cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

📍𝗠𝗣𝗦𝗖 𝗧𝗘𝗦𝗧 𝗣𝗼𝗿𝘁𝗮𝗹📍

🔴✤🇲 🇵 🇸 🇨  🇹 🇪 🇸 🇹✤🔴 𝗔𝘃𝗮𝗶𝗹𝗮𝗯𝗹𝗲 𝗛𝗲𝗿𝗲 🔸𝙊𝙣𝙚-𝙡𝙞𝙣𝙚𝙧𝙨✔️ 🔸𝙎𝙩𝙪𝙙𝙮 𝙈𝙖𝙩𝙚𝙧𝙞𝙖𝙡✔️ 🔹𝙈𝙋𝙎𝘾 𝙉𝙤𝙩𝙞𝙛𝙞𝙘𝙖𝙩𝙞𝙤𝙣𝙨✔️ 🔸𝙂𝙪𝙞𝙙𝙖𝙣𝙘𝙚 𝙖𝙣𝙙 𝘼𝙧𝙩𝙞𝙘𝙡𝙚𝙨✔️ 🔹𝘾𝙪𝙧𝙧𝙚𝙣𝙩 𝘼𝙛𝙛𝙖𝙞𝙧𝙨 𝙖𝙣𝙙 𝙌𝙪𝙞𝙯𝙚𝙨✔️

Больше
Рекламные посты
17 521
Подписчики
-724 часа
-577 дней
-25330 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪  🔵 टॉप पोलीस भरती अकॅडमी चे पेपर 🔵           ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️ 🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... 🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल      ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️ 💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
भारतीय आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार विजेते:
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
पोलीस भरती (2024) स्पेशल दोन दिवसीय मोफत मॅरेथॉन लेक्चर अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी सचिन ढवळे सर 30 जून 2024 : रविवार 01 जुलै 2024 : सोमवार मॅरेथॉन WORKBOOK ची PDF टेलिग्राम चॅनेल वर 29 जून ला दिली जाईल चॅनेल लिंक : csatsachin csatsachin 30 June 2024 PART 1 LINK: https://youtube.com/live/huYBey9U52M?feature=share
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
🟠 बिल्कीस मीर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य बनली 🔸J&K मधील बिल्कीस मीरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिली भारतीय महिला ज्युरी सदस्य म्हणून इतिहास रचला आहे.तिला भारतीय ऑलिम्पिक संघटनेने नामांकन दिले आहे. 🔹तिने आशियाई क्रीडा स्पर्धेत ज्युरी सदस्य म्हणून काम केले आहे; तिने 1998 मध्ये कॅनोइंग करिअरला सुरुवात केली. 🔸2020 उन्हाळी ऑलिंपिकचे यजमान - टोकियो. 🔹2028 होस्ट - लॉस एंजेलिस. 🔸आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष : थॉमस बाख. 🔹मुख्यालय: लॉसने, स्वित्झर्लंड.
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪  🔵 टॉप पोलीस भरती अकॅडमी चे पेपर 🔵           ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️ 🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... 🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल      ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️ 💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
सस्नेह निमंत्रण. दीपस्तंभ यशोत्सव पुणे - २०२४ ...!!! उत्सव यशाचा, सन्मान कर्तृत्वाचा....!!! गुणवंतांचा कौतुक सोहळा. दिनांक - 30 जून 2024 सकाळी - 9.30 वा. ठिकाण - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे. विद्यार्थी व पालकांनी चुकवू नये असा कार्यक्रम. 🔴कार्यक्रम Youtube वर Live बघण्यासाठी निळ्या Link वर Click करून Deepstambh Foundation या चॅनेलला Subscribe करा. https://www.youtube.com/channel/UC7HDii03ZXH3OcoFoLr8Wpw
Показать все...
❇️ 28 जून 2024 चालू घडामोडी ❇️ प्रश्न.1) आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये सर्वाधिक २०० षटकार मारणारा पहिला फलंदाज कोण ठरला ? उत्तर– रोहित शर्मा प्रश्न.2) नुकतीच देशाच्या राज्यसभेच्या सभागृह नेते पदी कोणाची निवड झाली ? उत्तर– जे पी नड्डा प्रश्न.3) टेबल टेनिसमध्ये WTT स्पर्धत एकेरी विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला ? उत्तर– श्रीजा अकुला प्रश्न.4) कोणत्या राज्याच्या सरकारने ओबीसी क्रिमिलेअर साठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ६ लाख वरुन ८ लाख रुपये केली ? उत्तर– हरियाणा प्रश्न.5) अंतल्या, तुर्की येथे झालेल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 स्टेज 3 मध्ये भारतीय तिरंदाजांनी किती पदके जिंकली ? उत्तर– चार पदके - एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य. प्रश्न.6) आज भारतातील पहिला कोळसा गॅसिफिकेशन पायलट प्रकल्प कोठे सुरू झाला ? उत्तर– झारखंडमधील, जामतारा जिल्ह्यातील कास्ता येथे प्रश्न.7) अयन्ना पात्रूडू यांची कोणत्या राज्याच्या विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली ? उत्तर– आंध्र प्रदेश प्रश्न.8) 64वी आंतरराष्ट्रीय साखर संघटनेची परिषद कोठे झाली ? उत्तर – नवी दिल्ली
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪  🔵 टॉप पोलीस भरती अकॅडमी चे पेपर 🔵           ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️ 🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... ✔️ पोलीस भरती मोफत सराव पेपर... 🔳 पटकन जॉईन करा....1 तास लिंक फ्री असेल      ❤️ 💪 टार्गेट 90+ 💪❤️ 💪 सुवर्णसंधी ...सुवर्णसंधी...सुवर्णसंधी💪
Показать все...
Фото недоступноПоказать в Telegram
♦️शिक्षक भरतीतील रुपांतरीत फेरीद्वारे 3,150 उमेदवारांची शिफारस..
Показать все...
Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.