🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆©
前往频道在 Telegram
✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन ✔️ Cutoff Prediction ✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव www.mpscexpress.com
显示更多📈 Telegram 频道 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© 的分析概览
频道 🚆𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗽𝗿𝗲𝘀𝘀🚆© (@mpscexpress) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 13 890 名订阅者,在 教育 类别中位列第 14 671,并在 印度 地区排名第 28 613 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 13 890 名订阅者。
根据 17 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -69,过去 24 小时变化为 14,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 15.76%。内容发布后 24 小时内通常能获得 13.32% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 2 189 次浏览,首日通常累积 1 850 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 19。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“✔️ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
✔️ Cutoff Prediction
✔️ अचूक व खात्रीशीर माहितीसाठी विश्वासार्ह नाव
www.mpscexpress.com”
凭借高频更新(最新数据采集于 18 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
13 890
订阅者
+1424 小时
-57 天
-6930 天
帖子存档
13 891
+1
👆Commission of Enquiry.... official Notification of Government of Maharashtra
13 891
Repost from MPSC DECODED™
+2
" विश्वास जुना, Objective पुन्हा "
MPSC आंदोलन 2026
@अहिल्या Library, नवी पेठ , Pune.
13 891
आम्ही आलो, तुम्ही पण या! ✊🔥
🎯 Objective Pattern 2027
📍 अहिल्या लायब्ररीजवळ
विद्यार्थी हितासाठी एकत्र या!
For Students, By Students.
13 891
Repost from MPSC
राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२६ आणि इतर परीक्षा या संदर्भात प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
13 891
🔴नुकत्याच झालेल्या गट-ब पूर्व परीक्षेत या Batch चा झालेला फायदा बघून घ्या 🤗
✅गट- क ला नक्कीच फायदा होणार🥳
13 891
#Target 3 जानेवारी
🔴Group C पुर्व परीक्षेसाठी उपयुक्त
💰 गणेशोत्सवानिमित्त विशेष OFFER!
* Get 60% off
* Use Coupon Code - BAPPA
🚨गट ब पूर्व 2026 ला झालेला फायदा बघा -https://t.me/dheya_mpsc/22531
🚨गट ब पूर्व 2025 ला झालेला फायदा बघा- https://t.me/dheya_mpsc/21882
🚨गट क पूर्व 2025 ला झालेला फायदा बघा -https://t.me/dheya_mpsc/21948🎯गट क पूर्व 2026 ला देखील नक्कीच फायदा होणारच🥳🥳 👉Admission साठी खालील App लिंकवर क्लिक करा व संयुक्त Batches या section मध्ये जा-https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu
13 891
Repost from "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
"घोकंपट्टी वाले अधिकारी"
ज्या क्लासेस/परिवारांना अस वाटतंय की objective मधून घोकंपट्टी वाले अधिकारी पास होतात, त्यांनी मागच्या 12-13 वर्षात त्यांच्या स्वतःच्याच क्लास/परिवारातून "राज्यसेवा/Combined" पास झालेल्या So called "घोकंपट्टी वाल्या अधिकाऱ्यांचे" सर्व व्हिडिओ स्वतःच्या official Channel वरून डिलिट करावेत.
जर तुम्हाला वाटत objective परीक्षा ही घोकंपट्टी आहे तर तुम्ही मागचे 12-13 वर्षे राज्यसेवा objective चे क्लासेस का घेतले, ह्याच सुद्धा उत्तर द्यावं.
Objective परीक्षा घोकंपट्टी आहे तर Upsc ची पूर्व परीक्षा objective स्वरूपात का ठेवली आहे. एवढाच analytical thinking चा टेंभा मिरवायचा असेल तर Upsc पूर्व परीक्षा सुद्धा descriptive करण्याची मागणी करा.
Critical Thinking, Analytical Thinking, Ethics Aptitude etc etc करून Upsc पास झालेले पोर पोरी काय दिवे लावत आहेत ते आम्हाला रोज दिसतंय. (Ews/दिव्यांग Fake certificates, IPS परीक्षेत copy करतोय, Ethics चा टॉपर service मध्ये कोटींची लाच घेतो etc etc tc)
Mpsc कडे capability नसेल तर descriptive घेऊन काय उपयोग.
"घोकंपट्टीवाले" शब्द वापरून मागच्या 12-13 वर्षात राज्यसेवा पास झालेल्या पोरा पोरींना एक प्रकारे थोबाडीतच मारली आहे .
