिले खडक धरण बांधले. वैशिष्ट्ये या रचनेची साधेपणा हीच तिची खासियत आहे; नदीवर नैसर्गिक दगड ठेवण्यात आले असून , त्यात सिमेंटचा अजिबात वापर केलेला नाही. ▪️प्रस्तावात या प्रदेशात एकूण 36 बंधाऱ्यांसाठी मंजुरी मागितली आहे , ज्यात लेहसाठी नियोजित सात हिमालयन रॉक चेक डॅम आणि कारगिलसाठी 29 आरसीसी बंधारे किंवा वेअर यांचा समावेश आहे.
160
18
इग नोबेल 2026. ▪️2026 च्या इग नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये झुरळाचे दूध, डासांचे मुखावयव, मातीचे आरोग्य, मूत्रालये आणि प्राण
इग नोबेल 2026. ▪️2026 च्या इग नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये झुरळाचे दूध, डासांचे मुखावयव, मातीचे आरोग्य, मूत्रालये आणि प्राण्यांचे चुंबन यांसारख्या असामान्य अभ्यासांमागील संशोधकांचा समावेश आहे. ▪️36 वा इग नोबेल पुरस्कार सोहळा 3 सप्टेंबर 2026 रोजी स्वित्झर्लंडमधील झुरिच कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडला. ▪️इग नोबेल पारितोषिक हे दरवर्षी "ॲनल्स ऑफ इम्प्रोबेबल रिसर्च" या विनोद आणि विज्ञान प्रकाशनाद्वारे प्रायोजित केले जातात. 2026 विजेते 1.रसायनशास्त्र - संचारी बॅनर्जी, सुब्रह्मण्यन रामास्वामी, इ. 2.औषध - डॉ. तोकुजी उनो, मरणोत्तर. 3.मृदा विज्ञान पिया विवियानी, अटलांट बिएरी, इ. 4.भौतिकशास्त्र - झाओ पान, कावी थुरैराजा, इ.
131
19
बालविवाह निर्मूलन दिन. ▪️संयुक्त राष्ट्रांनी 27 नोव्हेंबर हा बालविवाह निर्मूलन दिन म्हणून घोषित केला आहे. ▪️193 सदस्य राष्ट्रांमध्ये हा ठराव एकमताने संमत करण्यात आला आणि तो सिएरा लिओनच्या प्रथम महिला व 'ऑर्गनायझेशन ऑफ आफ्रिकन फर्स्ट लेडीज फॉर डेव्हलपमेंट'च्या अध्यक्षा डॉ. फातिमा माडा बायो यांनी सादर केला. ▪️भारताने 27 नोव्हेंबर 2024 रोजी 'बाल विवाह मुक्त भारत' नावाची एक राष्ट्रीय मोहीम सुरू केली आहे. ▪️भारताच्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार, 18 वर्षांपूर्वी विवाह झालेल्या 20-24 वयोगटातील महिलांचे प्रमाण NFHS-5 (2019-2021) मधील 23.3% वरून NFHS-6 (2023-2024) मध्ये 20.1% पर्यंत घटले आहे.
129
20
भारताचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पहिल्यांदाच चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेचे पुरुष दुहे
भारताचे बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पहिल्यांदाच चायना मास्टर्स सुपर 750 स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. [प्रतिस्पर्धी : चीनच्या हे जी टिंग आणि रेन शियांग यू]
131