739
订阅者
+124 小时
无数据7 天
+130 天
帖子存档
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | 🇮🇳 हर घर तिरंगा अभियान - तिरंगा रॅली
🕠 संध्या. ५.१९ वा. | १०-८-२०२६📍मुंबई.
#Maharashtra #Mumbai #HarGharTiranga2026
https://www.youtube.com/live/gMApGi42hjE?si=Ua1JIL3pH04VjyiM
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1372830588157317
https://x.com/Dev_Fadnavis/status/2086782458960511203?s=20
जसा या स्वाभिमानी भारतामध्ये तिरंगा सगळ्यात वर राहील, तसा माझा महाराष्ट्र—शिवरायांचा महाराष्ट्र—देखील सगळ्यात समोर पहिल्या रांगेमध्ये आपल्याला दिसेल, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि माझं बोलणं संपवतो [१]. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत माता की"
मी पुन्हा एकदा १५ ऑगस्टला येणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो. ९ ऑगस्टला क्रांती दिन होता आणि क्रांती दिनापासून आपण ही तिरंगा यात्रा सुरू केली आहे. १९४२ ची क्रांती ही 'करो या मरो' आणि 'भारत छोडो'ची होती; पण आताची क्रांती ही 'विकसित भारत' तयार करण्यासाठी 'करो या मरो'ची आहे"
आता भारत पुढेच जात राहणार आणि मोदीजींनी ज्या भारताची संकल्पना केली आहे मित्रांनो, आता केवळ दोन दशक बाकी आहे.दोन दशक, २०४७ ला हा भारत जगातला विकसित देश म्हणून या जगाच्या नकाशावर आपल्याला पाहायला मिळेल
काही शक्ती भारताला थांबवायचा प्रयत्न करतायत, काही परकीय शक्ती देखील हा प्रयत्न करतायत की भारताची घोडदोड थांबली पाहिजे; त्यांना भीती वाटते भारत असाच पुढे जात राहिला तर एक दिवस जगातली सर्वात मोठी महासत्ता आपला भारत देश होईल
आज वेगवेगळ्या क्षेत्रात जे कोणाला जमलं नाही ते भारताने करून दाखवलं. चंद्राच्या (केंद्राच्या) दक्षिण ध्रुवावर जगातला कुठलाच देश आपलं अंतरिक्ष यान उतरवू शकला नाही, ते उतरवण्याचं काम या भारताच्या वैज्ञानिकांनी करून दाखवलं"
आज खरं म्हणजे मला दोन सागर दिसतायत. एक आपला हिंद महासागर समोर दिसतोय आणि दुसरीकडे तिरंग्याचा महासागर मला या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या तिरंग्या करता आमच्या क्रांतिकारकांनी फाशी त्या ठिकाणी झेलली. ज्या तिरंग्या करता आमच्या सैनिकांनी सीमेवर मरण पत्करलं
- जात पडताळणी समिती ही पुराव्यांच्या आधारावरच निर्णय देते. यात कोणताही, कुणाचाही आदेश चालत नाही
सरसकट सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही.
ज्यांच्याकडे जुन्या नोंदी (उदा. 'कु' किंवा 'कुं') उपलब्ध आहेत आणि ज्यांची वंशावळ कायदेशीररित्या सिद्ध होते, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र व वैधता मिळते.
80% ते 90% अर्ज फेटाळणार हे साफ खोटे
सर्वोच्च न्यायालयाचा निकालानुसार ज्या व्यक्तीची वंशावळ, जुन्या नोंदी आणि पुरावे अचूक आहेत, त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे
शब्दाला जागणारा, पाठीशी उभा राहणारा...
देवाभाऊच मराठा-कुणबीचा खरा पाठीराखा!
