"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
📈 Telegram kanali "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan analitikasi
"THE MPSC DECODED™" By Er Sudarshan (@thempscdecoded) Marathi til segmentidagi kanali faol ishtirokchi. Hozirda hamjamiyat 12 869 obunachidan iborat bo'lib, Taʼlim toifasida 15 560-o'rinni va Hindiston mintaqasida 30 502-o'rinni egallagan.
📊 Auditoriya ko‘rsatkichlari va dinamika
невідомо sanasidan buyon loyiha tez o‘sib, 12 869 obunachiga ega bo‘ldi.
10 Oktabr, 2026 dagi oxirgi ma’lumotlarga ko‘ra kanal barqaror faollikka ega. Oxirgi 30 kunda obunachilar soni 104 ga, so‘nggi 24 soatda esa 0 ga o‘zgardi va umumiy qamrov yuqori darajada qolmoqda.
- Tasdiqlash holati: Tasdiqlanmagan
- Jalb etish (ER): Auditoriya o‘rtacha 37.17% darajada jalb etiladi. Nashrdan keyingi dastlabki 24 soatda kontent odatda umumiy obunachilar sonining 31.23% ini tashkil etuvchi reaksiyalarni to‘playdi.
- Post qamrovi: Har bir post o‘rtacha 4 781 marta ko‘riladi; birinchi sutkada odatda 4 016 ta ko‘rish yig‘iladi.
- Reaksiyalar va o‘zaro ta’sir: Auditoriya faol: har bir postga o‘rtacha 0 ta reaksiya keladi.
📝 Tavsif va kontent siyosati
Kanal uchun tavsif kiritilmagan.
Yuqori yangilanish chastotasi (oxirgi ma’lumot 11 Oktabr, 2026 da olingan) sababli kanal doimo dolzarb va katta qamrovli bo‘lib qoladi. Analitika auditoriya kontent bilan faol hamkorlik qilishini, uni Taʼlim toifasidagi muhim ta’sir nuqtasiga aylantirishini ko‘rsatadi.
Ma'lumot yuklanmoqda...
| Sana | Obunachilarni jalb qilish | Esdaliklar | Kanallar | |
| 09 Oktabr | +3 | |||
| 08 Oktabr | +3 | |||
| 07 Oktabr | +2 | |||
| 06 Oktabr | +26 | |||
| 05 Oktabr | +1 | |||
| 04 Oktabr | +1 | |||
| 03 Oktabr | 0 | |||
| 02 Oktabr | 0 | |||
| 01 Oktabr | +9 |
| 2 | ज्याप्रमाणे तेजस्विनी सातपुते(IPS) मॅडम ह्यांनी Press conf घेऊन अशोक खरात प्रकरणातली तपासाची माहिती समोर आणली,
ज्याप्रकारे तुकाराम मुंडे सरांनी Press conf घेऊन भेसळी संबंधी सर्व तपासाची माहिती समोर आणली,
ज्याप्रकारे CID ने 7 महिन्यापूर्वी अजित दादांच्या अपघाताच्या तपासाशी संबंधित माहिती press conf मधून सांगितली.
👇👇👇
त्याप्रमाणेच SIT/CID ने सुद्धा press conference घेऊन तपासा संबंधी काहीतरी update द्यावी.
Mpsc ने सुद्धा press conf घेऊन काहीतरी clarity द्यावी.
@TheMpscDecoded | 241 |
| 3 | आता आम्हाला कसल्याही बंद खोलीतल्या Meetings आणि शिष्टमंडळ नकोत .
सकारात्मक चहा नको.
आता जे काही होईल ते सर्व विद्यार्थ्यांसमोर होईल.
एस एम जोशी पुलावर होईल .
सरकारने आता रस्त्यावर येवून पोरांचे प्रश्न समजून घ्यावेत .
पेपर फुटलाय. पोर रस्त्यावर आलीत.
आणि , तरीसुद्धा हे राजकीय आंदोलन आहे , अस बोलून आम्हाला seriously घेतल जात नाहीये.
आता नको तुमचा सकारात्मक चहा 🍵.
बस झाल.
या, पोरांना भेटा, समजून घ्या .
10-15 जणांच्या meeting बस झाल्या आता .
