cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC Guidance™

MPSC व इतर स्पर्धा परीक्षेच्या सर्व अपडेट्स सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहचवणार एकमेव चॅनल. Advt contact :- @aniruddhap1

Show more
Advertising posts
70 907
Subscribers
+8424 hours
+7587 days
+2 82830 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Combine जाहिरात लवकर यायला हवी चांगल्या जागा असून सुद्धा Combine वर इतका दुजाभाव का
Show all...
42👍 5
लोकसभेला मनाप्रमाणे कल लागले असते तर लगेच विधानसभा पण घेतली असती आता नाही घेणार 😂 विधानसभा निवडणूक आता दरवेळी सारखं शिस्तीप्रमाणेच❤️
Show all...
118🔥 31👍 24
याअगोदर Combine 2024 जाहिरात लवकर यायला हवी
Show all...
👍 62🔥 12
लोकसभा कलानुसार विधानसभा निवडणूक असतील तर 2019 प्रमाणेच‌ गृहीत धरुन चालावं लागेल.
Show all...
👍 47 4
इतरांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वबळावर येण कधीही चांगलंच असतं फक्त यासाठी मेहनत खूप करावी लागते ❤️
Show all...
203🔥 48👍 25
3 नंबर - शिंदे गट - 48 मत
Show all...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ४८ मतदारसंघांमध्ये हे उमेदार झाले विजयी १) दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – ठाकरे गट २) दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – ठाकरे गट ३) उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तीकर – ठाकरे गट ४) बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिंदे गट ५) ठाणे – नरेश म्हस्के – शिंदे गट ६) कल्याण – श्रीकांत शिंदे – शिंदे गट ७) नाशिक – राजाभाऊ वाजे – ठाकरे गट ८) औरंगाबाद – संदीपान घुमरे – शिंदे गट ९) हिंगोली – नागेश पाटील – ठाकरे गट १०) यवतमाळ – संजय देशमुख – ठाकरे गट ११) हातकणंगले – धैर्य़शील माने – शिंदे गट १२) मावळ – श्रीरंग बारणे – शिंदे गट १३) शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – ठाकरे गट १४) बारामती – सुप्रिया सुळे- शरद पवार गट १५) शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – शरद पवार गट १६) उत्तर मुंबई – पियूष गोयल – भाजप १७) उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस १८) नंदुरबार – गोवाल पाडवी– काँग्रेस १९) धुळे – डॅा. शोभा बच्छाव – काँग्रेस २०) जालना – कल्याण काळे – काँग्रेस २१) लातूर – शिवाजीराव काळगे – काँग्रेस २२) नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस २३) अकोला – अनुप धोत्रे – भाजप २४) अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस २५) नागपूर – नितीन गडकरी – भाजप २६) भंडारा-गोंदिया –प्रशांत पडोले– काँग्रेस २७) गडचिरोली – डॅा. नामदेव किरसान – काँग्रेस २८) चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस २९) पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप ३०) सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस ३१) भिवंडी – बाळामामा म्हात्रे – शरद पवार गट ३२) दिंडोरी – भास्करराव भगरे – शरद पवार गट ३३) रावेर – रक्षा खडसे – भाजप ३४) बीड – बजरंग सोनावणे - शरद पवार गट ३५) वर्धा – अमर काळे– शरद पवार गट ३६) माढा – धैर्यशील पाटील – शरद पवार गट ३७) सातारा – उद्यनराजे भोसले – भाजप ३८) अहमदनगर – निलेश लंके – शरद पवार गट ३९) मुंबई उत्तर पूर्व – संजय दिना पाटील – ठाकरे गट ४०) पालघर – डॉ. हिमंत सावरा – भाजप ४१) सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप ४२) जळगाव – स्मिता वाघ – भाजप ४३) सांगली – विशाल पाटील – अपक्ष ४४) रायगड – सुनील तटकरे– अजित पवार ४५) धाराशिव – ओमराजे निंबाळकर – ठाकरे ४६) परभणी – संजय जाधव – ठाकरे ४७) रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस ४८) कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस Join @mpscguidnce
Show all...
👍 130 35🔥 17
Photo unavailableShow in Telegram
लोकसभा निवडणूक 2024 देशातील निकाल NDA ला स्पष्ट बहुमत 👍
Show all...
64👍 16🔥 10
Photo unavailableShow in Telegram
लोकसभा निवडणूक 2024 महाराष्ट्रातील निकाल आता Leading वाले अंतिमच‌‌ असतील
Show all...
👍 40 9🔥 7
Photo unavailableShow in Telegram
🔥 156 14👍 9