cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

MPSC

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

Больше
Рекламные посты
319 614
Подписчики
+5724 часа
+4317 дней
+1 61730 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023- तांत्रिक सहायक व दुय्यम निरीक्षक, रा.उ.शु. -उमेदवारांचे गुण, उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रती उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. तसेच गुणांच्या फेरपडताळणीकरीता दिनांक 13 मे 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8883
Показать все...

जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्यसेवा, गट अ संवर्गाकरीता दिनांक 9 मे 2024 रोजी आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम व मुलाखतीसाठी अपात्र उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8881 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8882
Показать все...

जा.क्र.011/2020 विमा सहायक संचालक, सामान्य राज्य सेवा, गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 9 मे 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8880
Показать все...

जा.क्र.337/2023 प्राध्यापक, बालरोगशल्यचिकित्साशास्त्र व जा.क्र.346/223 प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र,गट-अ संवर्गाच्या मुलाखतींचे उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8878 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8879
Показать все...

जा.क्र.337/2023 प्राध्यापक, बालरोगशल्यचिकित्साशास्त्र, व जा.क्र.346/223 प्राध्यापक, सुघटनशल्यचिकित्साशास्त्र,गट-अ संवर्गाच्या मुलाखती दिनांक 7 मे 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई येथील कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8877
Показать все...

उपसंचालक,तंत्रशिक्षण/सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व सहायक संचालक, तंत्रशिक्षण/उपसचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8876
Показать все...

सहायक सचिव (तांत्रिक), महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशासकीय सेवा, गट अ संवर्गाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8875
Показать все...

दैनिक लोकसत्ता मध्ये दि.26 एप्रिल 2024 रोजी प्रसिध्द झालेल्या बातमीच्या संदर्भातील वस्तुस्थिती प्रसिध्दीपत्रकाद्वारे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8874
Показать все...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित विविध भरतीप्रक्रियांकरीता महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ च्या अंमलबजावणीबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8873
Показать все...

जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक टंकलेखक संवर्गाच्या पदसंख्या / आरक्षणामधील बदलासंदर्भातील शुध्दीपत्रक (क्रमांक 4) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8872
Показать все...