en
Feedback
Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

Open in Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Rayat Lectures & Notes

Channel Rayat Lectures & Notes (@rayatnotes) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 105 850 subscribers, ranking 1 284 in the Education category and 2 494 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 105 850 subscribers.

According to the latest data from 02 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by 1 782 over the last 30 days and by 34 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 26.24%. Within the first 24 hours after publication, content typically collects 19.60% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 27 766 views. Within the first day, a publication typically gains 20 736 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 57.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

Thanks to the high frequency of updates (latest data received on 03 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

105 850
Subscribers
+3424 hours
+3287 days
+1 78230 days
Posts Archive
Q.58) समुद्रजल पातळीत वाढ होण्याची महत्वाची कारणे , a) त्सुनामी लाटा b) समुद्री जलचर c) जागतिक तापमान वृद्धि d) हरितगृह परिणाम
Anonymous voting

Q.58) मुंबई शहरात स्थलान्तरणामुळे निर्माण झालेल्या समस्या : अ) लोकसंख्येची आत्यंतिक घनता ब) निवास स्थानाचा प्रश्न क) बेसुमार झोपडपट्टीची वाढ ड) वाहतुक कोंडी
Anonymous voting

Q.57) कोळशांच्या सठ्याकरीता ओळखले जाणारे नदी खोरे........
Anonymous voting

Q.56) योग्य विधान ओळखा ? अ) अध्यादेशाने संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघण केले जावू शकत नाही. ब) अध्यादेश पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो.
Anonymous voting

Q.55) पर्यायी उत्तरे:
Anonymous voting

photo content

Q.55) पर्यायी उत्तरे:
Anonymous voting

Q.54) स्वातंत्र्यपूर्व काळात भारताची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाकडे होती ?
Anonymous voting

Q.53) महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा दाब हा जानेवारी महिन्यात किनारपट्टीवर सम-समान असतो, तर उर्वरित राज्यात दाब प्रवणता ही........
Anonymous voting

Q.52) महाराष्ट्राच्या नैसर्गिक सरहदांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे?
Anonymous voting

Q.51) महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाबाबत (अनुच्छेद 164) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
Anonymous voting

Q.50) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
Anonymous voting

Q.49) सन ........ औद्योगिक धोरण ठराव म्हणजे भारताची समाजवादी समाजरचना साध्य करण्याचे उद्दिष्ट गाठण्याची 'आर्थिक घटना' होय.
Anonymous voting

Q.48) ........... ह्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात डी. फील साठी प्रबंध लिहीला होता, त्यात भारताने खुल्या व्यापाराकडे जावे असे म्हटले होते.
Anonymous voting

photo content

प्रकाशाचा सण आपल्याही आयुष्यातही अखंड प्रकाश देणारा असो हि सदिच्छा.. दिवाळी च्या रयत प्रबोधिनी परिवाराच्या वतीने खुप शुभेच्छा..

सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे असा प्रसंग महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडला नाही या अगोदर सुद्धा असा प्रसंग घडला
सध्या महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षपद रिक्त आहे असा प्रसंग महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडला नाही या अगोदर सुद्धा असा प्रसंग घडला होता त्याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती👆

Q.47) योग्य विधाने ओळखा. अ) 2020 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राजक्त देशमुख यांना जाहीर झाला. ब) प्राजक्त देशमुख यांच्या पुराणपुरुष या ग्रंथाला हा पुरस्कार जाहीर झाला.
Anonymous voting

Q.46) ऑगस्ट 2021 मध्ये भारतीय रिझर्व बँकेने "आर्थिक समावेशन निर्देशांक" सुरू केला पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राची वाटचाल मोजण्यासाठी हा निर्देशांक सुरू केला ?
Anonymous voting

*राज्यसभेचे विशेष अधिकार* राज्यसभेला फेडरल चेंबर असल्याने संविधानानुसार काही विशेष अधिकार आहेत. कायदेविषयक सर्व विषय/क्षेत्रे तीन याद्यांमध्ये विभागली गेली आहेत - केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. केंद्र आणि राज्य याद्या वेग वेगळ्या आहेत - एक दुसऱ्याच्या क्षेत्रात ठेवलेल्या प्रकरणावर कायदा करू शकत नाही. तथापि, *कलम 249* ने जर राज्यसभेने उपस्थित असलेल्या दोन तृतीयांश पेक्षा कमी नसलेल्या सदस्यांच्या बहुमताने ठराव मंजूर केला आणि मतदान केले की "राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने आवश्यक किंवा हितकारक आहे" असे सांगून संसदेने राज्य सूचीमध्ये समाविष्ट असलेल्या विषयावर कायदा केला पाहिजे. , संसदेला भारताच्या संपूर्ण प्रदेशासाठी किंवा कोणत्याही भागासाठी ठरावात नमूद केलेल्या विषयावर कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. 2) *कलम 312* ने जर राज्यसभेने केंद्र आणि राज्यांसाठी समान असलेल्या एक किंवा अधिक अखिल भारतीय सेवांची निर्मिती करणे राष्ट्रीय हितासाठी आवश्यक किंवा हितावह आहे असे घोषित करणारा आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी कमीत कमी दोन-तृतीयांश बहुमताने ठराव मंजूर केला, तर संसद कायद्याद्वारे अशा सेवा निर्माण करण्याचा अधिकार प्राप्त होतो. 3) *( कलम 352, 356 आणि 360 )* राज्यघटनेनुसार, राष्ट्रपतींना राष्ट्रीय आणीबाणीच्या प्रसंगी, राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा अपयशी ठरल्यास किंवा आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत उद्घोषणा जारी करण्याचा अधिकार आहे. अशा प्रत्येक घोषणेला ठराविक कालावधीत संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मान्यता दिली पाहिजे. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत राज्यसभेला या संदर्भात विशेष अधिकार प्राप्त होतात. लोकसभा विसर्जित करण्यात आली असताना किंवा लोकसभेचे विसर्जन त्याच्या मंजुरीसाठी दिलेल्या कालावधीत झाली असल्यास, ती घोषणा प्रभावी राहते, जर तो मंजूर करणारा ठराव राज्यसभेने विनिर्दिष्ट कालावधीत मंजूर केला असेल. join us- https://t.me/rayatnotes