uz
Feedback
ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™

ध्येयवीर 𝐌𝐏𝐒𝐂™

Kanalga Telegram’da o‘tish

🎯आपल्या ध्येयासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या तमाम ध्येयवीरांना समर्पित🙏 ➡️ परिपूर्ण मार्गदर्शन

Ko'proq ko'rsatish
9 986
Obunachilar
+424 soatlar
+217 kunlar
+31530 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilarni jalb qilish
Iyun '26
Iyun '26
+381
7 kanalda
May '26
+85
4 kanalda
Get PRO
Aprel '26
+82
3 kanalda
Get PRO
Mart '26
+33
5 kanalda
Get PRO
Fevral '26
+67
2 kanalda
Get PRO
Yanvar '26
+3
0 kanalda
Get PRO
Dekabr '25
+11
5 kanalda
Get PRO
Noyabr '25
+28
7 kanalda
Get PRO
Oktabr '25
+105
5 kanalda
Get PRO
Sentabr '25
+23
5 kanalda
Get PRO
Avgust '25
+20
5 kanalda
Get PRO
Iyul '25
+5
3 kanalda
Get PRO
Iyun '25
+23
0 kanalda
Get PRO
May '25
+19
0 kanalda
Get PRO
Aprel '25
+24
0 kanalda
Get PRO
Mart '25
+43
3 kanalda
Get PRO
Fevral '25
+73
26 kanalda
Get PRO
Yanvar '25
+79
0 kanalda
Get PRO
Dekabr '24
+92
2 kanalda
Get PRO
Noyabr '24
+19
0 kanalda
Get PRO
Oktabr '24
+50
8 kanalda
Get PRO
Sentabr '24
+53
1 kanalda
Get PRO
Avgust '24
+191
3 kanalda
Get PRO
Iyul '24
+914
6 kanalda
Get PRO
Iyun '24
+611
4 kanalda
Get PRO
May '24
+518
1 kanalda
Get PRO
Aprel '24
+483
3 kanalda
Get PRO
Mart '24
+525
1 kanalda
Get PRO
Fevral '24
+350
3 kanalda
Get PRO
Yanvar '24
+157
2 kanalda
Get PRO
Dekabr '23
+126
2 kanalda
Get PRO
Noyabr '23
+63
2 kanalda
Get PRO
Oktabr '23
+214
2 kanalda
Get PRO
Sentabr '23
+236
0 kanalda
Get PRO
Avgust '23
+321
0 kanalda
Get PRO
Iyul '23
+570
0 kanalda
Get PRO
Iyun '23
+49
0 kanalda
Get PRO
May '23
+122
0 kanalda
Get PRO
Aprel '23
+52
0 kanalda
Get PRO
Mart '23
+40
0 kanalda
Get PRO
Fevral '23
+34
0 kanalda
Get PRO
Yanvar '23
+87
0 kanalda
Get PRO
Dekabr '22
+90
0 kanalda
Get PRO
Noyabr '22
+106
0 kanalda
Get PRO
Oktabr '22
+80
0 kanalda
Get PRO
Sentabr '22
+130
0 kanalda
Get PRO
Avgust '22
+94
0 kanalda
Get PRO
Iyul '22
+103
0 kanalda
Get PRO
Iyun '22
+59
0 kanalda
Get PRO
May '22
+45
0 kanalda
Get PRO
Aprel '22
+56
0 kanalda
Get PRO
Mart '22
+154
0 kanalda
Get PRO
Fevral '22
+37
0 kanalda
Get PRO
Yanvar '22
+37
0 kanalda
Get PRO
Dekabr '21
+214
0 kanalda
Get PRO
Noyabr '21
+19
0 kanalda
Get PRO
Oktabr '21
+43
0 kanalda
Get PRO
Sentabr '21
+356
0 kanalda
Get PRO
Avgust '21
+146
0 kanalda
Get PRO
Iyul '21
+64
0 kanalda
Get PRO
Iyun '21
+88
0 kanalda
Get PRO
May '21
+264
0 kanalda
Get PRO
Aprel '21
+1 193
0 kanalda
Get PRO
Mart '21
+227
0 kanalda
Get PRO
Fevral '21
+48
0 kanalda
Get PRO
Yanvar '21
+336
0 kanalda
Get PRO
Dekabr '20
+16 635
0 kanalda
Sana
Obunachilarni jalb qilish
Esdaliklar
Kanallar
17 Iyun0
16 Iyun+6
15 Iyun+5
14 Iyun+6
13 Iyun+9
12 Iyun+16
11 Iyun+7
10 Iyun+4
09 Iyun+5
08 Iyun+16
07 Iyun+60
06 Iyun+30
05 Iyun+12
04 Iyun+24
03 Iyun+110
02 Iyun+69
01 Iyun+2
Kanal postlari
2
Matn yo'q...
