Mpsc Updated
الذهاب إلى القناة على Telegram
येथे Mpsc मध्ये होणारे updated व इतर स्पर्धा परीक्षा विषयी माहिती ∆मागील वर्षीय पेपर Upsc/Mpsc/पोलीस भरती/सरळसेवा ∆चालूघडामोडी ∆विविध विषयाचे Notes ∆विविध classes चे Notes ∆विविध विषयाचे Quiz आणि बरचं का मग विचार काय करता आजच जॉईन व्हा Mpsc Updated चॅनल
إظهار المزيد7 644
المشتركون
-524 ساعات
-237 أيام
-11530 أيام
أرشيف المشاركات
7 645
♦️जश्या #Wrd निकाल च्या pdf उपलब्ध होतील तश्या चॅनेल ला टाकल्या जाईल.. वाट पाहा.. 🙏🙏
वेबसाईट : https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023
7 645
♦️👉 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील नियंत्रक, शिधावाटप, मुंबई तसेच जिल्हाधिकारी कार्यालय वर्धा व लातुर,या नियुक्ती प्राधिकऱ्यांच्या पदसंख्या/आरक्षणामध्ये शासनाच्या सुचनेनुसार बदल झालेला आहे. यासंदर्भातील शुध्दीपत्रक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
7 645
♦️👉महाराष्ट्र कृषि सेवा, गट-ब (कनिष्ठ) (वेतनस्तर S-15: 41800-132300) मधील पदावर सरळसेवेने नियुक्ती देण्याबाबत.
