cookie

Ми використовуємо файли cookie для покращення вашого досвіду перегляду. Натиснувши «Прийняти все», ви погоджуєтеся на використання файлів cookie.

avatar

MPSC Mantra

Best Channel for MPSC Aspirants.. _____________ visit our website 👇 www.mpscmantra.com ____________

Більше
Рекламні дописи
29 599
Підписники
+324 години
-137 днів
+3830 днів

Триває завантаження даних...

Приріст підписників

Триває завантаження даних...

Фото недоступнеДивитись в Telegram
👍 9
स्पर्धा_परीक्षा_अधिनियम_240706_182143
Показати все...
स्पर्धा_परीक्षा_अधिनियम_240706_182143.pdf0.78 KB
Фото недоступнеДивитись в Telegram
🔲 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. 👉तृतीय सुधारित आवृत्ती👈 📍सिम्प्लिफाईड महाराष्ट्रातील समाजसुधारक सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी ----------------------------------------------------------------------- 🔲 खालील वैशिष्ट्ये असणारे एकमेव पुस्तक : ▲प्रत्येक घटक-उपघटकांचे सखोल व परिपूर्ण विश्लेषण ▲आयोगाच्या 1000+ प्रश्नांसह सराव प्रश्नांचा समावेश ▲120+ समाजसुधारक व व्यक्तीविशेष यांची सोप्या भाषेत मांडणी ▲आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार सर्व समाजसुधारकांचा समावेश ☑️ कोणकोणत्या परीक्षेसाठी उपुक्त असेल...👇----------------------------------------------------------------------- MPSC/SR/STI/ASO/PSI/ Dept. PSI/ ESI/Tax. Asst. / CL-Ty / उद्योग निरिक्षक / वनसेवा पूर्व व मुख्य परीक्षा तसेच आगामी TCS/ IBPS, सरळसेवा व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. 23 मार्च पासून सर्व बुक स्टॉल वर उपलब्ध. 👉Mrp - 360 👉Pages - 368 📚 Buy Online Simplified Publication Online Store👇👇👇 https://www.simplifiedcart.com
Показати все...
👍 6🤩 1
आईच्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्या बॅचेस वर मनापासून मी सूट देत आहे🙏 आयुष्यात मित्रांनो सगळे काही आपल्या कुटुंबासाठी करायच आहे. पैसा ही गोष्ट कधीकधी दुय्यम बनून जाते जेव्हा आपले लोक छोट्या गोष्टीमुळे खुश होतात. बाकी पैसा माज मस्ती या गोष्टी दुय्यम आहेत आणि त्या मोठ्या ही नाहीत🙏 त्यामुळे कुटुंबावर प्रेम करायला शिका😊🙏 माझ्या वाढदिवसा पेक्षा जास्त आईचा वाढदिवस मी आनंदामध्ये घालवतो या कारणाने सर्वांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस गेला पाहिजे😍❤️ Application Check करा आज नक्की सर्वासाठी दिवाळी असेल😍 एव्हढा दिलदार मी फक्त एकाच दिवशी होतो तो म्हणजे आईचा वाढदिवस... माझ्या वाढदिवसाला पण मी कधी एवढा सूट देत नाही. याचं कारण आई माझं जग आहे❤️ 💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥 https://skpolity.page.link/7a2GuWaH6A6Vugm3A 😊❤️
Показати все...
15👍 14😁 1🎉 1
Фото недоступнеДивитись в Telegram
आगामी होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके... महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे... आजच आपल्या जवळच्या विक्रेत्यांशी संपर्क करा. आणि आपली प्रत राखून ठेवा. 🔲 ONLINE BOOKING NOW👇👇👇 https://www.simplifiedcart.com
Показати все...
👍 1
पुण्यातील विद्यार्थी मित्रांच्या मागणीनुसार, पुण्यात Rajyaseva पूर्व परीक्षा One Day Revison Polity batch घ्यावी का ऑफलाईन? (Actually ती रिविजन बॅच नसेल तर डायरेक्ट थेट परिक्षेत प्रश्न येतील यावर प्रेडिक्शन सिरीज असेल) कळवा घेऊ निर्णय❤️ 9673276927
Показати все...
👍 19🔥 10😁 3
टॉपिक - शाश्वत विकास हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार✅ विध्यार्थी हित समोर ठेऊन माझ्या बाकीच्या विषयाच्या काही नोट्स शेअर करत आहे. राज्यसेवा पूर्व यातून 2-3 प्रश्न येतील नक्की. सूचना - GS बॅच आज इतिहास चे lecture upload होतील. GS मध्ये आपण 3 विषय parallel upload करत आहोत. 1- Polity 2- History 3- Current affairs Rajyaseva Revison चालु घडामोडी परफेक्ट सुरू आहेत. आजच जॉइन करा आणि परफेक्ट मार्क्स मिळवा✅ 👇👇👇GS👇👇👇 https://skpolity.page.link/cpqxC4dbf8Yn6qsA7
Показати все...
DOC-20240630-WA0042..pdf5.63 MB
👍 10 1
https://t.me/sagarkaresir/12501 आजचे प्रश्न
Показати все...
POLITY BY SAGAR KARE

खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीने राष्ट्रपतींच्या निवडणुकीत दिल्ली व पांडेचारी यांच्या विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांना मतदान करण्याची संधी मिळाली? 69 वी घटना दुरुस्ती / 42 वी घटना दुरुस्ती / 70 वी घटना दुरुस्ती / 11 वी घटना दुरुस्ती

👍 4
Фото недоступнеДивитись в Telegram
नवे फौजदारी कायदे आजपासून लागू
Показати все...
👍 2
Фото недоступнеДивитись в Telegram
आत्तापर्यंतचे विजेते
Показати все...
👍 1
Оберіть інший тариф

На вашому тарифі доступна аналітика тільки для 5 каналів. Щоб отримати більше — оберіть інший тариф.