We Support Devendra Fadnavis
رفتن به کانال در Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
نمایش بیشتر738
مشترکین
+124 ساعت
اطلاعاتی وجود ندارد7 روز
+130 روز
آرشیو پست ها
- जात पडताळणी समिती ही पुराव्यांच्या आधारावरच निर्णय देते. यात कोणताही, कुणाचाही आदेश चालत नाही
सरसकट सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकत नाही.
ज्यांच्याकडे जुन्या नोंदी (उदा. 'कु' किंवा 'कुं') उपलब्ध आहेत आणि ज्यांची वंशावळ कायदेशीररित्या सिद्ध होते, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र व वैधता मिळते.
80% ते 90% अर्ज फेटाळणार हे साफ खोटे
सर्वोच्च न्यायालयाचा निकालानुसार ज्या व्यक्तीची वंशावळ, जुन्या नोंदी आणि पुरावे अचूक आहेत, त्यांना जात प्रमाणपत्र व वैधता मिळण्याचा पूर्ण अधिकार आहे
शब्दाला जागणारा, पाठीशी उभा राहणारा...
देवाभाऊच मराठा-कुणबीचा खरा पाठीराखा!
अमेरिकेतल्या काही लोकांना FCRAच अमेंडमेंट बिल येत आहे याची मिरची लागली आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की, ज्या संस्थांना परदेशातून डोनेशन घ्यायचं असेल त्यांना FCRA ची मान्यता घ्यावीच लागेल.
-मुख्यमंत्री. मा. देवेंद्र फडणवीस
देश के अंदर FCRA का उपयोग करके कुछ संस्थाएं पैसा ला रही है और उस पैसे का उपयोग देश विरोधी गतिविधियों के लिए किया जा रहा है। केवल क्रिश्चियन संस्थाओं के लिए FCRA नहीं है। सारी संस्थाओं के लिए FCRA आवश्यक है.
देवाभाऊंचा मराठा-कुणबी समाजाला मोठा दिलासा,
राज्यभरात अत्यंत पारदर्शक पद्धतीने कुणबी जात प्रमाणपत्र आणि वैधता देण्याची प्रक्रिया सुरू.
येताय ना...देशविरोधी शक्तींच्या नाकावर टिच्चून, भारताला अखंड महाशक्ती बनवण्याचा संकल्प घेऊन सज्ज झालेल्या प्रत्येक भारतीयाची यात्रा... तिरंगा यात्रा...मी येतोय तुम्ही ही या...
आपल्याला कल्पना आहे, आपल्या सगळ्या हाउसिंगच्या (गृहनिर्माण) स्कीम्स असतील किंवा इतरही योजना असतील, यामध्ये दिव्यांगांना कशा पद्धतीने प्राधान्य मिळेल याचा प्रयत्न देखील सातत्याने आपण करत असतो. आणि मी आज या निमित्ताने एवढेच सांगू इच्छितो की, हा जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला, खरं म्हणजे हा कार्यक्रम काही केवळ 'वन ऑफ द प्रोग्राम' (एकदाचा कार्यक्रम) नाहीये; सातत्याने ३६५ दिवस आपल्याला दिव्यांग जनांकरता काम करावं लागेल
आणि आपला तर प्रयत्न पुढे असा आहे की एक मोठं सर्वेक्षण करत राहायचं, ज्यातून कुठेही आपल्याला जर दहा वर्षांच्या आतली मुलं ही कर्णबधीर आढळली, तर त्यांचं 'कॉक्लिअर इम्प्लांट'चे (Cochlear Implant) ऑपरेशन त्या कालावधीत जर आपण केले, तर ते कधीच कर्णबधिर राहत नाहीत. ते हळूहळू 'स्पीच थेरपी'ने (Speech Therapy) बोलायला लागतात आणि ऐकायला लागतात; हा देखील प्रयत्न मोठ्या प्रमाणात आपण करतोय
विशेषतः जे कर्णबधिर मुले आहेत, त्यांच्या लहानपणीच जर या गोष्टी लक्षात घेऊन 'कॉक्लिअर इम्प्लांट' (Cochlear Implant) सारखे जे काही आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करतो ते जर केले, तर त्यांना ऐकू येऊ लागते. शेवटी ऐकू येत नाही म्हणून त्यांना बोलता येत नाही; जर ऐकू यायला लागले, तर ते बोलू देखील शकतात. महाराष्ट्रामध्ये कॉक्लिअर इम्प्लांटच्या ऑपरेशनसाठी सहा ते आठ लाख रुपये लागतात, पण महाराष्ट्र शासनाच्या वतीने हे ऑपरेशन्स मोफत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे
Rahul Gandhi would need to be born again to achieve the kind of success Devabhau has attained!
मी इस्कॉनच्या अन्नामृतचे देखील मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.त्यांनी या ठिकाणी श्री. प्रशांत उगेमुगे यांच्या मदतीने या शिबिरामध्ये जेवढे लोक आले होते, त्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली.ही व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली
