uk
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
759
Підписники
+224 години
+17 днів
-330 день
Архів дописів
देवाभाऊंचं वचन…महाराष्ट्र नक्षलमुक्त करण्याचा निर्धार…आणि आज तो निर्धार ठरलाय वास्तव! देवाभाऊ जे बोलतात, ते करून दाखवतात
देवाभाऊंचं वचन…महाराष्ट्र नक्षलमुक्त करण्याचा निर्धार…आणि आज तो निर्धार ठरलाय वास्तव! देवाभाऊ जे बोलतात, ते करून दाखवतात

खाकीचा सन्मान, महाराष्ट्राची शान पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे देवाभाऊंचे सरकार
खाकीचा सन्मान, महाराष्ट्राची शान पोलिसांच्या पाठीशी खंबीरपणे उभे देवाभाऊंचे सरकार

आसामला भारतापासून तोडण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना ठाम उत्तर, मोदीजींनी देशाच्या एकतेसमोर सगळे डाव धुळीस मिळवले!

देवाभाऊंनी केली दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ
देवाभाऊंनी केली दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत मोठी वाढ

आसामच्या भूमीतही घुमला एकच जयघोष… आला रे आला, देवाभाऊ आला! महाराष्ट्राच्या नेतृत्वाची दखल देशभर.

नाव ममता, पण वागण्यात फक्त क्रूरता! सत्तेच्या हव्यासापोटी माणुसकीला तिलांजली, देवाभाऊंनी उघडं केलं ममतांचं खरं रुप.

देवाभाऊंच्या नेतृत्वात खेळाडूंना मिळणार हक्काचे मैदान
देवाभाऊंच्या नेतृत्वात खेळाडूंना मिळणार हक्काचे मैदान

देवाभाऊ देत आहे नद्यांना नवजीवन
देवाभाऊ देत आहे नद्यांना नवजीवन

अहिल्यानगर होणार सुजलाम सुफलाम
अहिल्यानगर होणार सुजलाम सुफलाम

MSMEs(सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) च्या बाबतीत महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण MSMEs पैकी तब्
MSMEs(सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) च्या बाबतीत महाराष्ट्र संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहे. देशातील एकूण MSMEs पैकी तब्बल 15.5% उद्योग एकट्या महाराष्ट्रात कार्यरत आहेत. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

'महानेत्रा' धोरणांतर्गत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील सर्व सीसीटीव्ही नेटवर्क एकात्मिक पद्धतीने जोडले जाणार आहेत
'महानेत्रा' धोरणांतर्गत एआय तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्रातील सर्व सीसीटीव्ही नेटवर्क एकात्मिक पद्धतीने जोडले जाणार आहेत. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक साहित्य आणि आहार भत्त्यात मोठी वाढ केली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांन
आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक साहित्य आणि आहार भत्त्यात मोठी वाढ केली आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणारा 46,200 रुपयांचा भत्ता आता वाढवून 69,500 रुपये करण्यात आला आहे. - मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस

देवाभाऊंचा अॅक्शनमोड, नक्षलवादाला फुल स्टॉप
देवाभाऊंचा अॅक्शनमोड, नक्षलवादाला फुल स्टॉप

नरेंद्र–देवेंद्र...संत परंपरेचा मान उंचावणारी महान गुरु-शिष्य जोडी… एक आदर्श पंतप्रधान, तर दुसरे सुयोग्य मुख्यमंत्री.

कुठे मविआच्या काळात विरोधकांचे निधी आणि कामे थांबवली जात होती… आणि कुठे देवाभाऊंच्या नेतृत्वात, विरोधकही म्हणतात..त्यांच्याकडे गेलं की योग्य सल्ला मिळतो.अर्ध्या रात्रीही कामासाठी जाता येतं… ते सर्वांना मदत करतात

वापिस तीसरी बार रिकॉर्ड वोटों से बीजेपी की सरकार यहाँ बनेगी और डिब्रूगढ़ में भी प्रसन दादा एक नया रिकॉर्ड तैयार करेंगे

"दादा मैं आपको वादा करता हूं कि जिस दिन आप चुनकर आएंगे उस दिन आपके चुनकर आने के बाद जो रैली निकलेगी उस रैली का दृश्य देखने के लिए मैं वापस डिब्रूगढ़ आऊंगा।

2029 के बाद मोदी जी महिला राज ला रहे हैं। 2029 के बाद हमारी लोकसभा और विधानसभा में 35% सांसद और विधायक (एमएलए और एमपी) ये हमारी माताएं-बहनें, हमारी महिलाएं होने वाली हैं।

33,748 घरों में जाने वाला देश का अगर कोई नेता होगा तो वो प्रसन्न दादा हैं

अब आसाम में 2027 में विधानसभा का सत्र ये केवल गुवाहाटी में नहीं होगा वो सत्र डिब्रूगढ़ में भी होगा। विधानसभा का भवन यह केवल गुवाहाटी में नहीं होगा। विधानसभा का भवन यह डिब्रूगढ़ में भी होगा। और आसाम का हाई कोर्ट भी उसका भी हाई कोर्ट का बेंच यह डिब्रूगढ़ में बनाने का निर्णय हमारी सरकार ने यहां पर लिया है।