814
3
https://play.google.com/store/apps/details?id=com.hpryws.ftdxuu 👉आपल्या App ला Join करा👍
848
4
🔴संयुक्त पूर्व परीक्षा गट:- ब 2026 खालील लिंकवर तुमचे स्कोअर कळवा. एक अंदाज येऊन जाईल तुमचं नाव नाही टाकलं तरी चालेल (XYZ) नाव टाका पण SCORE खरा टाका लिंक https://form.svhrt.com/6a2ff9dfa510eb93cba90ab5 टीप - कोणाचाही पर्सनल स्कोअर आणि नाव शेअर आपण करत नाही. फक्त अंदाज बांधण्यासाठी हा फॉर्म भरुन घेतला जात आहे त्यामुळे ज्यांची इच्छा आहे त्यांनी फॉर्म वरील माहिती भरावी  We respect your Privacy👍 जास्तीत जास्त शेअर करा....✅
1 243
5
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्र+1
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक २० जून, २०२६ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.
1 300
6
🔴DHEYAVEER Academy Combine Batch Reflection Group B Pre 2026 🔶आपल्या Batch चा कालच्या पेपर मध्ये झालेला फायदा बघून घ्या🤗 👉Conceptual Clarity (संकल्पनांची स्पष्टता): प्रत्येक विषयाचा मूळ गाभा आणि संकल्पना अचूकपणे समजून घेणे. 👉Approach Building (प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन): परीक्षेतील कठीण आणि फिरवून विचारलेले प्रश्न कमी वेळेत आणि अचूकतेने कसे सोडवायचे याचे तंत्र विकसित करणे. 👉बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर्स नियमितपणे केले, त्यांना याच 'Conceptual Clarity' आणि 'Approach Building' मुळे परीक्षेतील अनेक प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने काढता आली आहेत. 👉हे सुटणारे प्रश्न कोणत्याही जादूचा परिणाम नसून, ते आपल्या सर्वांच्या 'Collective Efforts' (सामूहिक प्रयत्नांचे) आणि सातत्याचे फळ आहे. ✅"स्पष्ट संकल्पना, अचूक दृष्टिकोन; Collective Efforts ने यशाचे शिखर गाठता येते!" 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 222
7
🔴DHEYAVEER Academy Combine Batch Reflection Group B Pre 2026 👉Conceptual Clarity (संकल्पनांची स्पष्टता): प्रत्येक विषयाचा मूळ गाभा आणि संकल्पना अचूकपणे समजून घेणे. 👉Approach Building (प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन): परीक्षेतील कठीण आणि फिरवून विचारलेले प्रश्न कमी वेळेत आणि अचूकतेने कसे सोडवायचे याचे तंत्र विकसित करणे. 👉बॅचमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी लेक्चर्स नियमितपणे केले, त्यांना याच 'Conceptual Clarity' आणि 'Approach Building' मुळे परीक्षेतील अनेक प्रश्नांची उत्तरे आत्मविश्वासाने काढता आली आहेत. हे सुटणारे प्रश्न कोणत्याही जादूचा परिणाम नसून, ते आपल्या सर्वांच्या 'Collective Efforts' (सामूहिक प्रयत्नांचे) आणि सातत्याचे फळ आहे. "स्पष्ट संकल्पना, अचूक दृष्टिकोन; Collective Efforts ने यशाचे शिखर गाठता येते!"
1
8
Matn yo'q...
