गणित + बुद्धिमत्ता (official)™
🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे 🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯 ✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत
إظهار المزيد📈 نظرة تحليلية على قناة تيليجرام गणित + बुद्धिमत्ता (official)™
تُعد قناة गणित + बुद्धिमत्ता (official)™ (@mpscmathematics) في القطاع اللغوي الماراثي لاعباً نشطاً. يضم المجتمع حالياً 57 873 مشتركاً، محتلاً المرتبة 2 917 في فئة التعليم والمرتبة 5 990 في منطقة الهند.
📊 مؤشرات الجمهور والحراك
منذ تأسيسه في невідомо، حقق المشروع نمواً سريعاً وجمع 57 873 مشتركاً.
بحسب آخر البيانات بتاريخ 01 يوليو, 2026، تحافظ القناة على نشاط مستقر. خلال آخر 30 يوماً تغيّر عدد الأعضاء بمقدار -637، وفي آخر 24 ساعة بمقدار -23، مع بقاء الوصول العام مرتفعاً.
- حالة التحقق: غير موثّقة
- معدل التفاعل (ER): يبلغ متوسط تفاعل الجمهور 1.10%. وخلال أول 24 ساعة من النشر يحصد المحتوى عادةً 0.58% من ردود الفعل نسبةً إلى إجمالي المشتركين.
- وصول المنشورات: يحصل كل منشور على متوسط 636 مشاهدة. وخلال اليوم الأول يجمع عادةً 336 مشاهدة.
- التفاعلات والاستجابة: يتفاعل الجمهور بانتظام؛ متوسط التفاعلات لكل منشور يبلغ 0.
📝 الوصف وسياسة المحتوى
يصف المؤلف القناة بأنها مساحة للتعبير عن الآراء الذاتية:
“🎯 गणित बुद्धिमत्ता या दोन विषयांचे अगदी स्पष्टीकरणासह उत्तरे
🏆 सर्वच स्पर्धा परीक्षेच्या गणित आणि बुद्धिमत्ताची तयारी करून घेणारे एकमेव चॅनल Short Tricks, स्वरूपात सर्व प्रश्नांची उत्तरे 💯
✍🏻TCS & IBPS पॅटर्न नुसार 95000 + 𝐌𝐂𝐐 मोफत”
بفضل وتيرة التحديث المرتفعة (أحدث البيانات بتاريخ 02 يوليو, 2026) تحافظ القناة على حداثتها ومستوى وصول مرتفع. وتُظهر التحليلات تفاعلاً نشطاً من الجمهور، ما يجعلها نقطة تأثير مهمة ضمن فئة التعليم.
جاري تحميل البيانات...
| التاريخ | نمو المشتركين | الإشارات | القنوات | |
| 02 يوليو | 0 | |||
| 01 يوليو | 0 |
| 2 | A, B व C अनुक्रमे एक काम 8, 10 व 12 दिवसात पूर्ण करतात. तिघांची एकत्र काम करून 7400 रु. मिळविले, तर B चा वाटा किती? | 247 |
| 3 | 🚓ग्रुपमधून राहिलेले विद्यार्थी लगेच जॉईन करून घ्या.