हजारो विद्यार्थ्यांसोबत meeting करा आता . | 4 334 |
| 4 | आता आम्हाला कसल्याही बंद खोलीतल्या Meetings आणि शिष्टमंडळ नकोत
सकारात्मक चहा नको.
आता जे काही होईल ते सर्व विद्यार्थ्यांसमोर होईल.
एस एम जोशी पुलावर होईल .
सरकारने आता रस्त्यावर येवून पोरांचे प्रश्न समजून घ्यावेत . | 601 |
| 5 | ह्याचा अर्थ Departmental Excise Sub Inspector “Marking Pattern Leak” वाल्या परीक्षेचा सुद्धा तपास सुरू आहे
@Thempscdecoded | 3 870 |
| 6 | Matn yo'q... | 1 |
| 7 | जरा माहिती काढा कुणीतरी.
अजूनही महाराष्ट्राच्या जनतेला माहीत नाही की हा माणूस कुठून शिकला आहे .
Mpsc chairman कुठून शिकला आहे, ही माहिती public domain मध्ये असायलाच हवी
@Thempscdecoded | 4 584 |
| 8 | महाराष्ट्राच राजकारण Mpsc च्या पोरांना जेवढ समजत तेवढ कुणालाच समजत नाही.
राजकारणी स्वार्थी असतात, कुणाचेच नसतात हे सगळं आम्हाला माहीत आहे .
राजकारण आधी पण झालय आणि होत राहणार.
पण हा रोहित दादा पोरांसाठी ज्या प्रकारे लढत आहे , अस आतापर्यंत कुणीच लढल नाही .
@Thempscdecoded | 4 266 |
| 9 | जे अजून सुद्धा बाहेर आहेत, पकडले गेले नाहीत 👉 त्यांना किती वेळ भेटतोय ना पुरावे नष्ट करायला. 🤔.
काय विचार करत असतील ते.
फाटली तर असणार 100%.
आज ना उद्या धरले जातीलच.
System मध्ये कितीही corrupt officers असू द्यात, कितीही राजकीय दबावाखाली काम करू द्यात.
पण,
चांगली माणसं पण system मध्ये आहेत.
ज्यांनी कुणी तपासात हलगर्जी पणा केला असेल, manage झाले असतील.
त्यांची सर्वांची कुंडली बाहेर येणार.
12 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या career चा प्रश्न आहे हा.
कुणी कितीही राजकीय दबावाखली काम करा. Genuine officers आहेत system मध्ये. आणि त्यांच्यामुळेच हे राज्य सुरळीत सुरू आहे.
@TheMpscDecoded | 4 382 |
| 10 | Dept PSI | 4 510 |
| 11 | 😳 😳
@TheMpscDecoded | 4 494 |
| 12 | 9 October: डबल गर्दी | 4 667 |
| 13 | https://youtube.com/shorts/-EM3zIUThCk?si=M8uOEhLYsKynHWWS | 4 794 |
| 14 | 29 जुलै चा RTI
औषध निरीक्षक (Drug Inspector, Group-B) पदभरतीतील कथित गैरप्रकार आणि त्या अनुषंगाने सुरु असलेल्या पोलीस तपास/चौकशीबाबत दाखल केलेल्या प्रथम अपीलाचा MPSC कडून अधिकृत आदेश (FAA Order) प्राप्त झाला आहे.
माहिती नाकारताना आयोगाने ही माहिती "प्रलंबित चौकशी/तपास प्रक्रियेशी संबंधित आहे" असे स्पष्ट नमूद केले आहे. म्हणजेच या भरतीप्रकरणात पोलीस तपास अधिकृत स्तरावर सुरु आहे, यावर आयोगाचे अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.
RTI कायद्यातील कलम ८(१)(ह) (Pending Investigation) तसेच GAD च्या ६ सप्टेंबर २००८ च्या परिपत्रकाचा दाखला देत आयोगाने माहिती देण्यास असमर्थता दर्शवली आहे.
@Thempscdecoded | 795 |
| 15 | कुणाला हाऊस नाही रस्त्यावर बसायची.
ना पोरांना, ना रोहित दादांना.
आम्हाला रोहित दादांशी काहीच देणं घेणं नाही.
