cookie

ما از کوکی‌ها برای بهبود تجربه مرور شما استفاده می‌کنیم. با کلیک کردن بر روی «پذیرش همه»، شما با استفاده از کوکی‌ها موافقت می‌کنید.

avatar

MPSC

Official Telegram Channel of Maharashtra Public Service Commission ☎️Contact on helpline for technical assistance 7303821822 and 1800-1234-275 Follow us on Twitter :- @mpsc_office

نمایش بیشتر
پست‌های تبلیغاتی
329 303
مشترکین
+36824 ساعت
+1 3077 روز
+5 17930 روز

در حال بارگیری داده...

معدل نمو المشتركين

در حال بارگیری داده...

मुंबईमध्ये अतिवृष्टीमुळे रेल्वे सेवा व इतर वाहतूक सेवा काही प्रमाणात विस्कळीत झाल्याने दिनांक 8 जुलै 2024 रोजी आयोगामार्फत आयोजित चारही सत्रांची टंकलेखन कौशल्य चाचणी ही नियोजित वेळेपेक्षा 45 मिनिटे उशिराने सुरू करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तसेच उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्याची अंतिम वेळ प्रत्येक सत्राकरिता 45 मिनिटांनी वाढवण्यात येत आहे. याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
نمایش همه...
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दि.10 ते 13 जुलै 2024या कालावधीत आयोजित मराठी टंकलेखन कौशल्य चाचणीची नवीन प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9038
نمایش همه...
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023- राज्यकर निरीक्षक संवर्गाचा सुधारित निकाल व सहायक कक्ष अधिकारी संवर्गाची सुधारित तात्पुरती निवड यादी-२ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संमती विकल्प सादर करण्याकरीता दि.६ ते १२ जुलै 2024 या कालावधीत लिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9034 https://mpsc.gov.in/downloadFile/english/9035 https://mpsc.gov.in/downloadFile/english/9036 https://mpsc.gov.in/downloadFile/english/9037
نمایش همه...

जा.क्र.303/2023 सहयोगी प्राध्यापक, कान, नाक व घसाशास्त्र, गट अ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग संवर्गाच्या एका पदाकरीता उमेदवार उपलब्ध न झाल्याने या प्रकरणी शिफारस करणे आयोगास शक्य झाले नाही.यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9033
نمایش همه...

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9032
نمایش همه...

जा.क्र.115/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील कर सहायक संवर्गाच्या प्रतीक्षायादीवरील शिफारस पात्र ठरलेल्या 31 उमेदवारांची यादी व प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9030 https://mpsc.gov.in/downloadFile/english/9031
نمایش همه...

जा.क्र.291/2023, 302/2023, 310/2023, 331/2023 व 026/2024 विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक संवर्गांकरीताच्या मुलाखती दि.15 जुलै 2024 रोजी आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9029
نمایش همه...

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9028
نمایش همه...

जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022-पोलीस उपनिरीक्षक संवर्गाकरीता दुसऱ्या टप्प्यामधील मुलाखती दि.16 जुलै 2024 ते 1 ऑगस्ट 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येत आहेत. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9028
نمایش همه...

जा.क्र.075/2022 सहायक निबंधक भागीदारी संस्था, गट ब संवर्गाच्या भरतीकरीता दि.4 जुलै 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली दोन्ही शुध्दीपत्रके रद्द करुन सुधारित शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/9027
نمایش همه...

یک طرح متفاوت انتخاب کنید

طرح فعلی شما تنها برای 5 کانال تجزیه و تحلیل را مجاز می کند. برای بیشتر، لطفا یک طرح دیگر انتخاب کنید.