cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

MPSC

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

Більше
Рекламні дописи
319 400Підписники
+3624 години
+5847 днів
+1 90130 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

जा.क्र.337/2023 प्राध्यापक, बालरोगशल्यचिकित्साशास्त्र, व जा.क्र.346/223 प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र,गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 7 मे 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8877
Показати все...

उपसंचालक,तंत्रशिक्षण/सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व सहायक संचालक, तंत्रशिक्षण/उपसचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8876
Показати все...

सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8875
Показати все...

दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8874
Показати все...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8873
Показати все...

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8872
Показати все...

जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक व राज्यकर निरीक्षक - उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दि.5 मे 2024 रोजीपर्यंत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8870 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8871
Показати все...

जा.क्र. 160/2023 सहायक प्राध्यापक, सुक्ष्मजीवशास्त्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग, गट-ब संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8867 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8868 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8869
Показати все...

जा.क्र. 015/2020 वरिष्ठ संशोधन अधिकारी, गट-अ (श्रेणी-2) संवर्गाच्या मुलाखतीकरीता मा. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती दि. 30 एप्रिल 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत.
Показати все...
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2021-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8862 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8863
Показати все...