MPSC
Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office
Ko'proq ko'rsatish📈 Telegram kanali MPSC analitikasi
MPSC (@official_mpsc) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 385 836 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 112-o'rinni va Hindiston mintaqasida 213-o'rinni egallagan.
📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika
невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 385 836 obunachiga ega bo‘ldi.
04 Sentabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 2 539 ga, so‘nggi 24 soatda esa 8 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.
- Tasdiqlash holati: Tasdiqlangan (Telegram tomonidan rasmiy tasdiq)
- Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 28.79% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 13.47% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
- Post qamrovi: Har bir post o‘rtacha 111 091 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 51 974 ta ko‘rish yig‘iladi.
- Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.
📝 Tavsif va kontent siyosati
Muallif resursni shaxsiy fikrni ifoda etish maydoni sifatida ta’riflaydi:
“Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission
☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275
Follow us on Twitter :- @mpsc_office”
Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 05 Sentabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.
Ma'lumot yuklanmoqda...
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 05 Sentabr | +31 | |||
| 04 Sentabr | +19 | |||
| 03 Sentabr | +83 | |||
| 02 Sentabr | +69 | |||
| 01 Sentabr | 0 |
| 2 | जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-गृहशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता-गृहशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब -अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 41 157 |
| 3 | जाहिरात क्रमांक ११४/२०२३ सहायक प्राध्यापक-मानसशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट अ व जाहिरात क्रमांक ११५/२०२३ अधिव्याख्याता--मानसशास्त्र, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट ब - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 40 996 |
| 4 | जाहिरात क्रमांक ०१७/२०२५ सहाय्यक प्राध्यापक, मुखरोग निदान व क्ष-किरणशास्त्र, गट- ब शासकीय दंत महाविद्यालय - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 54 360 |
| 5 | जाहिरात क्रमांक ०७३/२०२५ सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र गट-ब, वैद्यकीय शिक्षण वऔषधे द्रव्ये विभाग - तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 52 808 |
| 6 | जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 09 सप्टेंबर, 2026 ते 11 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 55 601 |
| 7 | जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक/सहायक व/अथवा भरपाई वेळेसाठी पात्र दिव्यांग उमेदवारांची सुधारित यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123# | 59 217 |
| 8 | जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखत कार्यक्रम पुढे ढकलण्याबाबत प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 61 508 |
| 9 | जाहिरात क्रमांक 015/2026 मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट-क स्पर्धा परीक्षा 2026 - दिनांक 06 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित परीक्षेसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 64 231 |
| 10 | जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखती पुढ़े ढकलण्यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
मुलाखतीचे सुधारित दिनांक २१ ते २४ सप्टेंबर २०२६ , २६ व २८ सप्टेंबर २०२६
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 71 046 |
| 11 | जाहिरात क्रमांक 114/2023 सहायक प्राध्यापक (संगणकशास्त्र), महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ, (महाविद्यालयीन शाखा) - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक 07 सप्टेंबर 2026 रोजी 23.59 वाजेपर्यंत सुरु राहील.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 67 865 |
| 12 | जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - गुणपत्रक, स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपडताळणीसंदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 69 533 |
| 13 | जा. क्र. ०१८/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२६ संदर्भात शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/adv_notification/8# | 75 167 |
| 14 | जाहिरात क्रमांक ०४८/२०२३ सहायक प्राध्यापक (गणित), महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, गट-अ - चाळणी परीक्षा - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. विहित ऑनलाईन पद्धतीने हरकती नोंदवण्यासाठी अंतिम दिनांक - ०६ सप्टेंबर २०२६
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45# https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 75 216 |
| 15 | जाहिरात क्रमांक 088/2025 पशुधन विकास अधिकारी, महाराष्ट्र पशुसंवर्धन विकास सेवा, गट-अ - चौथ्या टप्प्यातील मुलाखती दिनांक 22 सप्टेंबर, 2026 ते 24 सप्टेंबर, 2026 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4# | 81 180 |
| 16 | जा. क्र. 088/2022 वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूविज्ञान व खनिकर्म संचालनालय, नागपूर, गट-अ - अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13# | 76 743 |
| 17 | जा. क्र. 025/2023 गृहप्रमुख, गट-ब- अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावरप्रसिद्ध करण्यात आली आहे.h
ttps://mpsc.gov.in/results_not_qualified/13# | 78 229 |
| 18 | जा. क्र. 005/2026 उपकार्यकारी आरोग्य अधिकारी, महानगरपालिका सेवा, बृहन्मुंबई महानगरपालिका, गट-ब - सुधारित पात्र व अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/list_of_eligible_candidates_for_interview-direct_recruitment/109#
https://mpsc.gov.in/results_not_qualified/13# | 74 163 |
| 19 | जाहिरात क्रमांक ०१५/२०२६ मुंबईचे नगरपाल कार्यालयातील बेलीफ व लिपिक गट क स्पर्धा परीक्षा २०२६ - लेखनिक व / अथवा भरपाई वेळेकरिता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/instructions_for_divyang_candidates/123# | 73 702 |
| 20 | जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ -मुलाखतीस पात्र न ठरलेल्या उमेदवारांचे गुण त्यांच्या खात्यामध्ये उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4 | 97 234 |
