uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
7 644
Obunachilar
-524 soatlar
-237 kun
-11530 kun
Postlar arxiv
♦️भावी #PSI हवालदिल.. 👉 निकालाला विलंब, जानेवारी 2023 मधील टप्पा अपूर्ण..
♦️भावी #PSI हवालदिल.. 👉 निकालाला विलंब, जानेवारी 2023 मधील टप्पा अपूर्ण..

♦️जागतिक वन्यजीव दिन : 3 मार्च
♦️जागतिक वन्यजीव दिन : 3 मार्च

♦️जश्या #Wrd निकाल च्या pdf उपलब्ध होतील तश्या चॅनेल ला टाकल्या जाईल.. वाट पाहा.. 🙏🙏 वेबसाईट : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023

#wrd ♦️Assistant Draftsman सातारा

#Wrd ♦️Assistant Storekeeper अमरावती

♦️👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील नियंत्रक, शिधावाटप, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व लातुर,या नियुक
♦️👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील नियंत्रक, शिधावाटप, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व लातुर,या नियुक्ती प्राधिकऱ्यांच्या पदसंख्या/आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक  संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

♦️पेसा next date 12 March
♦️पेसा next date 12 March

♦️पोलीस, शिक्षक भरतीत मराठा आरक्षण लागू..
♦️पोलीस, शिक्षक भरतीत मराठा आरक्षण लागू..

♦️👉महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) (वेतनस्तर S-15: 41800-132300) मधील पदावर सरळसेवेने नियुक्ती देण्याबाबत.

♦️प्रो कबड्डी सीझन १० 🔥🔥 विजेता 🏆:- पुणेरी पलटण 🏆 रनर अप 👉 हरियाणा स्टीलर्स
♦️प्रो कबड्डी सीझन १० 🔥🔥 विजेता 🏆:- पुणेरी पलटण 🏆 रनर अप 👉 हरियाणा स्टीलर्स

♦️गडचिरोली पोलिस भरती 👉चालक शिपाई 160 जागा.

♦️मुंबई कारागृह पोलीस शिपाई एकूण जागा 717
♦️मुंबई कारागृह पोलीस शिपाई एकूण जागा 717

♦️मुंबई शहर चालक पोलीस शिपाई 👉 एकूण जागा 917

♦️मुंबई शहर पोलीस शिपाई. 👉 एकूण पदे 2572 🔥🔥

♦️पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरती. एकुण जागा 262

♦️ नाशिक शहर पोलीस शिपाई संपूर्ण जाहिरात एकूण पदे 118
♦️ नाशिक शहर पोलीस शिपाई संपूर्ण जाहिरात एकूण पदे 118

♦️ छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस शिपाई संपूर्ण जाहिरात एकूण पदे 315
♦️ छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस शिपाई संपूर्ण जाहिरात एकूण पदे 315

♦️ नवी मुंबई पोलीस शिपाई संपूर्ण जाहिरात एकूण पदे 185

♦️ पुणे लोहमार्ग रेल्वे पोलीस शिपाई संपूर्ण जाहिरात एकूण पदे 50