1 162
9
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 जीवनसत्वे 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 जीवनसत्वे 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 082
10
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 लिंबू वरील कॅंकर रोग 👉अधिक माहितीसाठी Click the link:- h
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 लिंबू वरील कॅंकर रोग 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 029
11
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉सी कुकुंबर 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉सी कुकुंबर 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 019
12
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 न्युट्राॅन संख्या 👉अधिक माहितीसाठी Click the link:- http
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 न्युट्राॅन संख्या 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 014
13
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 ध्वनी 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dhe
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 ध्वनी 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 014
14
🔴कथा आजच्या पेपरची Combine Group B Pre Examination 2026 संपल्यानंतरची. परीक्षा देऊन बाहेर आलेले झंप्या आणि बंड्या चहाच्या टपरीवर भेटतात. दोघांचेही चेहरे उन्हात वाळत घातलेल्या सांडग्यासारखे आणि पिळलेल्या लिंबासारखे झाले आहेत. झंप्या: (कपाळावरचा घाम पुसत) काय बंड्या? कसा गेला पेपर? माझा तर मेंदू एवढा हँग झालाय की स्वतःच्या डोक्याला 'फॅक्टरी रिसेट' मारावसं वाटतंय! बंड्या: (चहा बशीत ओतून फुंकर मारत) अरे विचारू नकोस झंप्या! पेपर हातात आला तेव्हा वाटलं की यावर्षी आपली 'पोस्ट' फिक्स! पण दोन पानांनंतर पार वाट लागली राव. झंप्या: खरंय भावा! इतिहास जरा बरा होता, पण ते 'चालू घडामोडी'? अरे ३-३ वर्षांपूर्वीचे प्रश्न! मला तर प्रश्न पडलाय की या 'चालू' घडामोडी होत्या की 'रांगणाऱ्या' घडामोडी? बंड्या: अरे 'भरवशाच्या म्हशीला टोणगा' नाही, आयोगाने थेट 'डायनासोर'च दिलाय आपल्याला! तीन वर्षांपूर्वीच्या घडामोडी विचारतात? याला 'चालू घडामोडी' म्हणण्यापेक्षा 'अतिआधुनिक इतिहास' म्हणावं यार! मी बिचारा गेल्या सहा महिन्यांचे सगळे 'करंट अफेअर्स' घोळून प्यायलो होतो, यांनी थेट दोन तीन वर्षांपूर्वीच्या काळातले प्रश्न काढलेत. झंप्या: (जोरजोरात हसत) हाहाहा! आणि भूगोल? मुख्यनद्या मग त्यांच्या उपनद्या आणि आज तर थेट उपनद्यांच्या उपनद्या या नद्या जोडता जोडता अन् शोधता शोधता माझ्याच डोक्याचं चक्रीवादळ झालं. ऐवढे आंबे खाल्लेत लका पण वर्ष विचारून लंका लावली पार आपली. बंड्या: पण यार, नशीब अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र ने इज्जत वाचवली. दोन्ही विषय मध्यम होते. नाहीतर आपल्यावरच राष्ट्रपती राजवट लागण्याची वेळ आली असती. झंप्या: पण त्या सामान्य विज्ञानाने जी काही 'सायंटिफिक' वाट लावलीये ना! काही प्रश्नांनी येड पळवल यार पार. बंड्या: (खळखळून हसत) हाहाहा! एकदम अचूक! आणि तो आपला लाडका गणित व बुद्धिमत्ता? तिथे तर खरा गेम झाला. प्रश्न वाटले सोपे, पण सोडवायला लागल्यावर वेळ असा पळाला जसा कुणीतरी मागे पिसाळलेला कुत्रा सोडलाय! टाईमच नाय पुरला यार. झंप्या: अगदी सेम! शेवटचे ८-१० प्रश्न तर मी वाचलेच नाहीत. फक्त 'अक्कड बक्कड बॉम्बे बो' अन् ओम फट स्वाहा! करून गोळे मारलेत. माझी OMR शीट बघून चेकर मशीनला पण चक्कर येईल की या पोराने पेपर सोडवलाय की पैठणी साडीची बॉर्डर डिझाईन केलीये! बंड्या: (चहाचा शेवटचा घोट संपवत) क्या बात है! आता तुझी ती डिझायनर OMR शीटच आपल्याला पास करेल. चल, जे झालं ते झालं. आता या 'अतिआधुनिक' पेपरच्या कट-ऑफची चिंता थेट 'आयोगाची की आल्यावर करू. तोपर्यंत टपरीवाल्या काकांना सांगून आणखी एक 'कडक' कटिंग मारू! ✍ निलेश सुमन सोन्याबापू डावखरे
1 358
15
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 क्ष किरण/ X-ray 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https:
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 क्ष किरण/ X-ray 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 401
16
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 74 वी घटनादुरुस्ती 👉अधिक माहितीसाठी Click the link:- htt
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 74 वी घटनादुरुस्ती 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 413
17
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 विधानसभा 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 विधानसभा 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 262
18
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 मार्गदर्शक तत्वांबाबत 👉अधिक माहितीसाठी Click the link:-
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 मार्गदर्शक तत्वांबाबत 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 272
19
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 आम्ही लोक / We the People 👉अधिक माहितीसाठी Click the lin
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 आम्ही लोक / We the People 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 225
20
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 लोकसेवा आयोग 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t
🔴आज झालेल्या पेपर मध्ये आपल्या COMBINE BATCH मधून संदर्भ आढळतात 👉 लोकसेवा आयोग 👉अधिक माहितीसाठी Click the link:- https://t.me/dheya_mpsc/22453
1 089