uz
Feedback
Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
8 272
Obunachilar
-824 soatlar
-247 kunlar
-15430 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

O'xshash kanallar
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Taglar buluti
Ma'lumot yo'q
Muammo bormi? Iltimos, sahifani yangilang yoki bizning qo'llab-quvvatlash boshqaruvchimizga murojaat qiling>.
Kirish va chiqish esdaliklari
---
---
---
---
---
---
Obunachilarni jalb qilish
Iyul '26
Iyul '260
0 kanalda
Iyun '26
+4
0 kanalda
Get PRO
May '26
+6
0 kanalda
Get PRO
Aprel '26
+3
0 kanalda
Get PRO
Mart '26
+3
0 kanalda
Get PRO
Fevral '260
3 kanalda
Get PRO
Yanvar '26
+8
0 kanalda
Get PRO
Dekabr '25
+9
0 kanalda
Get PRO
Noyabr '250
0 kanalda
Get PRO
Oktabr '25
+3
0 kanalda
Get PRO
Sentabr '25
+6
0 kanalda
Get PRO
Avgust '25
+3
0 kanalda
Get PRO
Iyul '250
0 kanalda
Get PRO
Iyun '25
+4
3 kanalda
Get PRO
May '25
+3
3 kanalda
Get PRO
Aprel '25
+2
0 kanalda
Get PRO
Mart '25
+1
0 kanalda
Get PRO
Fevral '250
3 kanalda
Get PRO
Yanvar '250
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+1
0 kanalda
Get PRO
Noyabr '24
+350
5 kanalda
Get PRO
Oktabr '240
1 kanalda
Get PRO
Sentabr '240
1 kanalda
Get PRO
Avgust '24
+1
2 kanalda
Get PRO
Iyul '240
1 kanalda
Get PRO
Iyun '24
+2
0 kanalda
Get PRO
May '24
+3
0 kanalda
Get PRO
Aprel '240
0 kanalda
Get PRO
Mart '240
1 kanalda
Get PRO
Fevral '240
1 kanalda
Get PRO
Yanvar '240
2 kanalda
Get PRO
Dekabr '230
2 kanalda
Get PRO
Noyabr '23
+1
2 kanalda
Get PRO
Oktabr '230
0 kanalda
Get PRO
Sentabr '23
+1
0 kanalda
Get PRO
Avgust '23
+76
0 kanalda
Get PRO
Iyul '23
+468
0 kanalda
Get PRO
Iyun '23
+691
0 kanalda
Get PRO
May '23
+895
0 kanalda
Get PRO
Aprel '23
+1 485
0 kanalda
Get PRO
Mart '23
+768
0 kanalda
Get PRO
Fevral '23
+376
0 kanalda
Get PRO
Yanvar '23
+618
0 kanalda
Get PRO
Dekabr '22
+1 143
0 kanalda
Get PRO
Noyabr '22
+1 192
0 kanalda
Get PRO
Oktabr '22
+976
0 kanalda
Get PRO
Sentabr '22
+1 665
0 kanalda
Get PRO
Avgust '22
+1 131
0 kanalda
Get PRO
Iyul '22
+1 068
0 kanalda
Get PRO
Iyun '22
+969
0 kanalda
Get PRO
May '22
+1 446
0 kanalda
Get PRO
Aprel '22
+1 175
0 kanalda
Get PRO
Mart '22
+497
0 kanalda
Get PRO
Fevral '22
+260
0 kanalda
Get PRO
Yanvar '22
+780
0 kanalda
Get PRO
Dekabr '21
+1 412
0 kanalda
Get PRO
Noyabr '21
+1 641
0 kanalda
Get PRO
Oktabr '21
+1 127
0 kanalda
Get PRO
Sentabr '21
+777
0 kanalda
Get PRO
Avgust '21
+136
0 kanalda
Get PRO
Iyul '21
+85
0 kanalda
Get PRO
Iyun '21
+89
0 kanalda
Get PRO
May '21
+94
0 kanalda
Get PRO
Aprel '21
+394
0 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
04 Iyul0
03 Iyul0
02 Iyul0
01 Iyul0
Kanal postlari
एक गोष्ट लक्षात घ्या की ऑनलाईन परीक्षा आणि Normalisation यामध्ये गुणवत्तेला कुठेही न्याय दिसत नाही.आधीच आमच्या अडचणी कमी नाहीत त्यात ऑनलाईनचा मुद्दा घेऊन आलात. आम्ही अभ्यास करायचा की महिना सरला की पुढच्या महिन्यात कसे पैसे येतील याचा विचार करायचा??की सारखं रस्त्यावर येऊन बसायचं?? आधीच आमचा जीव आहे त्या परिस्थितीने घाईला आला आहे. व्यवसाय करायचा विचार केला तर भांडवल नाही. खाजगी नोकरी मिळतं नाही, मिळाली तर 10-12 हजारापेक्षा जास्त पगार नाही त्यामुळे जास्त भांडवल न लावता मेंदूचा वापर करून सरकारी नोकरी मिळवता येऊ शकते या एका आशेवर आम्ही Mpsc कडे वळालो. एक विश्वासहार्य संस्था म्हणून आम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे आजही प्रचंड विश्वासाने पाहतो. आमचं-आमचं ऑफलाईनचं बरं आहे आणि ते आम्हाला परत करा. ऑनलाईन परीक्षा घेतल्यामुळे नको त्या शंकेचा किडा सारखा आम्हाला त्रास देतं राहिलं.महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेले अधिकारी महाराष्ट्र चालवतात आणि महाराष्ट्र चालवायचा असेल तर तेवढीच गुणवत्ता असणारे अधिकारी तयार व्हायला हवेत. ऑनलाईन परीक्षा आणि Normalisation मुळे गुणवत्ता ठेचून मारली जातेय. पुन्हा पुन्हा महाराष्ट्राला 'तुकाराम मुंडे' हवे असतील तर ऑफलाईन परीक्षा घ्या. ऑनलाईन परीक्षेमधून 'तुकाराम मुंडे' घडणे कठीणचं..!!❤️🙏🏻 @रेवण..