म्हणजे "Objective वाल्या घोकंपट्टी वाल्या" अधिकाऱ्यांनी मागच्या 12 वर्षात महाराष्ट्राचा नक्कीच बिहार केला असावा 👉 हेच म्हणायचय तुम्हाला.
Upsc पूर्व+मुख्य पास होण्यासाठी घोकंपट्टी लागत नाही का.
Intro, conclusion, factual data लिहिण्यासाठी घोकंपट्टी लागत नाही का .
Upsc पूर्व परीक्षा पास व्हायला घोकंपट्टी लागत नाही का .
Descriptive पण चांगलं आहे आणि objective पण चांगलं आहे. पण आयोगाने paper evaluation मध्ये काय पराक्रम केलाय ते दिसत नाहीये का.
Descriptive घ्या, काही हरकत नाही. मस्त सुंदर अक्षरात पोर 250 मार्कांची उत्तर लिहितील, Upsc मध्ये पण टक्का वाढवतील. पण आधी Mpsc ने Descriptive साठीच infrastructure तरी नीट उभ कराव .
पोरांनी विश्वास तरी ठेवला पाहिजे ना Mpsc वर.
13 891
Repost from ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™
🔴खालील लिंक वरती क्लिक करून
Objective साठी V राधा समितीकडे मागणी मांडण्यासाठी जास्तीत जास्त मेल करा.
फक्त लिंक वरती क्लिक करून send करा.
https://tinyurl.com/3wn99bwf
13 891
Repost from ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या परीक्षांच्या पॅटर्नबाबत डिस्क्रिप्टिव्ह (वर्णनात्मक) ऐवजी ऑब्जेक्टिव्ह (वस्तुनिष्ठ/बहुपर्यायी) पॅटर्नच कायम ठेवावा.
विषय: शासकीय भरती परीक्षांमध्ये वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) स्वरूप कायम ठेवण्याबाबत व सुधारणांसाठी आवश्यक शिफारसी
प्रति,
सन्माननीय अध्यक्ष व सदस्य,
उच्चस्तरीय समिती (शासकीय भरती परीक्षा सुधारणा),
महाराष्ट्र राज्य.
महोदय,
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) व राज्य शासनामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, पारदर्शक गुणवत्तेवर आधारित आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सुलभ ठेवण्यासाठी मी ऑब्जेक्टिव्ह (Objective/MCQ) परीक्षा पद्धतीचे समर्थन व त्यातील सुधारणांविषयी खालील अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आपल्या उच्चस्तरीय समितीसमोर मांडत आहे:
१. गुणवत्तेचे अचूक व वस्तुनिष्ठ मूल्यमापन:
ऑब्जेक्टिव्ह (बहुपर्यायी) परीक्षा पद्धतीमध्ये प्रत्येक प्रश्नाचे एकच निश्चित उत्तर असते. यामुळे उत्तरपत्रिका तपासताना मानवी हस्तक्षेप (Human Subjectivity) किंवा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन पूर्णपणे टळतो. वर्णनात्मक (Descriptive) पद्धतीमध्ये वेगवेगळ्या परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासताना गुणांमध्ये तफावत आढळण्याची दाट शक्यता असते, ज्यामुळे उमेदवारांच्या गुणवत्तेचे योग्य मूल्यमापन होण्यात अडचणी येतात.
२. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांचे हित:
वर्णनात्मक (Descriptive) पॅटर्न लागू केल्यास भाषिक पकड, विशिष्ट लेखनशैली आणि महागड्या कोचिंग क्लासेसवर अवलंबून राहावे लागते. या उलट, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमुळे ग्रामीण, दुर्गम भागातील तसेच स्व-अभ्यास (Self-study) करणाऱ्या हजारो होतकरू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना समान संधी (Level Playing Field) मिळते.
३. पारदर्शकता, उत्तरतालिका (Answer Key) व आक्षेप प्रक्रिया:
ऑब्जेक्टिव्ह पद्धतीमध्ये परीक्षा झाल्यानंतर आयोग लगेचच उत्तरतालिका (First/Final Answer Key) जाहीर करतो. उमेदवारांना स्वतःच्या OMR सीटची कार्बन कॉपी मिळते आणि चुकीच्या प्रश्नांवर/उत्तरांवर आक्षेप (Objections) नोंदवण्याचा पारदर्शक अधिकार मिळतो. वर्णनात्मक पद्धतीमध्ये अशी थेट आणि पारदर्शक आक्षेप प्रक्रिया राबवणे अशक्यप्राय असते.
