uz
Feedback

Firibgarlarga uchmang! Telemetrio bunday kanallarni topadi va belgilaydi 👉 Belgini ko‘rmoqchi bo‘lsangiz, obuna bo‘ling

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©

Kanalga Telegram’da o‘tish

✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ Cutoff Prediction ✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव www.mpscexpress.com

Ko'proq ko'rsatish

📈 Telegram kanali 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© analitikasi

🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (@mpscexpress) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 13 822 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 14 778-o'rinni va Hindiston mintaqasida 28 343-o'rinni egallagan.

📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika

невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 13 822 obunachiga ega bo‘ldi.

09 Noyabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni -69 ga, so‘nggi 24 soatda esa -2 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.

  • Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
  • Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 29.22% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 17.53% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
  • Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 040 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 2 423 ta ko‘rish yig‘iladi.
  • Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 7 ta reaksiya keladi.

📝 Tavsif va kontent siyosati

Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ Cutoff Prediction ✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव www.mpscexpress.com”

Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 10 Noyabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.

13 822
Obunachilar
-224 soatlar
-167 kun
-6930 kun
Postlar arxiv
✅ दिवाळी निमित्त विशेष Offer...✅ ✔️Code : DIWALI ❤️@mpscexammantraoffice 🟢WhatsApp🟢 +918983537381 http://wa.link/ihqc7n ✅An
✅ दिवाळी निमित्त विशेष Offer...✅
✔️Code : DIWALI
❤️@mpscexammantraoffice
🟢WhatsApp🟢
+918983537381 http://wa.link/ihqc7n
✅Android App✅
https://play.google.com/store/apps/details?id=com.mpsc.made.simple ✔️आपले official Channel लगेच Join करा....👇 https://t.me/MPSCmadeSimple

🔥 राज्यसेवा Objective झाली की Combine B & C वर फोकस करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच कमी होईल.आणि combine B, & C करणाऱ्या विध्यार्थ्यांना खूप फायदा होईल...😊💪

सरकारला जाग आणण्यासाठी!! विश्वास जुना, Objective पुन्हा! Objective Pattern 2027 पासून लागू करण्यात यावा. वेळ - सकाळी 10 ते 12
सरकारला जाग आणण्यासाठी!! विश्वास जुना, Objective पुन्हा! Objective Pattern 2027 पासून लागू करण्यात यावा. वेळ - सकाळी 10 ते 12 प्रचंड संख्येने सहभागी व्हा आणि सरकार ला जाग आणूया!

🔥 वयोमर्यादा.. GR ✅ शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादेत दिनांक 31 डिसेंबर 2027 पर्यंत शिथिलता देणेबाबत...

Repost from MPSC Guidance™
मुख्यमंत्री साहेब ज्या दिवशी Objective ची अधिकृत घोषणा करतील त्या दिवशीच आमची खरी दिवाळी साजरी होणार..🎇 🪔 💥
मुख्यमंत्री साहेब ज्या दिवशी Objective ची अधिकृत घोषणा करतील त्या दिवशीच आमची खरी दिवाळी साजरी होणार..🎇 🪔 💥

Mission Objective 😎✌️ 🎯 Core राज्यसेवेकर + Agricos + Civil इंजिनीअर्स + FSO + Forest वाले + Legal Metrology वाले 🔥 सगळ्या सगळ्यांनी एकत्र या, आवाज बुलंद करा! 📢 ध्येय एकच… मागणी एकच… 💪 2027 पासून सर्व परीक्षा Objective व्हाव्यात! ✅🔥 ✊आपली एकजूट, आपली ताकद … विजयही आपलाच!🚩 कृपया थोडा वेळ स्वतःच्या हक्कासाठी द्या 🫵... 📢 आज साथ दिली, तर उद्या बदल घडेल!

काय असते शेतकऱ्यांच्या जिवाची किंमत ? १ हजार.....१० हजार.....की शून्य ? व्यवस्थेचे बळी....!
काय असते शेतकऱ्यांच्या जिवाची किंमत ? १ हजार.....१० हजार.....की शून्य ? व्यवस्थेचे बळी....!

Repost from N/a
राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात वस्तुनिष्ठ (MCQ) पद्धतीने राज्यसेवा, कृषिसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा इ. परीक्षा व्हाव्या या मागणीची चळवळ पोहोचवण्याचे काम सुरु झाले आहे 👍👍👍👍👍 तुम्ही सगळे सहभागी व्हा, कारण निकाल लवकरच दिसणार आहे 🔥🔥🔥🔥 राज्यसेवा 2027 संबंधित माहितीसाठी कृपया खालील चॅनेलवर जॉईन व्हा 👇👇👇👇 https://t.me/objective20271

🔴शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही.. 👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे
+1
🔴शैक्षणीक शुल्क भरण्यासाठी महाविद्यालयाना आता मराठा विद्यार्थ्यांची अडवणूक करता येणार नाही..
👉 मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे शैक्षणिक सवलती लागू करण्याबाबत..

