ch
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

前往频道在 Telegram

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

显示更多
8 338
订阅者
无数据24 小时
-297
-12330
帖子存档
♦️ शिक्षक भरती...
♦️ शिक्षक भरती...

♦️ #PWD DV
+1
♦️ #PWD DV

♦️पेसा केस New Date 05/03/2024
♦️पेसा केस New Date 05/03/2024

♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024‌ मागणीपत्र • ASO - 54 • सर्व लिपिक - 567
♦️महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024‌ मागणीपत्र • ASO - 54 • सर्व लिपिक - 567

♦️#STI 819 जागा रिक्त आहेत. 👉 सध्या फक्त अंदाजित 65 जागा गेल्या असं समजत आहे.. 🙏 👉 जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागा येण्या
♦️#STI 819 जागा रिक्त आहेत. 👉 सध्या फक्त अंदाजित 65 जागा गेल्या असं समजत आहे.. 🙏 👉 जाहिरात मध्ये जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.. 🙏

♦️मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभासाठी आचारसंहिता.
♦️मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लोकसभासाठी आचारसंहिता.

♦️शिक्षक भरती #UPDATE 👉पवित्र पोर्टलवर नवीन सुचना 👉 पवित्र पोर्टल वर पसंतिक्रम देण्यासाठी 12 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ..
+1
♦️शिक्षक भरती #UPDATE 👉पवित्र पोर्टलवर नवीन सुचना 👉 पवित्र पोर्टल वर पसंतिक्रम देण्यासाठी 12 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ..

♦️ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2022 व 2023 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. 👉 फेब्रुवारी 2024

♦️#PWD UPDATE
♦️#PWD UPDATE

+1
♦️वनरक्षक निकाल चंद्रपूर..

♦️आशियातील सर्वात श्रीमंत दहा कुटुंबे.
♦️आशियातील सर्वात श्रीमंत दहा कुटुंबे.

♦️बुमराचे ऐतिहासिक यश!
♦️बुमराचे ऐतिहासिक यश!

♦️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार बद्दल.. 👉 2023 चा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना..
♦️ महाराष्ट्र भूषण पुरस्कार बद्दल.. 👉 2023 चा महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांना..

♦️ निवडणूक आयोगाकडून नवे नाव बहार..
♦️ निवडणूक आयोगाकडून नवे नाव बहार..

♦️उत्तराखंडमध्ये 'समान नागरी कायदा' विधेयक मंजूर..
♦️उत्तराखंडमध्ये 'समान नागरी कायदा' विधेयक मंजूर..

♦️स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचे विधेयक लोकसभेत मंजूर..
♦️स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठीचे विधेयक लोकसभेत मंजूर..

♦️#CET 2024-2025 अर्ज भरण्याकरिता पुन्हा एकदा मुदतवाढ..
♦️#CET 2024-2025 अर्ज भरण्याकरिता पुन्हा एकदा मुदतवाढ..

♦️ तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी.. 👉 1 ते 15 फेब्रुवारी पर्यंत निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय त
♦️ तलाठी भरती परीक्षेतील उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी.. 👉 1 ते 15 फेब्रुवारी पर्यंत निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणी, कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली आहे 👉 15 फेब्रुवारीनंतर नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत..

♦️तलाठी भरती परीक्षा घोटाळा; खंडपीठाची सरकारला नोटीस.. 👉 चार आठवड्यांत उत्तर दाखल करा.
♦️तलाठी भरती परीक्षा घोटाळा; खंडपीठाची सरकारला नोटीस.. 👉 चार आठवड्यांत उत्तर दाखल करा.

♦️#DMER वरिष्ठ लिपिक पदाची सुधारित निवड यादी..