uk
Feedback

Не попадись на ботовода! Telemetrio знаходить і позначає такі канали мітками 👉 Хочеш бачити мітку, оформляй підписку

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Відкрити в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Показати більше
737
Підписники
Немає даних24 години
+17 днів
+130 днів
Архів дописів
मराठा समाजाकरता आमच्या सरकारने जे केलं ते इतर कुठल्याही सरकारने केलं नाही. आम्हाला मराठा समाज असो, ओबीसी (OBC) समाज असो, एससी (SC) असो, एसटी (ST) असो, व्हीजे (VJ) असो की एनटी (NT) असो, संविधानाने सगळ्यांची काळजी घ्यायला सांगितलेली आहे

चाकणचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. त्या संदर्भात एक बैठक झालेली आहे. हा पावसाळा संपल्यानंतर तिथलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे अपग्रेड करण्याचं काम आम्ही करू.

महाराष्ट्र देशाच्या जीसीसी रेवोलुशनला लीड करेल आणि पुणे ही त्याची राजधानी असेल

The GCC of 2030 will not be a back office. It will be an engineering center, an AI center, a product development center, a cyber security center, a finance and analytics center, and also an R&D center

The GCC story in India began with an idea of delivering work from India to the world.

At Davos this year, we signed an MOU to establish an AI GCC hub in BKC focused on applied agentic AI research and innovation

I'm sure at the end of 2026, Pune will lead the country in GCC ecosystem and in the lease space for GCC

Pune itself has demonstrated the strength of that proposition; in 2025, it became India's second-largest GCC office market

कर्तव्यात कसूर त्याला माफी नाही...त्याच्यावर कायद्याची कारवाई
कर्तव्यात कसूर त्याला माफी नाही...त्याच्यावर कायद्याची कारवाई

human resource from Pune to be more talented, more hardworking, and more focused

देवाभाऊंनी वेळेवर कर्जमाफी केल्याने शेतकर्‍याने मानले देवाभाऊंचे आभार

हा तोच आपला तिरंगा आहे, ज्या तिरंग्याकरता आमच्या तुकाराम ओंबळेंनी कसाबच्या गोळ्या खाल्ल्या, पण हार मानली नाही आणि त्या कसाबला पकडून फाशीवर नेलं

बंधू-भगिनींनो, आज देशामध्ये अधिकारांबद्दल तर सर्वांना माहिती आहे, पण ज्या संविधानाने आपल्याला अधिकार दिले, त्याच संविधानाने आपल्यावर काही कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या देखील टाकल्या आहेत. त्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचं काम हे तुम्हाला आणि आम्हाला मिळून करायचं आहे

आणि मी या ठिकाणी सांगतो की आता जोपर्यंत पृथ्वीतलावर चंद्र आणि सूर्य आहे, जोपर्यंत या पृथ्वीतलावर छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, तोपर्यंत हा तिरंगा कोणीच खाली आणू शकत नाही"

ही भारताची तरुणाई आहे, ही पुण्याची तरुणाई आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली तरुणाई आज तिरंगा झेंडा घेऊन पुण्याच्या रस्त्यावर हे सांगण्याकरता आली आहे—'इस तिरंगे को हम कभी झुकने नही देंगे'. या तिरंग्याचा मान-सन्मान, अभिमान आणि स्वाभिमान आम्ही कधीच खाली येऊ देणार नाही, हे सांगण्याकरता तरुणाई या ठिकाणी आली आहे

या एफसी (FC) रोडवर दोन्ही बाजूला गप्पा मारताना तरुणाई पाहायला मिळत होती, आज त्या एफसी रोडवर तिरंग्याचा महापूर पाहायला मिळतोय

Visuals