ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

Rayat Lectures & Notes

Rayat Lectures & Notes

前往频道在 Telegram

रयत प्रबोधिनीचे क्लास नोट्स, सराव प्रश्न, विविध अभ्यास उपक्रम आणि रयतच्या विविध विषयाच्या लेक्चर्स साठी Dedicated चॅनेल..

显示更多
无数据
订阅者
无数据24 小时
+1 3827 天
+6 65530 天
帖子存档
#Economics 255) निगम कर (Corporation Tax) विषयी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

#Polity 254) आंतरराष्ट्रीय कराराच्या अंमलबजावणीसाठी संसद भारताच्या संपूर्ण किंवा कोणत्याही भागासाठी कोणताही कायदा करू शकते.
Anonymous voting

#polity 253) भारतातील अविश्वास प्रस्तावाबाबत खालील विधाने विचारात घ्या: अ) भारतीय राज्यघटनेत अविश्वास प्रस्तावाचा उल्लेख नाही. ब) लोकसभेतच अविश्वास प्रस्ताव मांडता येतो.
Anonymous voting

#Current 252) 'Go North East' ही डॉक्यूमेंटरी ईशान्य भारतातील विविधतेबाबत पर्यटन मंत्रालयाने कोणत्या चॅनेल बरोबर बनविली आहे ?
Anonymous voting

#Geography 251) पुणे प्रशासकीय विभागाविषयी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

#Current 250) योग्य विधान ओळखा. अ) लडाखमध्ये देशातील पहिलाच 'मेडिसिन फ्रॉम द स्काय प्रकल्प सुरू करण्यात आला. ब) या प्रकल्पाद्वारे राज्यातील दुर्गम भागांमध्ये ड्रोनद्वारे अत्यावश्यक साहित्य, औषधे, लसीकरण साहित्य पोहचवण्याचे कार्य केले जाणार आहे.
Anonymous voting

248) अयोग्य पर्याय ओळखा
Anonymous voting

247) प्रादेशिक ग्रामीण बॅंकाविषयी अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

246) खालीलपैकी कोणते मुलभुत कर्तव्य अचुक आहे?
Anonymous voting

245) सुरेश तेंडुलकर समितीने दारिद्य्र टोपलीमध्ये नव्याने कोणत्या घटकांचा समावेश केला? अ) अन्न ब) शिक्षण क) आरोग्य
Anonymous voting

244) पुढीलपैकी कोणत्या आर्थिक क्रिया / निर्देशांक यांचे आधारभूत वर्ष 2011- 12 नाही? (जानेवारी 2020 पूर्वी)
Anonymous voting

243) अयोग्य विधान ओळखा
Anonymous voting

242) अयोग्य विधान ओळखा.
Anonymous voting

#polity 241) संविधान कलम 24 नुसार ..... वर्षाखालील बालकांस कोणताही कारखाना, खाणी, धोक्याच्या ठिकाणी कामावर ठेवण्यास मनाई आहे.
Anonymous voting

⭕️Join - @rayatnotes
⭕️Join - @rayatnotes

⭕️Join - @rayatnotes
⭕️Join - @rayatnotes

⭕️ join- @rayatnotes
⭕️ join- @rayatnotes