४. जलद निकाल व वेळेची बचत:
ऑब्जेक्टिव्ह उत्तरपत्रिका OMR स्कॅनरद्वारे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अत्यंत वेगाने आणि अचूकपणे तपासल्या जाऊ शकतात. यामुळे परीक्षा झाल्यापासून निकाल घोषित होईपर्यंतचा कालावधी अत्यंत कमी होतो, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे मौल्यवान आयुष्य व वर्षे वाया जात नाहीत आणि शासकीय भरती प्रक्रिया गतीने पूर्ण होते.
५. स्पर्धा परीक्षांची काठिण्यपातळी व दर्जा कायम:
ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचा अर्थ सोपा परीक्षा असा होत नाही. MPSC च्या सध्याच्या प्रश्नपत्रिकांचा दर्जा पाहता, बहुपर्यायी स्वरूपातही सखोल अभ्यास, संकल्पनात्मक स्पष्टता (Conceptual Clarity) आणि वेळेचे नियोजन या घटकांची अत्यंत कडक चाचणी घेतली जाते. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची गुणवत्ता व काठिण्यपातळी पूर्णपणे अबाधित राहते.
निष्कर्ष व नम्र विनंती:
लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य, भरती प्रक्रियेतील पारदर्शकता, जलद निकाल आणि सर्वसमावेशकता लक्षात घेता राज्य शासकीय भरती परीक्षांसाठी वस्तुनिष्ठ (Objective/MCQ) स्वरूपच कायम ठेवण्यात यावे, ही नम्र विनंती.
कृपया माझ्या या शिफारसींचा आणि मुद्द्यांचा गांभीर्याने विचार करून राज्य शासनास सादर करावयाच्या अंतिम अहवालात यांचा सकारात्मक समावेश करावा.
आपला / आपली नम्र,
[तुमचे नाव]
[मोबाईल क्रमांक]
[पत्ता / जिल्हा]
13 891
भरती परीक्षा सुधारणांवर उच्चस्तरीय समितीशी संवाद !
विद्यार्थी, उमेदवार व संबंधित घटकांनी उपस्थित राहावे
छत्रपती संभाजीनगर, दि. १८ (विमाका) - राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत आवश्यक सुधारणा करण्यासाठी गठित राज्य भरती परीक्षा सुधारणा उच्चस्तरीय समिती सोमवार, दि. २१ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या दौऱ्यावर येत आहे.
यावेळी सकाळी १०.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत विद्यार्थी, उमेदवार, शैक्षणिक संस्था, कोचिंग सेंटर व हितसंबंधित घटकांशी संवाद होणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते १.३० या वेळेत पत्रकार परिषद, तर दुपारी २.३० नंतर जिल्हास्तरीय उमेदवार व इतर भागधारकांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्यात येणार आहे.
भरती परीक्षा पद्धतीबाबत अनुभव व सूचना मांडू इच्छिणाऱ्या संबंधितांनी या संवादात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
*****
13 891
Repost from Advance Mpsc™
✅ पुन्हा एकदा Objective ची पहिली ठिणगी अमरावतीतूनच…
✅ अमरावतीकर जोरदार सुरुवात करतात आणि नंतर तो विषय निकाली निघतो या इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार...
13 891
Repost from "THE MPSC DECODED™" By Er Sudarshan
पूर्व परीक्षा पास झालेल्यांपैकी फक्त 50% मुलांनी राज्यसेवा मुख्य(Descriptive) परीक्षा दिली.
पोरांना descriptive करायची इच्छा अजिबात नाहीये.
Capability नसताना आयोगाने उगाचच हा pattern रेटू नये .
2027 पासूनच objective pattern आणावा.
आणि त्यासंबंधी लवकरात लवकर नोटिफिकेशन काढावे.
Descriptive Pattern नको 👎
Online परीक्षा नको 👎
Only Objective 👌 👍
Only Offline 👌 👍
@Thempscdecoded
13 891
Repost from 𝗠𝗽𝘀𝗰 𝗘𝘅𝗮𝗺 𝗠𝗮𝗻𝘁𝗿𝗮™
CHOPADE RAMESHWAR MADHUKAR
या विध्यार्थी ने 2025 gml मधून
no प्रेफेरेन्स देऊन सुरवात केली
असंच बाकी पोस्ट होल्डर मुलांनी plz no प्रेफेरेन्स द्या
तुमच्या या एका निर्णयाने काही मुलांची सोबतच कुटुंबाची दिवाळी गोड साजरी होईल...⭐️
@MpscMadeSimple
