uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

Mpsc Updated

Mpsc Updated

Kanalga Telegram’da o‘tish

येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल

Ko'proq ko'rsatish
7 644
Obunachilar
-524 soatlar
-237 kun
-11530 kun
Postlar arxiv
♦️ सांगली पोलीस शिपाई  चालक भरती एकूण पदे 13

♦️ चंद्रपूर पोलीस शिपाई भरती एकूण पदे 197

♦️ अकोला  पोलीस  शिपाई भरती संपूर्ण जाहिरात एकूण पदे 195 

♦️ लातूर जिल्हा पोलीस शिपाई भरती संपूर्ण जाहिरात एकूण पदे 44

♦️ धुळे पोलीस शिपाई भरती संपूर्ण जाहिरात एकूण पदे 57

♦️अहमदनगर पोलीस शिपाई भरती संपूर्ण जाहिरात एकूण पदे 25 👉 बँड्समनची 03 पदे आहेत

♦️ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती संपूर्ण जाहिरात एकूण पदे 81 👉 ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई चालक भरती संपूर्ण जाहिरात एकूण पदे 38

♦️ सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई चालक. भरती संपूर्ण जाहिरात एकूण पदे 9

♦️ सोलापूर ग्रामीण पोलीस शिपाई भरती.. 👉 संपूर्ण जाहिरात एकूण पदे 85

✅♦️पोलीस भरती जाहिराती... 👇👇👇

#stenographer #skill test ♦️जा. क्र. 39/2022 ते 44/2022 लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दी
#stenographer #skill test ♦️जा. क्र. 39/2022 ते 44/2022 लघुलेखक संवर्गाकरीता लघुलेखन-टंकलेखन चाचणीच्या आयोजनाबाबतचे प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

♦️राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस. चोक्कलिंगम..
♦️राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारीपदी एस. चोक्कलिंगम..

♦️ देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध..🐆🐆🐆 👉 सर्वाधिक बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर..
♦️ देशातील बिबट्यांच्या संख्येचा अहवाल प्रसिद्ध..🐆🐆🐆 👉 सर्वाधिक बिबट्यांच्या संख्येत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर..

♦️दोन पेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाहीच !
♦️दोन पेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाहीच !

#WCD EXAM 👉 पेपरफुटी मध्ये 11 पकडले; 25 लाखात ठरली नोकरी.. 👉 पकडलेल्या मध्ये टीसीएसच्या तीन जणांचा समावेश.. 🙏
#WCD EXAM 👉 पेपरफुटी मध्ये 11 पकडले; 25 लाखात ठरली नोकरी.. 👉 पकडलेल्या मध्ये टीसीएसच्या तीन जणांचा समावेश.. 🙏

♦️शिक्षक भरती- पवित्र पोर्टल कागदपत्रांची पडताळणी 👉 पुणे PMC महानगरपालिका

♦️ समाजकल्याण अधिकारी गट ब 👉 Previous Year Question पेपर

♦️कृषीसेवेतील नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा..🙏🙏
+1
♦️कृषीसेवेतील नियुक्तीच्या प्रतीक्षेतील उमेदवारांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिलासा..🙏🙏

♦️13 मार्चपर्यंत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी.. 👉 15 ते 20 मार्च दरम्यान निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्य
♦️13 मार्चपर्यंत निवडणुका जाहीर होण्याची शक्यता कमी.. 👉 15 ते 20 मार्च दरम्यान निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता..

♦️ जलसंधारण #WCD पेपरफुटी प्रकरणी दोन दलालांना अटक.
♦️ जलसंधारण #WCD पेपरफुटी प्रकरणी दोन दलालांना अटक.