Mpsc Updated
Open in Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
Show more8 338
Subscribers
No data24 hours
-297 days
-12330 days
Posts Archive
8 338
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 मागणीपत्र
• ASO - 54
• सर्व लिपिक - 567
8 338
♦️#STI 819 जागा रिक्त आहेत.
👉 सध्या फक्त अंदाजित 65 जागा गेल्या असं समजत आहे.. 🙏
👉 जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.. 🙏
8 338
♦️शिक्षक भरती #UPDATE
👉पवित्र पोर्टलवर नवीन सुचना
👉 पवित्र पोर्टल वर पसंतिक्रम देण्यासाठी 12 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ..
8 338
♦️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती.
👉 फेब्रुवारी 2024
8 338
♦️ तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी..
👉 1 ते 15 फेब्रुवारी पर्यंत निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे
👉 15 फेब्रुवारीनंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत..
8 338
♦️तलाठी भरती परीक्षा घोटाळा; खंडपीठाची सरकारला नोटीस..
👉 चार आठवड्यांत उत्तर दाखल करा.
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