तसेच आपले जवळचे कुणी जॉईन करायचा राहिला असेल त्यांना देखील लगेच पाठवा. 💯🔥
# पोलीस होणारच...🔥🚨
❗️टॉपर्स घडवणारी एकमेव बॅच ❗️ | 290 |
| 4 | 🚨 भावी पोलीस टॉपर्स सराव पेपर बॅच 2026 🚨
🔥अनलिमिटेड सराव पेपर बॅच🔥
❗️संपूर्ण 100 प्रश्नांच्या स्पष्टीकरणासह अनलिमिटेड सराव पेपर बॅच❗️
✅ सर्वात स्वस्त व सर्वात दर्जेदार✅
2025-26 मध्ये झालेल्या सर्व (PYQ) प्रश्नांचा समावेश
☑️ पोलीस भरती अंतिम पेपर होईपर्यंत अनलिमिटेड सराव पेपर मिळेल
जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव हेच खरं यशाचं गमक 🏆
🤩 सराव पेपर जॉईन करण्यासाठी खालील ॲप्लिकेशन डाउनलोड करा.⤵️⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
https://play.google.com/store/apps/details?id=com.uoabdn.fkljxk
⚙️संपर्क - 9119501377 | 272 |
| 5 | 5 मुलात A हा B पेक्षा उंच आहे. पण इतका उंच नाही की जितका C आहे. D हा E पेक्षा उंच आहे. पण B पेक्षा छोटा लहान आहे. यातील सर्वात उंच कोण? | 275 |
| 6 | B हा A चा पती आहे. A ही C ची आई आहे. पण C ही व्यक्ति A ची मुलगी नाही. D ही A ची बहीण आहे तर, D चे C शी काय नाते आहे? | 261 |
| 7 | महानगरपालिका
झालेले पेपर्स
खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922 | 319 |
| 8 | महानगरपालिका
झालेले पेपर्स
अनुक्रमाणिका
खरेदी करण्यासाठी लिंक -
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
अधिक माहितीसाठी संपर्क -
9595382922 | 280 |
| 9 | महानगरपालिकेमार्फत घेण्यात येणाऱ्या 191 पदांसाठी उपयुक्त
महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक
सर्व महानगरपालिका भरतीच्या अभ्यासाला गती देणारे पुस्तक
महानगरपालिका
झालेले पेपर्स
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध
ऑनलाईन amazon वर उपलब्ध
🏷महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर फक्त आजचा 1 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.
📦 आताच खरेदी करा
🛒🛒📱खरेदी करण्यासाठी Amazon लिंक-
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
https://amzn.to/4fU8NiB
------------------------------------------------------
📞📞अधिक माहितीसाठी संपर्क-
9595382922 | 290 |
| 10 | 'A' एक काम 10 दिवसात व 'B' तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो 'A' ने 2 दिवस काम केल्यानंतर तो निघुन गेला, तर उर्वरीत काम करण्यासाठी 'B' ला किती दिवस लागतील? | 336 |
| 11 | अशोकचे वजन रमेशचे वजनाचे दुप्पट आहे. दोघांचे वजनांची बेरीज 60 किलोग्रॅम असेल तर अशोकचे वजन किती. | 314 |
| 12 | एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात पूर्णपणे भरते, दुसऱ्या नळाने 15 तासात भरते, आणि तिसऱ्या नळाने 24 तासात पूर्णपणे भरते, जर पहिला नळ 3 तास चालला व बंद पडला. त्यानंतर दुसरा नळ 5 तास चालला व तोही बंद पडला. तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल? | 311 |
| 13 | एकाच प्रकारची 6 ताटे व 5 वाट्या यांची एकूण किंमत 180 रू आहे. 5 ताटे व 6 वाट्या यांची एकूण किंमत 161 रू आहे तर एका वाटीची किंमत किती | 265 |
| 14 | 2 माणसे एक काम 6 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 4 माणसे किती दिवसात करतील? | 257 |
| 15 | पाच हजार दोन वर्षासाठी आठ टक्के प्रति वर्ष व्याज दराने चक्रवाढ व्याज किती? | 239 |
| 16 | एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून त्यांच्या पायांची संख्या 144 आहे तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती? | 254 |
| 17 | एका वर्गातील 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 35.5 किलोग्रॅम आहे वर्गशिक्षकांसह त्या सर्वांचे सरासरी वजन 36 किलोग्रॅम भरले तर वर्गशिक्षकांचे वजन किती किलोग्राम असेल? | 261 |
| 18 | दोन बहिणींच्या वयाचे गुणोत्तर 4:7असून त्यांच्या वयाची बेरीज 55 वर्ष आहे तर लहान बहिणीचे वय किती ? | 281 |
| 19 | विनय वीस किलोमीटर प्रतितास वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यासाठी किती वेळ लागेल? | 284 |
| 20 | 16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब सामान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती ? | 274 |
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
