cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

𝐂𝐔𝐑𝐑𝐄𝐍𝐓 𝐀𝐅𝐅𝐀𝐈𝐑𝐒 𝟐𝟎𝟐𝟑-𝟐𝟒 [𝐕𝐈𝐃𝐘𝐀𝐑𝐓𝐇𝐈 𝐏𝐎𝐈𝐍𝐓]

𝐌𝐩𝐬𝐜, 𝐔𝐩𝐬𝐜, सरळसेवा & 𝐀𝐥𝐥 𝐔𝐩𝐜𝐨𝐦𝐢𝐧𝐠 𝐄𝐱𝐚𝐦 साठी उपयुक्त. "वाचन करत असताना जे महत्वाचे मुद्दे नजरेतून सुटतात पण परीक्षेसाठी आवश्यक असतात आपण त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करतो". 𝐀𝐝𝐯𝐭 𝐂𝐨𝐧𝐭𝐚𝐜𝐭 :- @Every0neCan17

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
104 515
Obunachilar
-1324 soatlar
+217 kunlar
+13730 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

#RTI नगरपरिषद निकाल बाबतीत ..... जागावाढ होणार नाही.. #RTI च्या माध्यमातुन नगरपरिषद निकालाबाबत मिळवलेल्या माहितीनुसार , परीक्षेचा निकाल तयार असून निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतरच  निकाल घोषीत करण्यात येईल, असं समजलं आहे. धन्यवाद : स्वप्नील सर.. 🙏 ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
🔥 2
#Update तलाठी भरती अमरावती प्रशासकीय विभागातील नवनियुक्त तलाठी यांचे 120 दिवसीय पायाभूत प्रशिक्षणाबाबत. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
👍 7😱 1
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
👍 3
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 3712 जागांसाठी भरती परीक्षेचे नाव :- संयुक्त उच्च माध्यमिक (10+2) स्तर (CHSL) परीक्षा 2024 शैक्षणिक पात्रता :- 12वी उत्तीर्ण. नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत. Fee :- General/OBC: ₹100/-   [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 07 मे 2024 (11:00 PM) Apply Link :- https://ssc.gov.in/ ➤ Share & Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
👍 3
तलाठी भरती संदर्भात मॅटचे 'जैसे-थे' आदेश 12 जूनपर्यंत कायम 👉 छत्रपती संभाजीनगर ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
👍 6 2🔥 2
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे 4000+ Monthwise Current Affairs OneLinner Pdf Notes उपलब्ध.😱🥰💥💥 Phone Pay/G-Pay/Paytm👇👇 Payment No :- 9881388635 Fee :- 149₹ 99₹ Only [6 Month] Fee :- 249₹ 149₹ Only [12 Month] Telegram Id :- @Every0neCan17 Payment केल्यावर वरील ID वर Screenshot पाठवा 5 Min मध्ये Pdf मिळून जाईल. 1] सप्टेंबर 2023 2] ऑक्टोबर 2023 3] नोव्हेंबर 2023 4] डिसेंबर 2023 5] जानेवारी 2024 6] फेब्रुवारी 2024 ☑️➡️6 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 149₹ 99₹ [Sep 2023 to Feb 2024] 7] मार्च 2024 8] एप्रिल 2024 9] मे 2024 10] जून 2024 11] जुलै 2024 12] ऑगस्ट 2024 ☑️➡️12 Month's Onelinner Pdf ☑️➡️Fee :- 249₹ 149₹ [Sep 2023 to August 2024] 📞अविनाश चुंबळे सर :- 9881388635 Offer फक्त रात्री 12 वाजेपर्यंत असेल. त्यानंतर Fees वाढ केली जाणार आहे.🔥🔥🔥 👀आत्ता होत असलेल्या सर्व सरळसेवा परीक्षा TCS & IBPS घेत आहे. यामध्ये तुम्हाला Latest चालू घडामोडी वर प्रश्न विचारले जातात. 26, 27, 28, 29 फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षेत आपल्या बॅच मधून 25+ प्रश्न आलेले आहेत.🔥🔥🔥 📌6 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to Feb 2024] :- Fee :- 149₹ 99₹ 📌12 Month's Onelinner Pdf[Sep 2023 to August 2024] :- Fee :- 249₹ 149₹ Click here for Pdf Sample Copy👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64265
Hammasini ko'rsatish...
👍 4 1👌 1
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदाच्या 150 जागांसाठी भरती पद :- Fire Department Recruitment शैक्षणिक पात्रता :- 1) 10वी उत्तीर्ण, 3) 06 महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण कोर्स, 3) MS-CIT  Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 17 मे 2024 (06:00 PM) अधिकृत वेबसाईट :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/ Apply Link :- https://www.pcmcindia.gov.in/marathi/jobspcmc.php सविस्तर जाहिरात👇👇 https://t.me/Vidyarthipoint/64486
Hammasini ko'rsatish...
👍 4
इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. 👉 IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे. ➤ Join 👉 :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
👍 15🎉 3💯 3
🔷 चालू घडामोडी :- 02 मे 2024 ◆ दरवर्षी 2 मे रोजी जागतिक टूना दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ IQAir नुसार, काठमांडू हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे आढळून आले आहे. ◆ भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनारपट्टीवर 'सुपरसोनिक मिसाइल-असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो' (SMART) प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे. एअर मार्शल 'नागेश कपूर' यांनी ट्रेनिंग कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) म्हणून पदभार स्वीकारला आहे. भारत’ संघाने आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे. भारतीय edtech स्टार्टअप ‘Emeritus’ ने TIME च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे. ◆ व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी मौसमी चक्रवर्ती यांनी ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. ◆ एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले आहे. स्मार्ट हे क्षेपणास्त्र DRDO या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे. ◆ सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत 22व्या क्रमांकावर आहे. वयाच्या 60 व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकणाऱ्या अलेजांड्रा रॉड्रिगज या अर्जेंटिना देशाच्या नागरिक आहेत. ◆ पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भारत या देशाला मिळाले आहे. कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे. ◆ इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे. IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे. ◆ IERDA या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. या कंपनीची स्थापना 1987 साली झाली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे. ◆ एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ ✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble ➤ Share & Support Us :- @Vidyarthipoint
Hammasini ko'rsatish...
👍 31 3👌 3🎉 1
कर्मभूमीच्या जगात प्रत्येकाला श्रम करावेच लागतात. देव फक्त हातावर रेषा देतो, त्यात रंग आपल्यालाच भरायचा असतो. Good Night All😊👍
Hammasini ko'rsatish...
👌 31💯 24👍 17 13🌚 1