आम्ही सामान्य विद्यार्थी आहोत.
जो आमच्यासाठी लढणार आम्ही त्याच्यामागे उभे राहणार.
पेपर फुटलाय आमचा आणि गुन्हेगार AC मध्ये बसून आहेत.
SIT/CID ची काहीच update नाही.
एक press conference तर घ्यायला पाहिजेच.
अजूनही वेळ गेली नाही. सरकारने तत्काळ कारवाई करावी.
Loveship मुळे MPSC ची प्रतिमा मलिन झाली आहे,
आता Friendship मुळे आमच्या CM सरांची प्रतिमा मलिन व्हायला लागली आहे.
खड्ड्यात घाला ती friendship साहेब.
आणि राजीनाम्यासाठी तत्काळ कारवाई करा, action घ्या, ठराव पास करा, तुकाराम मुंडे समिती नेमा.
रडणार नाही, लढणार ⚔️ 🗡️
@TheMpscDecoded | 6 337 |
| 16 | काल ऋषिकेश ने किनगर चे मार्क्स सांगून खरोखरच बॉम्ब टाकला आहे.
Mpsc करणारा प्रत्येक विद्यार्थी Group B चा पेपर देतोच.
Actually खरं म्हणलं तर Group B म्हणजेच Mpsc आणि Mpsc म्हणजेच Group B.
आणि हा पेपर फुटलाय. म्हणजे आता Mpsc कडे सुद्धा गमावण्यासारखं काहीच नाही राहील. संपलं आहे सगळ.
90 प्रश्न attempt होत नाही इकडे आणि ह्या यडझव्या किनगर नी 90 मार्क्स काढलेत.
गब्बर मुव्ही सारखी एखादी गँग बनवून ही कीड आपल्या पद्धतीनेच नष्ट करावी, अस वाटायला लागलंय आता.
SIT/CID ची अजून काहीच अपडेट नाही. कोणाला वाचवताय. कशाला एवढा time घेताय. SIT काय नुसती show off करायला स्थापन केली आहे का.
एवढ सगळ होऊन सुद्धा भीमनावर, वाघ आणि बाकीचे सदस्य कस काय Mpsc ofc मध्ये राहू शकतात.
फडणीस साहेब,
कृपया तात्काळ ही body बरखास्त करा. "तुकाराम मुंडे समिती" मार्फत सर्व चौकशी झालीच पाहिजे. प्रत्येक माणसाची आणि प्रत्येक परीक्षेची.
@TheMpscDecoded | 7 422 |
| 17 | 👆 👆 👆 👆
पेपर फुटीत जे पकडले आहेत आणि जे अजून पकडले जाणार आहेत, त्यांना सध्याच्या कायद्यानुसार max to max जी काही शिक्षा होणार आहे, ती माझ्या मते कमीच आहे .
कर्णिक घोटाळ्यातील बरेच आरोपी निवांत जीवन जगत आहेत, कोर्टात केस अजून सुद्धा सुरू आहे . महाराष्ट्राच्या इतिहासातील ही केस सुद्धा सर्वाधिक काळ चालणारी केस बनली आहे .
सध्याच्या Mpsc पेपर फुटीत जे syndicate आहे , ते खूप powerful आहे . आणि ह्याचा कायमचा बंदोबस्त व्ह्यायला हवा .
जी काही लोक पकडली गेली आहेत, ती फक्त विद्यार्थ्यांचा राग शांत करण्यासाठी पकडली गेली आहेत. Actually हे आपल्या कल्पेनच्या पलीकडे आहे . खूप मोठ आहे .
पोलिसांना विनंती आहे, की विद्यार्थ्याना कायदेशीर परवानगी द्या.
तुमच्या घरी पण तुमची मुल असतील, भाऊ बहिणी असतील जे Mpsc करत असतील.
Plz सर्वांनी एकेमेकांना सहकार्य करा.
सर्व एकत्र रहा .
आपण सर्व एका अशा syndicate शी deal करत आहोत, ज्यांचे हाथ सगळीकडे पोहचले आहेत .
जे काही अजून पुरावे असतील ते रोहित दादा आणि ऋषी कडे द्या .
असा platfrom आपल्याला परत मिळणार नाही .
