es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Ir al canal en Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Mostrar más
737
Suscriptores
+124 horas
-27 días
-130 días
Archivo de publicaciones
हिंदू रक्षक देवाभाऊ सदगुरू रामगिरी महाराजांना धमक्या दिल्या तर नेस्तनाबूत करून टाकू

कॅप्शन महाराष्ट्राच्या मातीत राहून मराठीचा मान राखणं, हाच खरा महाराष्ट्रधर्म… हेच देवाभाऊंनी कृतीतून सिद्ध केलं

जो खुद 'बिहारी' है.. वो हमें मुंबई छोडकर जाने को न कहें 'बिहारी बाबू ठाकरे' पहले को खुद बिहार जाए.. फिर हमें बोले -मी मराठी श
जो खुद 'बिहारी' है.. वो हमें मुंबई छोडकर जाने को न कहें 'बिहारी बाबू ठाकरे' पहले को खुद बिहार जाए.. फिर हमें बोले -मी मराठी शिकणारच - मुकेश पांडे (ऑटोचालक)

जो खुद 'बिहारी' है.. वो हमें मुंबई छोडकर जाने को न कहें 'बिहारी बाबू ठाकरे' पहले खुद बिहार जाए.. फिर हमें बोले -मी मराठी शिकण
जो खुद 'बिहारी' है.. वो हमें मुंबई छोडकर जाने को न कहें 'बिहारी बाबू ठाकरे' पहले खुद बिहार जाए.. फिर हमें बोले -मी मराठी शिकणारच - मुकेश पांडे (ऑटोचालक)

अध्यात्म, सेवा आणि श्रद्धेचा अलौकिक मिलाफ

पप्पूचे उपदेश फक्त हिंदूंनाच, मुस्लिमांच्या मध्ययुगीन चालीरीतींवर बोलायला पप्पूची फाटते !

शब्द पाळला...वेळेवरच निर्णय घेतला आणि वेळेवर प्रक्रियाही पार पाडली...बळीराजाची त्याने व्यथा जाणली...दुसऱ्या हप्त्याच्या रूपात देवाभाऊने कर्जाची हंडी फोडली...

IMP

आणि मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या शेतकऱ्यांना आम्ही जो शब्द दिला होता तो शब्द पूर्ण करत या ठिकाणी कर्जमाफीची केवळ घोषणा नाही तर काल पर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे देखील आम्ही पोहोचवले. दर १५ दिवसांनी नवीन नवीन यादी तयार करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे आम्ही पोहोचवतो आहोत लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा हा उपक्रम आता आपण सुरू केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी आपलं सरकार उभा आहे

मला अतिशय आनंद आहे. मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला होता. सरला बेटावर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अध्यात्माचा त्या ठिकाणी वास आहे, ज्या ठिकाणाहून विचाराची प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटते त्या सरला बेटावर वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याचा आराखडा तयार केला आणि त्याचं काम देखील सुरू केलं

आणि हरिनामाचा दुसरा परिणाम काय आहे? हरिनामाच्या संकीर्तनामुळे माझ्यातला 'मी' (अहंकार) मरून जातो आणि आपण सगळे एक होतो, कोणाचाही स्वार्थ त्या ठिकाणी राहत नाही, कोणीही स्वतःचा विचार करत नाही, कोणी जातीपातीचा विचार करत नाही, सगळे सगळे एक होतात सगळे एकमेकांमध्ये विठ्ठल पाहतात, सगळे एकमेकांमध्ये हरीचा वास त्या ठिकाणी पाहतात

हजारो वर्ष आक्रांत्यांनी आक्रमण केलं पण त्या आक्रमणामुळे आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याचं कारण आमची जी वारकरी परंपरा होती, आमची जी हरिनामाची परंपरा होती, आमची जी सनातनाची परंपरा होती, हिंदू धर्माची जी परंपरा होती या परंपरेमुळे कितीही कोणी आघात केला तरी देखील आम्ही आमचा विचार बदलला नाही, आमचा संस्कार बदलला नाही, आमचा मार्ग बदलला नाही, आमचा देश बदलला नाही

आपल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता ही जगातली सर्वात जुनी संस्कृती आणि सभ्यता आहे आणि आता तर जगाच्या उत्खननाने हे मान्य केलंय की ज्यावेळी युरोप अमेरिका वगैरे सारखे देशही अस्तित्वात नव्हते ज्यावेळी तिथल्या लोकांना संस्कृती संस्कार विचार भाषा काय आहे हे माहिती नव्हतं त्याही वेळी या देशामध्ये पूर्णपणे विकसित संस्कृती होती

आम्ही मुंबईवरन उडालो त्यावेळी आम्हाला विमानाच्या खिडकीतन एक मोठा समुद्र दिसत होता पण या ठिकाणी आल्यानंतर त्याही पेक्षा मोठा भाविकांचा समुद्र आम्हाला पाहायला मिळतोय हरिनामाची आणि सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांची आणि सद्गुरु रामगिरी महाराजांची किमया आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व लोक हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह 🕜 दु. १.१८ वा. | २५-८-२०२६📍अहिल्यानगर. #Maharashtra #Ahilyanagar #HarinamSaptah https://www.youtube.com/live/5X3h4-CICak?si=exgespQoyj5sf_Ff https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4277314369226711 https://x.com/Dev_Fadnavis/status/2092157638855500117?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह | अहिल्यानगर https://www.youtube.com/live/5X3h4-CICak?si=IFd2wF6U0RILiTnl

भाषा के आधार पर किसी पर अन्याय नहीं होगा। हमारे हिंदी भाई लोग जो यहां पर टैक्सी या ऑटो चलाते हैं उनको मराठी का एक्सपर्ट बनाने का कोई कारण नहीं है। उनको काम चलाओ मराठी आनी चाहिए.