Rayat Lectures & Notes
Відкрити в Telegram
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..
Показати більшеНемає даних
Підписники
Немає даних24 години
+1 3827 днів
+6 65530 днів
Архів дописів
240) खालीलपैकी कोणत्या देशामधील हुकूमशाही शासनाविरोधात तेथे सध्या सुरू असलेल्या चळवळीला "सॅन इसिद्रो चळवळ" असे संबोधले जात आहे?
#Panchayatraaj
239) ग्रामपंचायतीमध्ये एकापेक्षा जास्त प्रभागामधून निवडणूक लढवण्याची मुभा आहे ,अशा वेळेस तो एकापेक्षा जास्त प्रभागामधून निवडून आल्यास ...... दिवसांच्या मुदतीत एक सोडून बाकीच्या जागेचा लेखी राजीनामा द्यावा लागतो.
238) स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने नियोजनातून वृद्धी या धोरणाचा स्वीकार केला. त्यासाठी खालीलपैकी कोणते क्षेत्र प्रबळ राहिले आणि वृद्धीकरिताचे प्रमुख साधन बनले ?
काही दिवसात...
संयुक्त मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे... ह्या दरम्यान च्या काळात संगणक सारखे ऑफबीट टॉपिक तुम्ही परफेक्ट करून घेऊ शकता...
"आपल्या कोर्स ला असलेल्या कुठल्याही विद्यार्थ्याला कोर्सच्या अनुभवाविषयी विचारा आणि मगच कोर्स जॉईन करा"
खाली संपूर्ण संगणक व माहिती तंत्रज्ञान विषयाच्या रिव्हिजन लेक्चर ची लिंक देतो आहे...
राज्यसेवा मेन्स ची तयारी करणाऱ्यांनी हे लेक्चर induction म्हणून पाहावे... तुमच्या संपूर्ण सिल्याबस व PYQ ला अनुसरून "विज्ञान व तंत्रज्ञान कोर्स" लवकरच लाँच होणार आहे 😍
लेक्चर लिंक- https://youtu.be/oxuxNqxpFaM
आणि हो.... हा विषय माझ्याइतका सोपा करून तुम्हाला कोणीच शिकवू शकणार नाही 😊
केदार बारोळे
जॉईन- @kedarbarole
#Current
Q.237) महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले "मिशन वात्सल्य" काशाशी संबंधित आहे?
236) महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त कोणत्या वनांचे प्रमाण आहे ?
235) बँका, विमाकर्ते आणि गुंतवणूक व्यवस्थापकांनी त्यांच्या व्यवसायावर हवामान बदलाच्या परिणामांची नोंद करणे बंधनकारक करणारे कायदे पारित करणारा .......... हा जगातील पहिला देश ठरला आहे.
#Geogrpahy
234) पुढीलपैकी कोणते खनिज महाराष्ट्रमध्ये मोठ्या प्रमाणात सापडते?
"Exclusive post "
नमस्कार ,
Deccan Riots commission चा संदर्भ खूपदा तुमच्या वाचनात आला असेल पण या comission चे अध्यक्ष आणि सदस्य या विषयी कुठेही माहिती उपलब्ध नाही. ही गोष्ट सतत सतावत होती शेवटी महतप्रयासाने याची उकल करायला यश आले याचे समाधान आहे .
Deccan riots commision चे अध्यक्ष -
J.B richey
सदस्य-
1) A.Lyon
2) शंबुप्रसाद लक्ष्मीलाल
(कोलविन काही दिवसांसाठी कार्यरत) होते.
सोबत मूळ "Deccan Riots commission चा Report आणि सुरवातीचे पृष्ठ जोडत आहे आणि बॉम्बे गॅझेटीयर देखील संदर्भासाठी देत आहे ..
संग्रही ठेवा ..आणि Viral करताना नावासह कराल हि अपेक्षा आहेच.
उमेश कुदळे
https://t.me/umeshkudale
अजिबात चुकवू नका..या मुद्द्यावर सतत प्रश्न विचारला जात आहे..मुख्य पूर्व सगळ्यासाठी exclusive lecture
आज संध्याकाळी -४ वाजता "स्पेशल क्लास"
232) समुद्रकाठ परिसरास प्लास्टिक आणि इतर प्रदूषणकारी कचऱ्यापासून मुक्त करण्याकरिता तसेच स्थानिक नागरिकांमध्ये आणि युवा पिढीमध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी पुनीत सागर अभियान .......... मार्फत राबविले जात आहे.
231) खालीलपैकी कोणते विधान भारतीय सर्वोच्च न्यायालयात स्वातंत्र्याशी संबंधित नाही ?
230) अयोग्य विधान ओळखा.
अ) गोड्या पाण्यातील मासे मुख्यतः अमोनिया हा नत्रयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकतात.
ब) सरपटणारे प्राणी, पक्षी, किटके हे युरीक आम्ल हा नत्रयुक्त पदार्थ शरीराबाहेर टाकतात.