👆Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra
+1
👆Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra

Repost from MPSC DECODED™
" विश्वास जुना, Objective पुन्हा " MPSC आंदोलन 2026 @अहिल्या Library, नवी पेठ , Pune.
+2
" विश्वास जुना, Objective पुन्हा " MPSC आंदोलन 2026 @अहिल्या Library, नवी पेठ , Pune.

आम्ही आलो, तुम्ही पण या! ✊🔥 🎯 Objective Pattern 2027 📍 अहिल्या लायब्ररीजवळ विद्यार्थी हितासाठी एकत्र या! For Students, By
आम्ही आलो, तुम्ही पण या! ✊🔥 🎯 Objective Pattern 2027 📍 अहिल्या लायब्ररीजवळ विद्यार्थी हितासाठी एकत्र या! For Students, By Students.

Repost from MPSC
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#

🔴अशाप्रकारे प्रत्येक विषयाच्या Workbook Notes मिळतील.

🔴नुकत्याच झालेल्या गट-ब पूर्व परीक्षेत या Batch चा झालेला फायदा बघून घ्या 🤗 ✅गट- क ला नक्कीच फायदा होणार🥳

#Target 3 जानेवारी 🔴Group C पुर्व परीक्षेसाठी उपयुक्त 💰 गणेशोत्सवानिमित्त विशेष OFFER! * Get 60% off * Use Coupon Code - BA
#Target 3 जानेवारी 🔴Group C पुर्व परीक्षेसाठी उपयुक्त 💰 गणेशोत्सवानिमित्त विशेष OFFER! * Get 60% off * Use Coupon Code - BAPPA
🚨गट ब पूर्व 2026 ला झालेला फायदा बघा -https://t.me/dheya_mpsc/22531
🚨गट ब पूर्व 2025 ला झालेला फायदा बघा- https://t.me/dheya_mpsc/21882
🚨गट क पूर्व 2025 ला झालेला फायदा बघा -https://t.me/dheya_mpsc/21948
🎯गट क पूर्व 2026 ला देखील नक्कीच फायदा होणारच🥳🥳 👉Admission साठी खालील App लिंकवर क्लिक करा व संयुक्त Batches या section मध्ये जा-https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu

"घोकंपट्टी वाले अधिकारी" ज्या क्लासेस/परिवारांना अस वाटतंय की objective मधून घोकंपट्टी वाले अधिकारी पास होतात, त्यांनी मागच्या 12-13 वर्षात त्यांच्या स्वतःच्याच क्लास/परिवारातून "राज्यसेवा/Combined" पास झालेल्या So called "घोकंपट्टी वाल्या अधिकाऱ्यांचे" सर्व व्हिडिओ स्वतःच्या official Channel वरून डिलिट करावेत. जर तुम्हाला वाटत objective परीक्षा ही घोकंपट्टी आहे तर तुम्ही मागचे 12-13 वर्षे राज्यसेवा objective चे क्लासेस का घेतले, ह्याच सुद्धा उत्तर द्यावं. Objective परीक्षा घोकंपट्टी आहे तर Upsc ची पूर्व परीक्षा objective स्वरूपात का ठेवली आहे. एवढाच analytical thinking चा टेंभा मिरवायचा असेल तर Upsc पूर्व परीक्षा  सुद्धा descriptive करण्याची मागणी करा. Critical Thinking, Analytical Thinking, Ethics Aptitude etc etc करून Upsc पास झालेले पोर पोरी काय दिवे लावत आहेत ते आम्हाला रोज दिसतंय. (Ews/दिव्यांग Fake certificates, IPS परीक्षेत copy करतोय, Ethics चा टॉपर service मध्ये कोटींची लाच घेतो etc etc tc) Mpsc कडे capability नसेल तर descriptive घेऊन काय उपयोग. "घोकंपट्टीवाले" शब्द वापरून  मागच्या 12-13 वर्षात राज्यसेवा पास झालेल्या पोरा पोरींना एक प्रकारे थोबाडीतच मारली आहे . म्हणजे "Objective वाल्या घोकंपट्टी वाल्या" अधिकाऱ्यांनी मागच्या 12 वर्षात महाराष्ट्राचा नक्कीच बिहार केला असावा 👉 हेच म्हणायचय तुम्हाला. Upsc पूर्व+मुख्य पास होण्यासाठी घोकंपट्टी लागत नाही का. Intro, conclusion, factual data लिहिण्यासाठी घोकंपट्टी लागत नाही का . Upsc पूर्व परीक्षा पास व्हायला घोकंपट्टी लागत नाही का . Descriptive पण चांगलं आहे आणि objective पण चांगलं आहे. पण आयोगाने paper evaluation मध्ये काय पराक्रम केलाय ते दिसत नाहीये का. Descriptive घ्या, काही हरकत नाही. मस्त सुंदर अक्षरात पोर 250 मार्कांची उत्तर लिहितील, Upsc मध्ये पण टक्का वाढवतील. पण आधी Mpsc ने Descriptive साठीच infrastructure तरी नीट उभ कराव . पोरांनी विश्वास तरी ठेवला पाहिजे ना Mpsc वर.