2
MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजेत.
MPSC च्या सर्व परीक्षा ऑफलाईनच झाल्या पाहिजेत.
221
3
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2025 चे प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध झाले आहेत. ● लिंक https://mpsconline.gov.in/candidate/login 👉 परीक्षा दिनांक - 12 जुलै 2026
259
4
♦️पुणे कारागृह निवड यादी.. 👉 2024/25 पोलीस भरती इथेच संपली 👉 शेवटचा राहिलेला निकाल जाहीर झाला.लवकरच नवीन भरती ..
304
5
♦️ कट ऑफ #Combine गट ब पूर्व 2026 👉 9253 विध्यार्थी मुख्य परीक्षा साठी पात्र..9253/552=16.73 Ratio आयोगाने मुख्य परीक्षासाठी
♦️ कट ऑफ #Combine गट ब पूर्व 2026 👉 9253 विध्यार्थी मुख्य परीक्षा साठी पात्र..9253/552=16.73 Ratio आयोगाने मुख्य परीक्षासाठी घेतला.. 🙏
448
6
#Combine गट ब पूर्व 2026 निकाल जाहीर.. 🔥 ♦️जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
415
7
♦️#PMC on paper leak...
♦️#PMC on paper leak...
673
8
♦️#TET Exam Cancelled: सर्वात मोठी बातमी! 'टीईटी'चा पेपर फुटला, रविवारी होणारी 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' अचानक रद्द
♦️#TET Exam Cancelled: सर्वात मोठी बातमी! 'टीईटी'चा पेपर फुटला, रविवारी होणारी 'महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा' अचानक रद्द..
612
9
https://youtu.be/ExGkkDGyECI
629
10
♦️NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी, मेसेज
♦️NEET UG 2026 Re-Exam: नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; देशभरात 'टेलिग्राम'वर तात्पुरती बंदी, मेसेज एडिट करण्यावरही निर्बंध! 👉 #Telegram Restricted फक्त 2 दिवस ● 21 & 22 जून NEET परीक्षा काळात.. ● 30 तारीख पर्यंत Messages Edit करता येणार नाहीत एकदा टाकलेले ● बाकी त्यानंतर टेलिग्राम सुरूच राहील बंद नाही होणार ⚠️ कायमचे बॅन नाही, फक्त NEET परीक्षा सुरक्षित व्हावी म्हणून तात्पुरती बंदी आहे. सविस्तर बातमी : CLICK HERE
726
11
+4
♦️ आज झालेला #MPSC गट ब पूर्व परीक्षा 2026 पेपर..
853
12
♦️कृषी विद्यापीठांत साडेतीन हजारांवर पदे.. 🌿🌳🌳🌳🌳🌳 ● 2003 नंतर आकृतिबंध तयार ● गट अ ते गट ड सर्व पदभरती कार्यवाही सुरू म
♦️कृषी विद्यापीठांत साडेतीन हजारांवर पदे.. 🌿🌳🌳🌳🌳🌳 ● 2003 नंतर आकृतिबंध तयार ● गट अ ते गट ड सर्व पदभरती कार्यवाही सुरू मंजूर पदांची संख्या.. > महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी- 1217 पदे > डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला - 915 पदे > वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी - 890 पदे > डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली - 589 पदे
889
13
+2
♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निकाल..
693
14
+2
♦️MJP scoresheet 👉 JE Mechanical
800
15
♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निकालाबाबतीत सूचना..
♦️महाराष्ट्र जीवन प्राधिकरण निकालाबाबतीत सूचना..
542
16
♦️RRB #NTPC UG City Intimation Slip.. 👉 लिंक https://railbharti.com/rrb-exam-admit-card/
676
17
♦️#TET उत्तीर्ण होण्याबाबत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ..
♦️#TET उत्तीर्ण होण्याबाबत 31 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदतवाढ..
697
18
♦️तलाठी भरती बाबतीत अजून पर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही. 🙄🙄
♦️तलाठी भरती बाबतीत अजून पर्यंत अंतिम निर्णय झालेला नाही. 🙄🙄
581
19
♦️'एमपीएससी'ची पहिल्यांदाच एक दिवसात उत्तरतालिका.. 👉 सुधारलेल्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक 👉 परीक्षा आणि निकालाला गती देण्य
♦️'एमपीएससी'ची पहिल्यांदाच एक दिवसात उत्तरतालिका.. 👉 सुधारलेल्या कार्यशैलीचे सर्वत्र कौतुक 👉 परीक्षा आणि निकालाला गती देण्याचा आयोगाचा भर आहे. विद्यार्थीहिताला अधिक महत्त्व असून उत्तरतालिका जाहीर करून वेळेत निकाल देण्याचा प्रयत्न राहील. - महेंद्र हरपाळकर, सचिव, एमपीएससी.
467
20
♦️ आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 37 वर पोहोचली आहे.🙏🙏
♦️ आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 37 वर पोहोचली आहे.🙏🙏
363