cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

अस्तित्व अकॅडमी...ओळख स्वतःची

चालू घडामोडीच्या परिपूर्ण तयारी साठी उपयुक्त ...! 1)आंतरराष्ट्रीय,राष्ट्रीय,प्रादेशिक चालु घडामोडी 2)परिक्षाभिमुख वृतपत्रिय संपादकिय व इतर माहिती 3)चालु घडामोडीवर आधारीत सामान्यज्ञान 4) लोकराज्य,योजना,कुरुक्षेत्र या शासकीय मासिकातील परिक्षाभिमुख माहिती

Show more
Advertising posts
3 703
Subscribers
-224 hours
-147 days
-4130 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Photo unavailableShow in Telegram
🏏 गौतम गंभीर भारतीय क्रिकेट पुरुष संघाच्या प्रशिक्षकपदी
Show all...
Photo unavailableShow in Telegram
*UK निवडणुकीत केयर स्टाररच्या मजूर पक्षाने मोठा विजय मिळवला आहे* 📌ब्रिटन निवडणूक : ऋषी सुन्नक यांचा पराभव 📌ऋषी सुनक विरुद्ध कीर स्टारर 📌 लोकांनी कंझर्व्हेटिव्ह पक्षाची 14 वर्षांची सत्ता संपुष्टात आणला लेबर पक्षाकडे लगाम सोपवला आहे. 📌कीर स्टारमर यांच्या पक्षाने आवश्यक बहुमत मिळवून मोठा विजय मिळवला. 📌4 जुलै मतदाना झाले 📌650 मतदारसंघांपैकी लेबरने 326 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे 📌हाऊस ऑफ कॉमन्समध्ये बहुमत मिळवण्यासाठी पक्षाला किमान 50 टक्के जागा - 326 - जिंकणे आवश्यक आहे.
Show all...
IBPS मार्फत 9900+ जागांसाठी मेगा भरती[IBPS RRB Bharti] 1] ऑफिस असिस्टंट (Multipurpose) :- 5585 पदे 2] ऑफिसर स्केल-I & ऑफिसर स्केल-II :- 3499 पदे शैक्षणिक पात्रता :- पद क्र.1&2 :- कोणत्याही शाखेतील पदवी. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत Fee :- General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 27 जून 2024 पूर्व परीक्षा :- ऑगस्ट 2024 मुख्य परीक्षा :- सप्टेंबर/ऑक्टोबर 2024 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/rrb13oamay24/
Show all...
*स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 17727 जागांसाठी भरती* *परीक्षेचे नाव :-* SSC संयुक्त पदवीधर स्तर परीक्षा 2024 *शैक्षणिक पात्रता :-* *कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी :-* पदवी व 12वीत गणितामध्ये किमान 60% गुण किंवा सांख्यिकीसह कोणत्याही विषयात पदवी. *उर्वरित पदे :-* कोणत्याही शाखेतील पदवी. *नोकरी ठिकाण :-* संपूर्ण भारत *Fee :-* General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला :- फी नाही] *Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :-* 24 जुलै 2024 (11:00 PM) *Tier I परीक्षा :-* सप्टेंबर/ऑक्टोबर 2024 *Tier II परीक्षा :-* डिसेंबर 2024 *Apply Link :-* https://ssc.gov.in/
Show all...
Home | Staff Selection Commission | GoI

This is Official Website of Staff Selection Commission.

Document from Lakhan Agrawal
Show all...
SSC_CGL_Bharti_2024_CGL_2024.pdf3.75 MB
*मीरा भाईंदर पोलीस भरती Update* 👍 19 जून ची मैदानी चाचणी 26 जून रोजी होणार. 👍 20 जून ची मैदानी चाचणी 27 जून रोजी होणार. 👍 21 जून ची मैदानी चाचणी 28 जून रोजी होणार. 👍 22 जून ची मैदानी चाचणी 29 जून रोजी होणार. 👍 23 जून ची मैदानी चाचणी 30 जून रोजी होणार.
Show all...
Photo unavailableShow in Telegram
👍 नांदेड जिल्हा पोलीस भरती Update
Show all...
सुरेखा यादव यांच्या शिरोपेचात अजून एक मानाचा तुरा NDA चा नवीन  मंत्री मंडळाचा शपथविधी येत्या 9 जून2024 ला सायंकाळी राष्ट्रपती भवनात संपन्न होणार आहे.                                                                                                                 या सोहळ्याला जगभरातून सात हजार पाहूण्यांना आमंत्रित केले आहे. या सोहळ्याल आशियातील पहिल्या लोको पायलट सुरेखा यादव यांना देखील शपथविधीचे आमंत्रण मिळाले आहे.छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर या वंदे भारतचे सारथ्य करणाऱ्या सुरेखा यादव त्या दहा लोको पायलट मध्ये सामील आहेत.               ✅ सुरेखा यादव ✅ 💥मध्य रेल्वेच्या पहिल्या महिला मोटर चालक 💥सुरेखा यादव मध्य रेल्वेच्या मुंबईमधील उपनगरी सेवेतील पहिल्या महिला मोटर चालक आहेत. 💥इंजिन ड्रायव्हर, लोको पायलट, असिस्टंट ड्रायव्हर अशा अनेक हुद्यांवर काम करणाऱ्या सुरेखा यादव यांची अनेक वर्षांच्या अथक मेहनतीनंतर मोटरचालक म्हणून निवड झाली. 💥 मध्य रेल्वेच्या मुंबईतील मेन लाईनवर तसेच हार्बर लाईनवर सुरेखा यादव या लोकल चालवत. 💥त्यांनी सर्वप्रथम १९८८ मध्ये रेल्वेची पहिली महिला स्पेशल गाडी चालविली 💥८ मार्च २०११ मध्ये डेक्कन क्वीन ही पुणे ते मुंबई गाडी चालविली. हा मार्ग रेल्वेचा कठीण मार्ग समजल्या जातो. 💥 त्या आशिया खंडातील प्रथम महिला रेल्वेचालक आहेत     💥यांना नुकतेच भारत सरकारतर्फे फर्स्ट लेडी पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. 💥सुरेखा यादव या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत
Show all...
Photo unavailableShow in Telegram
*शपथविधी ला ७ देशांच्या प्रमुख नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले* नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. त्यांचा शपथविधी रविवारी (दि. 9 जून) पार पडणार आहे. या शपथविधीला शेजारच्या राष्ट्रांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्यापैकी श्रीलंकेसह 7 देशांच्या प्रमुख नेत्यांनी निमंत्रण स्वीकारले असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगतिले आहे.
Show all...
Photo unavailableShow in Telegram
_हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा.._ _हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि_ _अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत_ _*श्री छत्रपती शिवाजी महाराज* यांचा_ _आज ३५१ वा राज्याभिषेक सोहळा!_राजांना मानाचा मुजरा!! 🚩🚩 _क्षण भूमीपुत्रांच्या स्वातंत्र्याचा..._ क्षण भूमीपुत्रांच्या स्वराज्याचा... _*श्री शिवराज्याभिषेक सोहळा* चिरायू होवो..._!!! 🚩 *जय जिजाऊ! जय शिवराय!*🚩
Show all...
Choose a Different Plan

Your current plan allows analytics for only 5 channels. To get more, please choose a different plan.