आपल्यासाठीच ते रस्त्यावर आले आहेत .
पोलिसांना विनंती आहे . Plz आम्हाला सहकार्य करा . पोरांना नोटीस आणि केसेस ची भीती दाखवू नका . Already व्यवस्थेने आमच्या स्वप्नांचा बळी घेतला आहे . आता गमावण्यासारख काही राहीलच नाही.
तुम्हाला कर्णिक घोटाळा माहितच असेल. तुम्हाला dept मधून सर्व माहिती सापडेल . तुम्ही स्वतः अभ्यास करा . हे प्रकरण इतकं सोप्पं नाही .
विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढू द्यावं.
@Thempscdecoded | 5 555 |
| 18 | ज्याप्रमाणे GML मध्ये प्रत्येक उमेदवाराचे Marks दिसतात, तसेच पूर्व परीक्षेच्या निकालात सुद्धा दिसायला हवेत .
आपण सर्वांनी ही मागणी लावून धरली तर नक्कीच हे शक्य आहे.
खूप साधी मागणी आहे ही .
@TheMpscDecoded | 6 512 |
| 19 | https://youtube.com/shorts/C8_sca4YoCg?si=MW4rmXQ9SK1xGY3s | 5 001 |
| 20 | https://x.com/RahulAsks/status/2108047912907526168?s=20
Descriptive Pattern चे विद्यार्थी आणि मास्तर जर Objective Pattern मध्ये अभ्यास करणाऱ्या पोरांची(Group B/C, Old राज्यसेवा) "लायकी" काढणार असतील, तर Objective वाल्यांनी पण त्यांना त्याच भाषेत उत्तर द्यावे.
मुद्द्याला मुद्द्याने खोडून काढा.
समोरचे जर लायकी काढणार असतील तर त्याचं वस्त्रहरणच केलं जाईल.
आयोगाने शिस्तीत Paper चेक केले असते, तर पोरांनी Objective ची मागणी केलीच नसती.
दोन्ही pattern चांगलेच आहेत. पण "आमचा pattern च भारी आणि दुसरे नुसते घोकंपट्टी वाले" असली भाषा केलीत, तर उत्तर सुद्धा तसंच मिळेल.
आणि ह्या video मध्ये सुद्धा तुकाराम मुंडे सर म्हणत आहेत की तत्कालीन अध्यक्ष कबुल करत आहेत की Descriptive paper च्या evaluation साठी Mpsc ची capability नव्हती.
आणि,
आता सुद्धा FSO/Agri/RS च्या 2024/2025 च्या चेकिंग वरुन सुद्धा कळतंय की Mpsc ची capability अजून सुद्धा नाहीये.
Mpsc ने capable व्हावं, लवकरात लवकर capable व्हावं. आणि घ्या descriptive. पोर अभ्यासाला आणि answer writing ला कंटाळा करत नाहीत. करतात ते अभ्यास आणि आहेत त्यांच्यात तेवढी धमक. उगाच descriptive च्या मास्तरांनी कसलेही baseless लेबल्स लावू नका Mpsc च्या पोरांना. आपण सगळे एकच आहोत.
राज्यसेवेत परप्रांतीयांची घुसखोरी टाळण्यासाठी "मराठी व्याकरण" चा एक 250 मार्कांचा पेपर सुद्धा add करा, ज्याचे मार्क्स मोजले जातील .
Objective काय आणि Descriptive काय. काय घंटा फरक पडत नाही. महाराष्ट्र राज्य "Governence आणि Administration" मध्ये नेहमी टॉप राज्यांमध्येच आहे.
कशाला उगाच एकमेकांची बौद्धिक दिवाळखोरी काढत बसलाय.
सगळेच IAS/IPS होत नाहीत.
IAS/IPS ची तयारी करणारेच नंतर Attempt संपल्यावर Group B/C करतात, Post काढतात.
आणि, नंतर कळत की Life is bigger than any exam. Life is bigger than this **** hierarchy in Beaurcracy.
Note 👇👇
वर मी **** च्या जागी "Indian Beaurcracy मधील Hierarachy" ला मराठीत एक घाण शिवी दिली आहेत. काहीही असेल.
@TheMpscDecoded | 4 738 |
