Rayat Lectures & Notes
Відкрити в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Показати більшеНемає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
#Economics
255) निगम कर (Corporation Tax) विषयी अयोग्य विधान ओळखा.
#Polity
254) आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी संसद भारताच्या संपूर्ण किंवा कोणत्याही भागासाठी कोणताही कायदा करू शकते.
#polity
253) भारतातील अविश्वास प्रस्तावाबाबत खालील विधाने विचारात घ्या:
अ) भारतीय राज्यघटनेत अविश्वास प्रस्तावाचा उल्लेख नाही. ब) लोकसभेतच अविश्वास प्रस्ताव मांडता येतो.
#Current
252) 'Go North East' ही डॉक्यूमेंटरी ईशान्य भारतातील विविधतेबाबत पर्यटन मंत्रालयाने कोणत्या चॅनेल बरोबर बनविली आहे ?
#Geography
251) पुणे प्रशासकीय विभागाविषयी अयोग्य विधान ओळखा.
#Current
250) योग्य विधान ओळखा.
अ) लडाखमध्ये देशातील पहिलाच 'मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रकल्प सुरू करण्यात आला. ब) या प्रकल्पाद्वारे राज्यातील दुर्गम भागांमध्ये ड्रोनद्वारे अत्यावश्यक साहित्य, औषधे, लसीकरण साहित्य पोहचवण्याचे कार्य केले जाणार आहे.
245) सुरेश तेंडुलकर समितीने दारिद्य्र टोपलीमध्ये नव्याने कोणत्या घटकांचा समावेश केला?
अ) अन्न
ब) शिक्षण क) आरोग्य
244) पुढीलपैकी कोणत्या आर्थिक क्रिया / निर्देशांक यांचे आधारभूत वर्ष 2011- 12 नाही?
(जानेवारी 2020 पूर्वी)
#polity
241) संविधान कलम 24 नुसार ..... वर्षाखालील बालकांस कोणताही कारखाना, खाणी, धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई आहे.
