ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

前往频道在 Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

显示更多
736
订阅者
-124 小时
-47 天
-230 天
帖子存档
मला अतिशय आनंद आहे. मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला होता. सरला बेटावर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अध्यात्माचा त्या ठिकाणी वास आहे, ज्या ठिकाणाहून विचाराची प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटते त्या सरला बेटावर वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याचा आराखडा तयार केला आणि त्याचं काम देखील सुरू केलं

आणि हरिनामाचा दुसरा परिणाम काय आहे? हरिनामाच्या संकीर्तनामुळे माझ्यातला 'मी' (अहंकार) मरून जातो आणि आपण सगळे एक होतो, कोणाचाही स्वार्थ त्या ठिकाणी राहत नाही, कोणीही स्वतःचा विचार करत नाही, कोणी जातीपातीचा विचार करत नाही, सगळे सगळे एक होतात सगळे एकमेकांमध्ये विठ्ठल पाहतात, सगळे एकमेकांमध्ये हरीचा वास त्या ठिकाणी पाहतात

हजारो वर्ष आक्रांत्यांनी आक्रमण केलं पण त्या आक्रमणामुळे आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही. याचं कारण आमची जी वारकरी परंपरा होती, आमची जी हरिनामाची परंपरा होती, आमची जी सनातनाची परंपरा होती, हिंदू धर्माची जी परंपरा होती या परंपरेमुळे कितीही कोणी आघात केला तरी देखील आम्ही आमचा विचार बदलला नाही, आमचा संस्कार बदलला नाही, आमचा मार्ग बदलला नाही, आमचा देश बदलला नाही

आपल्या भारताची संस्कृती आणि सभ्यता ही जगातली सर्वात जुनी संस्कृती आणि सभ्यता आहे आणि आता तर जगाच्या उत्खननाने हे मान्य केलंय की ज्यावेळी युरोप अमेरिका वगैरे सारखे देशही अस्तित्वात नव्हते ज्यावेळी तिथल्या लोकांना संस्कृती संस्कार विचार भाषा काय आहे हे माहिती नव्हतं त्याही वेळी या देशामध्ये पूर्णपणे विकसित संस्कृती होती

आम्ही मुंबईवरन उडालो त्यावेळी आम्हाला विमानाच्या खिडकीतन एक मोठा समुद्र दिसत होता पण या ठिकाणी आल्यानंतर त्याही पेक्षा मोठा भाविकांचा समुद्र आम्हाला पाहायला मिळतोय हरिनामाची आणि सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराजांची आणि सद्गुरु रामगिरी महाराजांची किमया आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्व लोक हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

CM Shri Devendra Fadnavis speech begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह 🕜 दु. १.१८ वा. | २५-८-२०२६📍अहिल्यानगर. #Maharashtra #Ahilyanagar #HarinamSaptah https://www.youtube.com/live/5X3h4-CICak?si=exgespQoyj5sf_Ff https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4277314369226711 https://x.com/Dev_Fadnavis/status/2092157638855500117?s=20

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज 179 वा अखंड हरिनाम सप्ताह | अहिल्यानगर https://www.youtube.com/live/5X3h4-CICak?si=IFd2wF6U0RILiTnl

भाषा के आधार पर किसी पर अन्याय नहीं होगा। हमारे हिंदी भाई लोग जो यहां पर टैक्सी या ऑटो चलाते हैं उनको मराठी का एक्सपर्ट बनाने का कोई कारण नहीं है। उनको काम चलाओ मराठी आनी चाहिए.

कॉंग्रेसच्या मंचावर जाऊन कॉंग्रेसचीच पोलखोल करणाऱ्या ताईला मानलं बुवा

विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि पालकांची लूट करणाऱ्या कोचिंग क्लासेस ठीक केल्याशिवाय देवाभाऊ गप्प बसणार नाही.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या आणि पालकांची लूट करणाऱ्या कोचिंग क्लासेस ठीक केल्याशिवाय देवाभाऊ गप्प बसणार नाही.

भारताचा विकास चमचेगिरीचा चष्मा काढल्या नंतरच दिसतो...

गोड साखरेची साठेबाजी करणाऱ्यांना कायद्याचा कडू दणका....
गोड साखरेची साठेबाजी करणाऱ्यांना कायद्याचा कडू दणका....

राहुल गांधीने महाराष्ट्रातील आदिवासींचा कळवळा करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या राज्यातील आदिवासींची किती दुरावस्था झाली आहे य
राहुल गांधीने महाराष्ट्रातील आदिवासींचा कळवळा करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाच्या राज्यातील आदिवासींची किती दुरावस्था झाली आहे याकडे लक्ष दयावे !

व्होटबँकेच्या राजकारणासाठी काँग्रेस-उबाठाची कोणतीही थराला जाण्याची तयारी...

देवाभाऊंंनी कॉंग्रेसचा बुरखा फाडला दिमागी नक्सल चिदंबरमला काय झोप लागत नसते आता

पुण्यात महिलांच्या अधिकारांची भाषणं… पण महिला आरक्षणाच्या वेळी राहुल गांधींची भूमिका कुठे जाते?

महाराष्ट्रापेक्षा उत्तम राज्य नाही

We Support Devendra Fadnavis - Telegram 频道 @devendrafan_2021 的统计与分析